आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत होते, अर्थतज्ज्ञ होते, तसेच ते एक कुटनीतीतज्ज्ञ देखील होते. आर्य चाणक्य यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला, या ग्रंथामध्ये चाणक्य यांनी अशा अनेक गोष्टी सांगितल्या आहेत, ज्या आजच्या काळातही अनेकांना मार्गदर्शक ठरतात. आर्य चाणक्य म्हणतात या समाजात जेवढ्या व्यक्ती तेवढ्या प्रवृत्ती असतात. प्रत्येकाचे स्वभाव हे वेगवेगळे असतात. जे लोक […]
Archives for January 2026
Arijit Singh Retirement: रियालिटी शोमध्ये आले अपयश, टॉप 5 मध्ये ही स्थान मिळाले नाही,अखेर अपयशाला बनवली शिडी
आयकॉनिक प्लॅबॅक सिंग अरिजीत सिंह याने आपल्या रिटायरमेंटची घोषण करुन कोट्यवधी चाहत्यांचे हृदय तोडले आहे. अरिजीत सिंह आता केवल ३८ वर्षाचे आहेत. त्यांनी प्लेबॅक सिंगिंगला अलविदा केल्याने चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. अरिजीत सिंह यांनी त्याच्या निवृत्तीची घोषणा एक सोशल मीडिया पोस्टद्वारे केली आहे. अरिजीत सिंह त्याच्या दैवी आवाज आता चित्रपट गीतांना देणार नसल्याने हिंदी […]
U19 WC 2026: उपांत्य फेरीसाठी तीन संघात चुरस, भारत पाकिस्तान सामना करो या मरोची लढाई
अंडर 19 वनडे वर्ल्डकप स्पर्धेच्या उपांत्य फेरीची चुरस आणखी तीव्र झाली आहे. सुपर 6 सिक्स फेरीतील पहिल्या टप्प्याचे सामने पार पडले असून दुसऱ्या टप्प्यात उपांत्य फेरीचे चार संघ ठरणार आहेत. पण या चार संघांसाठी जोरदार चुरस आहे. गुण समान असले तरी नेट रनरेटच्या आधारावर एखाद्या संघाचं स्वप्न भंगण्याची शक्यता आहे. ग्रुप 1 मधून ऑस्ट्रेलिया, अफगाणिस्तान, […]
IND vs NZ : वारंवार संधी नाही;संजू सॅमसनला चौथ्या सामन्यातून डच्चू फिक्स! प्लेइंग ईलेव्हनमध्ये कुणाला संधी मिळणार?
टीम इंडियाने 25 जानेवारीला न्यूझीलंड विरूद्धच्या तिसऱ्या टी 20i सामन्यात धमाकेदार विजय मिळवला. भारताने 154 धावांचं आव्हान हे 10 ओव्हरमध्ये 3 विकेट्स गमावून पूर्ण केलं. टीम इंडियाचा हा या 5 सामन्यांच्या मालिकेतील सलग आणि एकूण तिसरा विजय ठरला. टीम इंडियाने अशाप्रकारे कॅप्टन सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्वात आणखी एक टी 20i मालिका जिंकण्याची कामगिरी केली. गुवाहाटीत […]
Sunny Deol Next Movies: ‘बॉर्डर 2’नंतर सनी देओल यांचे 9 चित्रपट ओळीने येणार
Sunny Deol Upcoming Movies: अभिनेता सनी देओल याचा ‘बॉर्डर 2’ सिनेमागृहात चांगला गल्ला खेचत आहे. चाहत्यांच्या अपेक्षेवर हा चित्रपट पूर्णपणे खरा उतरला आहे. या चित्रपटाने तिकीट खिडकीवर शंभर कोटींचा गल्ला जमा केला आहे. सनी देओल याचे लागोपाठ ओळीने चित्रपट येणार असून त्याच्या चाहत्यांसाठी ही पर्वणीच आहे.सनी देओल आता सिक्वेल चित्रपटांचे बादशहा ठरले आहेत. चला तर […]
पाकिस्तान पुन्हा तोंडावर आपटला, शक्तिशाली सैन्य असणाऱ्या देशांच्या यादीत भारताचा दबदबा, वाचा यादी
जगात सध्या तणावाचे वातावरण आहे. गेल्या काही काळात अनेक देशांमधील तणाव वाढलेला आहे. रशिया आणि युक्रेन यांच्यात युद्ध सुरू आहे. तसेच इराण आणि अमेरिकेतील वाद वाढला आहे, त्यामुळे या दोन्ही देशांमध्ये कधीही युद्ध पेटण्याची शक्यता आहे. अशातच आता ग्लोबल फायरपॉवरने 2026 ची सर्वात जास्त लष्करी ताकद असणाऱ्या देशांची यादी जाहीर केली आहे. यात जगभरातील 145 […]