Ajit Pawar Plane Crash: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाला बारामती विमानतळावर लँडिंग दरम्यान भीषण अपघात झाला आहे. सर्वातआधी अजित पवार गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळत होती. पण आता अजित पवार यांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. तर अपघाताच्या शेवटच्या क्षणी काय झालं याबद्दल देखील मोठी माहिती समोर आली आहे. अजित पवार यांच्यासोबत 6 जणांचा […]
Archives for January 2026
अजित पवार विमान अपघातात गंभीर जखमी, राष्ट्रवादीच्या नेत्याची पहिली मोठी प्रतिक्रिया, मुंबईहून..
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाचा अपघात झाला आहे. मुंबईहून बारामतीला जात असताना हा अपघात झाला. लॅंडिंग करताना हा अपघात झाल्याची माहिती मिळत आहे. अजित पवार यांच्यासोबत काहीजण या विमानात असल्याची माहिती मिळत आहे. लॅंडिंगदरम्यान हे विमान शेतात कोसळले. घटनास्थळाचे फोटो बघता विमानातून धूर निघत आहे. हे छोटे किमान असून अजित पवार कायमच या विमानाने […]
Varun Dhawan : मेट्रोतील लटकंती वरूण धवनला भोवली? किती दंड घेतला? मोठी अपडेट काय?
‘बॉर्डर 2’ चित्रपटाच्या यशादरम्यान त्यामध्ये प्रमुख भूमिका साकारणारा वरूण धवन मात्र वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला. खरंतर मेट्रो प्रवासामुळे तो अडचणीत सापडला होता. शनिवारी वरुण धवनने मुंबईत मेट्रोन प्रवास केला. त्याच्या या प्रवासाचा व्हिडीओ सोशल मीडियावरही व्हायरल झाला होता. मात्र मेट्रोमध्ये स्टंट केल्यामुळे वरूण अडचणीत सापडला. मेट्रोत असलेल्या हँडल्सना लटकून त्याने पुल-अप काढायचा प्रयत्न केला आणि […]
सेक्सवर्धक गोळ्या खाऊन नवरा सतत हैराण करायचा, अखेर एक दिवस बायकोने प्रेमाने हळदीचं दूध प्यायला लावलं आणि…
गुजरातच्या सूरत शहरात लिंबायत भागात एक गंभीर हत्येचं प्रकरण समोर आलय. एका पत्नीने पती हैदर अलीची हत्या केली. या हत्येचं प्लानिंग पत्नीने केलं होतं. पोलिसांनुसार, पत्नीने हळदीच्या दुधार उंदीर मारण्याचं औषध मिसळून ते दूध पती हैदर अलीला प्यायला दिलं. काही दिवस तिने असं करुन बघितलं. पण काही उपयोग झाला नाही. पती जिवंत होता. अखेर तिने […]
Renault Duster आणि Tata Sierra मध्ये काय फरक? जाणून घ्या
नवी Renault Duster भारतात लाँच करण्यात आली आहे. रेनो कंपनीची ही लोकप्रिय कार बऱ्याच काळानंतर बाजारात परतली आहे. मिडसाइज एसयूव्ही सेगमेंटमध्ये येणारी ही कार काही काळापूर्वी भारतात लाँच झालेल्या टाटा सिएराशी स्पर्धा करणार आहे, जी टाटा कंपनीने बऱ्याच काळानंतर पुन्हा लाँच केली होती. दोन्ही वाहनांनी त्यांच्या नवीन अवतारात बाजारात प्रवेश केला आहे. अशा परिस्थितीत बाजाराचे […]
Border 2 Box Office Collection ‘बॉर्डर 2’ ला पाचव्या दिवशी मोठा झटका
Border 2 Box Office Collection: अभिनेता सनी देओल स्टारर ‘बॉर्डर 2’ सिनेमा 23 जानेवारी रोजी प्रदर्शित झाला. सिनेमात सनी देओल यांच्यासोबत अनेक स्टार देखील आहे. सिनेमाने पहिला चार दिवशी एखाद्या एक्स्प्रेस प्रमाणे कमाई केली. पण पाचव्या दिवशी ‘बॉर्डर 2’ सिनेमाच्या कमाईचा वेग मंदावला आहे. पाचव्या दिवशी ‘बॉर्डर 2’ सिनेमाच्या कमाईचा वेग 65% मंदावला आहे. पहिले […]