• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Archives for January 2026

आयुष्यात ‘या’ 5 लोकांपासून कायम दूरच राहा… अन्यथा विनाश निश्चित

January 27, 2026 by admin Leave a Comment

आचार्य चाणक्य हे एक महान अर्थशास्त्रज्ञ, विचारवंत आणि राजनयिक होते. त्यांनी चाणक्य नीति नावाचे पुस्तक लिहिले. या पुस्तकात चाणक्य यांनी त्यांच्या जीवनातील अनुभवांचे आणि विशिष्ट परिस्थितीत कसे वागावे याचे वर्णन केले आहे. चाणक्य यांचे विचार आजही अनेक लोकांसाठी मार्गदर्शक आहेत. चाणक्य म्हणतात की जीवनात आपल्याला दोन प्रकारच्या लोकांचा सामना करावा लागतो: चांगल्या स्वभावाचे आणि वाईट […]

Filed Under: lifestyle

Solapur ZP Election 2026 | छोटा पुढारी गावागावात… काय आहे गावगाड्यात सुरू; गुलाल कुणाचा उधळणार? जाणून घ्या ग्राऊंड रिपोर्ट

January 27, 2026 by admin Leave a Comment

सोलापूर जिल्ह्यात होणाऱ्या जिल्हा परिषद (ZP) आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी राजकीय धुरळा उडू लागला आहे. प्रत्येक पक्ष आपली ताकद दाखवण्यासाठी प्रचारात जोर लावत आहेत आणि मतदारांच्या मनात आपली उपस्थिती ठसवण्याचा प्रयत्न करत आहे. ‘Chota Pudhari’ या कार्यक्रमात निवडणुकीच्या तयारीची सविस्तर माहिती देताना, कोणत्या पक्षाकडून कोणत्या जागा मिळतील, कोणत्या उमेदवारांची गाजवाजोग चर्चा आहे, यावर सविस्तर चर्चाही […]

Filed Under: india

India vs Pakistan : एका बड्या मुस्लिम देशाचा राष्ट्र प्रमुख आधी भारतात येऊन गेला, नंतर पाकिस्तानला दिला दणका

January 27, 2026 by admin Leave a Comment

संयुक्त अरब अमीरातचे राष्ट्रपती शेख मोहम्मद बिन जायद अल नाहयान यांच्या तीन तासाच्या भारत दौऱ्याने पाकिस्तानला मोठा झटका बसला आहे. युनायटेड अरब अमीरातने कथितरित्या इस्लामाबाद इंटरनॅशनल एअरपोर्ट ऑपरेट करण्याचा प्रस्ताव रद्द केला आहे. या प्रोजेक्टसाठी दोन्ही देशांमध्ये ऑगस्ट 2025 पासून बोलणी सुरु होती. पाकिस्तानच्या डेली द एक्सप्रेस ट्रिब्यूनने या निर्णयाची पुष्टि केली आहे. UAE ने […]

Filed Under: Latest News

7 वर्ष जुन्या क्राईम थ्रिलरचा OTT वर बोलबाला, टॉप 10 मध्ये जागा, थरकाप उडवणारी कहाणी…

January 27, 2026 by admin Leave a Comment

ओटीटी प्लॅटफॉर्म असलेल्या नेटफ्लिक्सवर नेहमीच मनोरंजनाचा खजिना असतो. दर आठवड्याला, या लोकप्रिय प्लॅटफॉर्मवर नवीन वेब सिरीज आणि चित्रपटांचा पूर येतो, ज्यामुळे प्रेक्षकांना विविध जॉनरचे, मनोरंजनाचे विविध पर्याय उपलब्ध होत असतात. त्याशिवाय अनेक जुने चित्रपटदेखील लोकप्रिय होतात आणि प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतात. अलिकडेच असंच काहीसं पाहायला मिळालं आहे. तब्बल 7 वर्ष जुन्या एका हिंदी चित्रपटाने नेटफ्लिक्सवरील […]

Filed Under: entertainment

अमेरिकेला धक्का, भारताने मारली थेट मोठी बाजी, कार यासोबतच या वस्तू होणार स्वस्त…

January 27, 2026 by admin Leave a Comment

सध्याच्या घडीला सर्व जगाच्या नजरा या फक्त आणि फक्त भारताकडे आहेत. तब्बल 18 वर्षाच्या मोठ्या तपानंतर भारत आणि युरोपियन युनियन यांच्यात मुक्त व्यापार करार झाला आहे. आता हे करार देखील जाहीर झाले आहेत. अमेरिकेने भारतावर लावलेल्या मोठ्या टॅरिफनंतर भारताने अनेक देशांसोबत मुक्त व्यापार करार केली आहेत. यासोबतच सर्वच देशांसोबतचे व्यापार संबंध अधिक मजबूत करण्यावर भर […]

Filed Under: india

बघताच तोंडाला पाणी सुटेल, 5 मिनिटांमध्ये घरीच बनवा मिरची वडा, वापरा ही सोपी पद्धत

January 27, 2026 by admin Leave a Comment

अनेकांना पावसाळा किंवा थंडीमध्ये घरी बसून गरमागरम आणि चटपटीत काहीतरी खाण्याची इच्छा नेहमी होत असते. अनेकांना बाहेरचं खाणं टाळून घरच्या घरीच चविष्ट पदार्थ तयार करून खाण्याची सवय असते. जर तुम्हालाही थंडीमध्ये घरी काहीतरी खास आणि झटपट बनवायचं असेल तर क्रिस्पी मिरची वडा हा उत्तम पर्याय ठरू शकतो. कमी साहित्य वापरून हा पदार्थ सहज घरी तयार […]

Filed Under: lifestyle

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 71
  • Page 72
  • Page 73
  • Page 74
  • Page 75
  • Interim pages omitted …
  • Page 262
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • Yamaha पहिली इलेक्ट्रिक स्कूटर भारतात लाँच; एकदा चार्ज केल्यावर धावणार 169 किमी, किंमत वाचून थक्क व्हाल
  • कोकणातला शंकासूर अन् गूढ मृत्यू, श्रद्धा-अंधश्रद्धेच्या खेळात दडलेली कथा; अंकुश चौधरीची ‘देवखेळ’ची जोरदार चर्चा
  • Daily Horoscope : शनी ग्रहाची 3 राशींवर कृपा, बँक बॅलेन्स वाढणार, नशीब फळफळणार!
  • दिल्ली आणि गुजरातचं मिशन ‘फायनल’, एलिमिनेटर सामन्यात दोन्ही संघांचा सारखाच निर्णय, नक्की काय?
  • Oakley Meta Vanguard: स्मार्टफोनची कामे करेल हा चष्मा, फिचर्स पाहाल तर धक्का बसेल

Recent Comments

No comments to show.

Archives

  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in