टेस्लाचे मालक अब्जाधीश इलॉन मस्क यांनी व्हॉट्सअॅप संदर्भात केलेल्या पोस्ट खळबळ उडाली आहे.त्या जगभरात WhatsApp वापरणाऱ्या युजर्सच्या टेन्शनमध्ये वाढ झाली आहे. त्याचे झाले काय इलॉन मस्क यांनी एक्सवर पोस्ट करीत व्हॉट्सअप हे सुरक्षित नसल्याचा दावा केला आहे. त्यांनी या पोस्टमध्ये Signal वर देखील टीका केली आहे. तसेच आपल्या या पोस्टमध्ये इलॉन मस्क यांनी युजर्सना म्हटले […]
Archives for January 2026
tv9 Marathi Special Report | पद्मभूषण : विरोधकांची कोश्यारींवर टीका, पण मुख्यमंत्री फडणवीसांचे समर्थन…
प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने पद्मभूषण पुरस्कार जाहीर झालेत. महाराष्ट्राचे माजी राज्यपाल आणि वरिष्ठ राजकारणी भगत सिंह कोश्यारी यांना पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. त्यांनी राज्य आणि राष्ट्रीय राजकारणातील त्यांच्या दीर्घ कारकिर्दीत समाजसेवा, प्रशासनिक नेतृत्व आणि लोककल्याणाच्या उपक्रमांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे, यासाठी हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. मात्र विरोधकांनी भगत सिंह कोश्यारींना पुरस्कार देण्यावरून विरोध […]
लव्ह मॅरेज केलं की मृत्यूपेक्षाही भयानक शिक्षा! प्रेमात पडल्यावर थेट… अजब नियमाने खळबळ
कायद्याने प्रौढ व्यक्तीला आपल्या पसंतीने लग्न करण्याचा पूर्ण अधिकार आहे, पण देशाच्या अनेक भागांत आजही प्रेम-विवाह करणाऱ्या युवक-युवतींना आणि त्यांच्या कुटुंबियांना सामाजिक छळ आणि त्रास सहन करावा लागतो. असाच एक धक्कादायक प्रकार आता समोर आला आहे. येथे प्रेम-विवाह करणाऱ्या जोडप्यांच्या कुटुंबियांवर सामाजिक बहिष्कार घालण्याची खुलेआम घोषणा करण्यात आली आहे. या संपूर्ण घटनेचा एक व्हिडीओ सोशल […]
Party Promise Legal Right: पार्टी देण्याचा पक्का वायदा, पण मित्राचा बदलला इरादा? तुम्ही त्याच्यावर केस ठोकू शकता का?
Party Promise Legal Right: सोशल मीडियावर एक मॅसेज व्हायरल झाला आहे. अनेक जण फुशारकीसाठी पार्टी देण्याचे वचन मित्रांना देतात. काही दिवस झाल्यानंतर एकतर ते बहाणे करतात. अथवा विसरतात. अशावेळी त्याच्यावर खटला दाखल करता येतो का, काय सांगतो कायदा? इंडियन कॉन्ट्रॅक्ट ॲक्टचे कलम 73 अंतर्गत अशा मित्राला कोर्टात ओढता येऊ शकते, असा पण दावा या सोशल […]
90 टक्के लोकांना माहिती नाही, डॉक्टर पांढरे कपडे का घालतात? वकील काळे कोट का घालतात? जाणून घ्या
डॉक्टरांचा पांढरा कोट आणि वकिलांचा काळा कोट ही केवळ फॅशन नाही. यामागे इतिहास, या व्यवसायाचे गांभीर्य आणि जबाबदारी आहे. आज आम्ही तुम्हाला याचविषयीची माहिती सांगणार आहोत की, दोन्ही कोटांच्या पांढऱ्या काळा रंगाचे कारण काय आहे, चला तर मग जाणून घेऊया. तुम्ही डॉक्टरांना पांढरा कोट घातलेला आणि वकिलाला काळा कोट घातलेला नक्कीच पाहिले असेल. जगातील बहुतांश […]
अंजली भारती यांना वादग्रस्त वक्तव्य भोवलं, महिला आयोगाने घेतला मोठा निर्णय
भंडाऱ्यात 13 जानेवारी रोजी झालेल्या भीम मेळाव्यात गायिका अंजली भारती यांनी बालिकांवरील बलात्कार आणि अत्याचारांवर तीव्र शब्दांत टीका केली. यावेळी अंजली भारती यांची जीभ घसरली. यावेळी अंजली यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांचे नाव घेत वादग्रस्त आणि आक्षेपार्ह वक्तव्य केले. त्याचा सर्वच राजकीय पक्षांनी निषेध नोंदवला आहे. या प्रकरणावर महिला आयोगाकडून गंभीर […]