आयसीसी टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेला 7 फेब्रुवारीपासून सुरुवात होत आहे. या स्पर्धेला मोजून 10 दिवस बाकी आहेत. अशात आपल्या संघाला टी 20i वर्ल्ड कप जिंकून देण्यात निर्णायक भूमिका बजावणाऱ्या स्टार खेळाडूने क्रिकेटला कायमचा अलविदा केला आहे. या खेळाडूने सोशल मीडियावर पोस्ट करत आपण निवृत्त होत असल्याचं जाहीर केलंय. हा खेळाडू नक्की कोण आहे? […]
Archives for January 2026
केएल राहुल कधी घेणार क्रिकेटमधून निवृत्ती? स्वत:च सांगितला सर्व प्लान
केएल राहुल भारतीय क्रिकेटमधील एक महत्त्वाचा खेळाडू आहे. सध्या टी20 संघात त्याला संधी मिळत नाही. पण वनड़े आणि कसोटी संघात त्याचं स्थान जवळपास पक्कं आहे. कसोटी क्रिकेमध्ये केएल राहुल ओपनिंगला उतरतो. तसेच वनडे क्रिकेटमध्ये फिनिशरची भूमिका बजावतो. इतकंच काय तर विकेटकीपिंगही करतो. पण टी20 संघात त्याच्यासाठी जागा नाही हे निश्चित आहे. असं असताना केएल राहुलने […]
अचानक वारा सुटला… प्रचंड गडगडाट होताच एकच पळापळ… अर्ध्या महाराष्ट्रात धो धो…
उत्तर महाराष्ट्रासह राज्याच्या अनेक जिल्ह्यांना आज अवकाळी पावसाचा तडाखा बसला. जळगावमध्ये सायंकाळच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह पावसाच्या सरी कोसळल्या. आज सकाळपासून जळगावसह जिल्ह्याती ढगाळ वातावरण होते. सायंकाळी अचानक वारा सुटला आणि विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. यामुळे नागरिकांची धांदल उडाली. जळगावसह धुळे जिल्ह्यातही अनेक ठिकाणी पावसाच्या सरी कोसळल्या. धुळ्यात नागरिकांना झोडपले धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील […]
Amruta Fadnavis: अमृता फडणवीसांबद्दल बोलताना प्रसिद्ध गायिकेची जीभ घसरली… बलात्कारा संदर्भात म्हणाली…
Amruta Fadnavis: गायिका अंजली भारती हिचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर सर्वत्र व्हायरल होत आहे. एका कार्यक्रमादरम्यान अंजली हिने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. ज्यामुळे अंजली हिच्यावर कारवाई करण्याची मागणी सर्वच स्तरातून होत आहे. सांगायचं झालं तर, अंजली हिने 13 जानेवारी रोजी झालेल्या एका कार्यक्रमात अमृता फडणवीसांबद्दल नको […]
वजन कमी करायचे आहे, तर रात्री डीनरमधून हे 5 पदार्थ वगळा, अन्यथा वजन घटणे अशक्य
बैठ्या जीवनशैली आणि व्यायाम न केल्याने लठ्ठपणाची समस्या वाढली आहे.अनेकजण सकाळचा ब्रेकफास्ट स्कीप करण्याची चूक करतात. रात्रीचा जेवण भरपेठ करतात त्यामुळे वजन वाढण्याची समस्या निर्माण होत असते. वजन कमी करण्यासाठी रात्रीच्या वेळी काय खावे आणि किती खावे याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. रात्रीचा जड आहार घेतल्यास पचन नीट होत नाही. त्यामुळे पचन यंत्रणा खराब होते […]
Magh Purnima 2026: माघ पौर्णिमेला तयार होणार शुभ संयोग! या 4 राशींच्या लोकांना धन-संपत्तीने भरभरून टाकणार
माघ पौर्णिमे ही तिथी १ फेब्रुवारी २०२६ रोजी आहे. याला माघी पूर्णिमा म्हणूनही ओळखले जाते. या दिवशी अनेक शुभ संयोग तयार होत आहेत, ज्यामुळे राशींच्या जीवनावर सकारात्मक परिणाम होईल. हे शुभ योग बनल्याने माघ पौर्णिमेचे महत्त्व आणखी वाढणार आहे. विशेष म्हणजे, या दिवशी प्रीति योग, आयुष्मान योग, पुष्य नक्षत्र योग, रवि पुष्य योग आणि सर्वार्थ […]