“मी काल मुंबईला येत असताना मोर्चाला सामोरा गेलो. त्यांच्याशी चर्चा केली. मोर्चा थांबवावा अशी विनंती केली. मागे सुद्धा मोर्चाला आला, त्यावेळी मी त्यांच्याशी चर्चा केली होती. त्यांचं आज आठ ते नऊ जणांचं शिष्टमंडळ मंत्रालयात येईल. ज्या खात्याशी संबंधित प्रश्न आहेत, आदिवासी, महसूल, शिक्षण ज्या खात्याशी संबंधित प्रश्न असतील, त्यांचे प्रधान सचिव, अधिकारी बैठकीला उपस्थित राहतील. […]
Archives for January 2026
Laxman Hake: माना वा नका मानू पण ओबीसींनी पवारांना… लक्ष्मण हाके यांनी भात्त्यातून बाण काढलाच, काय दिला इशारा
Laxman Hake Criticized Sharad Pawar And Ajit Pawar: पुणे आणि पिंपरी-चिंचवड महानगरापालिका निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादीची मोठी वाताहत झाली. इतर महापालिकांमध्ये पण त्यांना सरस कामगिरी दाखवता आली नाही. नेमका तोच धागा पकडत प्रा.लक्ष्मण हाके यांनी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार आणि अजितदादा पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. या निवडणुकीत ओबीसी आणि मराठा या वादाची किनार त्यांनी […]
‘बॉर्डर 2’च्या यशानंतर निर्मात्यांकडून मोठी घोषणा; सनी देओलचे चाहते होतील खुश!
सनी देओलचा बहुचर्चित ‘बॉर्डर 2’ हा चित्रपट 23 जानेवारी 2026 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. अवघ्या चार ते पाच दिवसांत हा चित्रपट सुपरहिट ठरला आहे. ओपनिंग वीकेंडला 150 कोटी रुपयांपेक्षा अधिक कमाई झाली आहे. त्यामुळे ‘बॉर्डर’प्रमाणेच त्याचा सीक्वेल ‘बॉर्डर 2’सुद्धा लोकप्रिय ठरतोय. चित्रपटाचं हेच यश पाहता आता निर्मात्यांनी सनी देओलच्या चाहत्यांना खुश करणारी बातमी जाहीर केली […]
Satara | रांगोळी काढली… आरती केली… प्रार्थना म्हटली अन्… सयाजी शिंदेंनी केला झाडाचा दणक्यात वाढदिवस
अभिनेते सयाजी शिंदे यांनी महाराष्ट्रासह देशातील अनेक भागात झाडं लावण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. सयाजी यांनी आता पर्यंत लाखो झाडं लावली आहेत. पण केवळ झाडं लावून ते थांबले नाहीत, तर त्या झाडांची निगा राखली जाते का? ती झाडं किती मोठी झाली? याचीही माहिती दते घेत असतात. साताऱ्यातील सह्याद्रीच्या देवराईत त्यांनी काही झाडांचं पुनर्रोपण केलं होतं. […]
ऐन उन्हाळ्यात आभाळच फाटलं… अवकाळीच्या दणक्याने द्राक्षांपासून आंब्यांपर्यत नुकसानच नुकसान
Weather Update : राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये हवामानामध्ये मोठ्या प्रमाणात बदल होताना दिसत आहेत. यामध्ये अनेक ठिकाणी मंगळवारी सकाळी पावसाच्या हलक्या सरी पडल्याचं समोर आलंं. नंदुरबार जिल्ह्यात अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावत शेतकऱ्यांच्या अडचणी वाढवल्या आहेत. शहादा शहरासह परिसरात अचानक जोरदार पावसाची बॅटिंग झाली असून जिल्ह्याच्या विविध भागांत हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी पडल्या. सोमवारी […]
Karisma Kapoor: वांद्र्याच्या प्रत्येक बिल्डिंगमध्ये करिश्मा कपूरचा एक-एक फ्लॅट; प्रसिद्ध अभिनेत्याचा मोठा दावा
Karisma Kapoor: अभिनेत्री करिश्मा कपूर गेल्या काही वर्षांपासून झगमगत्या विश्वापासून दूर आहे. पण करिश्मा आता तिच्या प्रोफेशनल आयुष्यामुळे कमी तर खासगी आयुष्यामुळे अधिक चर्चेत असते. आता देखील करिश्मा तिच्या फ्लॅटमुळे चर्चेत आली आहे. वांद्रे येखील प्रत्येक बिल्डिंगमध्ये करिश्मा कपूर हिचा एक – एक फ्लॅट आहे… असा दावा अभिनेता अक्षय कुमार यांने एका शोमध्ये केला. सांगायचं […]