• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Archives for January 2026

Eknath Shinde On Ajit Pawar Death : ही घटना मनाला चटका लागणारी; एकनाथ शिंदेंनी व्यक्त केली हळहळ

January 28, 2026 by admin Leave a Comment

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे. ही घटना महाराष्ट्रासाठी अत्यंत चटका लावणारी आणि दुःखद असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. अजित पवार हे अनेक वर्षांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात सक्रिय होते, त्यांचे प्रशासनावर असलेले प्रभुत्व, परखड स्पष्टवक्तेपणा आणि निर्णय घेण्याची क्षमता वाखाणण्याजोगी होती, असे उपमुख्यमंत्री शिंदे यांनी नमूद केले. […]

Filed Under: Latest News

Ajit Pawar Death: माजी पंतप्रधानांसह देशाने विमान अपघातात गमावले बडे नेते

January 28, 2026 by admin Leave a Comment

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात मृत्यू झाला आहे. गेल्या 7 महिन्यांमध्ये विमान अपघाताची दुसरी घटना घडली आहे. जून 2025 मध्ये गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचा विमान अपघातात मृत्यू झाला होता. भारताच्या इतिहासात आतापर्यंत 7 मोठ्या नेत्यांचा मृत्यू विमान किंवा हेलिकॉप्टर क्रॅशमध्ये झाला आहे. यापैकी ३ (बलवंतराय मेहता, डोरजी खांडू आणि वाय. राजशेखर […]

Filed Under: india

Supriya Sule on Ajit Pawar: सर्व काही उद्धवस्त, लाडक्या दादाच्या मृत्यूनंतर ताईला शोक अनावर, अजितदादांच्या मृत्यूनंतर सुप्रिया सुळेंचे व्हॉट्सॲप स्टेट्‍स

January 28, 2026 by admin Leave a Comment

Supriya Sule WhatsApp Status: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि रोखठोक नेते अजितदादा पवार यांच्या मृत्यूच्या बातमीने अनेकांना धक्का बसला. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना भावना अनावर झाल्या आहेत. अनेक नेत्यांच्या तोंडून शब्दही फुटेनासे झाले आहेत. अनेकांना अश्रू अनावर झाले आहेत. बारामतीमधील वातावरण शोकाकूल झाले आहे. अनेकांसाठी हा जबरी धक्का आहे. पवार कुटुंबियांना आणि बारामतीकरांना पोरकं झाल्यासारखं वाटत आहे. दरम्यान लाडक्या […]

Filed Under: india

Ajit Pawar Death in Plane Crash LIVE : … अन् रुग्णालयाबाहेर युगेंद्र पवार धाय मोकलून रडायला लागले

January 28, 2026 by admin Leave a Comment

महाराष्ट्राच्या राजकारणातील एक महत्त्वाचे व्यक्तिमत्त्व, अजित पवार यांचे बारामतीजवळ झालेल्या विमान अपघातात निधन झाले आहे. ही बातमी समोर येताच संपूर्ण राज्यभरातून तीव्र दुःख व्यक्त करण्यात आले. सूत्रांकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, विमानामध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने हा भीषण अपघात घडला. अजित पवार हे आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या प्रचारासाठी मुंबईहून विमानाने बारामतीकडे निघाले होते. मात्र, […]

Filed Under: Latest News

Ajit Pawar Plane video : आगीच्या ज्वाळा, धुराचे लोट आणि.. क्षणात सगळं संपलं ! अजित पवार यांचा मृत्यू, विमान अपघाताचा पहिला व्हिडीओ समोर

January 28, 2026 by admin Leave a Comment

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान कोसळून भीषण अपघात झाला. त्यामध्ये अजित पवार यांच्यासह 6 जणांचा मृत्यू झाला. या धक्कादायक बातमीने अख्का महाराष्ट्र अक्षरश: हादरला आहे. बारामतीत असलेल्या चार सभांसाठी अजित पवार हे त्यांच्या सेक्युरिटी गार्ड आणि इतर सहकाऱ्यांसाह आज सकाळीच मुंबईहून त्यांच्या प्रायव्हेट विमानाने निघाले. बारामतीजवळ विमान पोहोचत असताना लँडिंगवेळीच हा भीषण अपघात झाला. […]

Filed Under: india

Ajit Pawar Death in Plane Crash LIVE Updates : अजित पवारांचा राज्यासह देशाला हादरवणारा शेवट! अपघातानंतरचे भीषण व्हिडीओ आले समोर

January 28, 2026 by admin Leave a Comment

बारामतीजवळ आज सकाळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाला लँडिंगदरम्यान भीषण अपघात झाला. या अपघातात अजित पवारांसह इतरही काही जण गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. मुंबईहून बारामतीला येत असताना हे विमान बारामती विमानतळाजवळ कोसळले. तांत्रिक कारणामुळे हा अपघात झाल्याचे बोलले जात असले तरी, नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. अपघातानंतर विमानाने तात्काळ पेट […]

Filed Under: Latest News

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 56
  • Page 57
  • Page 58
  • Page 59
  • Page 60
  • Interim pages omitted …
  • Page 262
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • मुंबईत मराठी विरुद्ध तामिळ वाद पेटवण्याचा प्रयत्न?
  • गर्लफ्रेंडवर धर्म परिवर्तनाचा दबाव टाकल्याने ब्रेकअप? अखेर ‘बिग बॉस’ फेम अभिनेत्याने सांगितलं सत्य
  • गर्लफ्रेंडवर धर्म परिवर्तनाचा दबाव टाकल्याने ब्रेकअप? अखेर ‘बिग बॉस’ फेम अभिनेत्याने सांगितलं सत्य
  • US Tariff On India : टॅरिफ बद्दलचा अमेरिकेचा भारताबाबतचा निर्णय हा पाकिस्तान, बांग्लादेशसाठी झटका, नक्कीच त्यांना मिर्च्या झोंबतील, कारण…
  • थुंकण्यापासून कचरा जाळण्यापर्यंत… मुंबई महापालिका अ‍ॅक्शन मोडमध्ये, कोणाला किती दंड?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in