• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Archives for January 2026

Ajit Pawar Death in Plane Crash LIVE : अजित पवार अमर रहे! रुग्णालयाबाहेर कार्यकर्त्यांच्या घोषणा

January 28, 2026 by admin Leave a Comment

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बारामती येथे विमान अपघातात अकाली निधन झाले आहे. जिल्हा परिषदेच्या प्रचारासाठी मुंबईहून बारामतीला येत असताना, बारामती विमानतळाजवळ त्यांच्या विमानाला भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत अजित पवार यांच्यासह एकूण पाच जणांचा मृत्यू झाला. अपघाताच्या वेळी विमानात अजित पवार, त्यांचे सुरक्षा रक्षक विदिप जाधव आणि प्रवासी पिंकी माळी, तसेच कॅप्टन सुमित कपूर […]

Filed Under: india

Ajit Pawar Death in Plane Crash : पप्पा मी उद्या अजित दादांसोबत बारामतीला जाणारे… अपघातातील मृत फ्लाईट अटेंडंटच्या वडिलांनी सांगितली शेवटची आठवण !

January 28, 2026 by admin Leave a Comment

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचं आज निधन झाला. बारामतीजवळ त्यांच्या विमानाचा अपघात होऊन स्फोट झाला. लँडिंग करत असतानाच विमान धाडकन खाली कोसळलं आणि मोठा स्फोट होऊन आगीच्या ज्वाळांनी वेढलं गेलं. त्यानंतर बराच काळ विमानात स्फोट होत होते. या विमानामध्ये अजित पवार यांच्यासह आणखी 4 जण होते. त्या सर्वांचा दुर्दैवी […]

Filed Under: Latest News

Ajit Pawar Death : महाराष्ट्राने प्रेमळ आणि डायनॅमिक नेता गमावला… अजितदादांच्या निधनाचा बॉलिवूडलाही धक्का

January 28, 2026 by admin Leave a Comment

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेत आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं अपघाती निधन झालं. आज सकाळी 9 च्या सुमारास बारामती जवळ एक शेतात त्याचं विमान क्रॅश होऊन मोठा स्फोट झाला. त्यामध्ये अजित पवार यांच्यासह विमानातील सहाही लोकांचा मृत्यू झाला. कमी दृश्यमानता असल्यामुळे हा भयानक अपघात झाल्याचे बोलले जात आहे. विमान खाली कोसळून मोठा स्फोट झाला. संपूर्ण महाराष्ट्र […]

Filed Under: entertainment

Ajit Pawar Death : महाराष्ट्राच्या राजकारणाने एक उमदा नेता गमावला, राज ठाकरेंची पोस्ट

January 28, 2026 by admin Leave a Comment

महाराष्ट्रातील एक उत्तुंग व्यक्तिमत्व आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघात निधन झाले आहे. ते ६६ वर्षांचे होते. आज बारामती विमानतळावर विमान लँडिंगजदरम्यान त्यांच्या विमानाचा अपघात झाला. दुर्देवाने या भीषण अपघातात अजित पवारांचे निधन झाले. मुंबईहून बारामतीकडे जात असताना त्यांचे चार्टर्ड विमान शेतात कोसळले. अजित पवारांच्या निधनानंतर आता हळहळ व्यक्त केली जात आहे.  मनसे […]

Filed Under: india

Ajit Pawar Death in Plane Crash Updates : अजित पवारांच्या विमानाचा अपघात कसा झाला? पाहा संपूर्ण व्हिडीओ

January 28, 2026 by admin Leave a Comment

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बारामतीजवळ झालेल्या भीषण विमान अपघातात निधन झाले आहे. मुंबईहून सकाळी 8 वाजून 10 मिनिटांनी उड्डाण केलेले विमान 8 वाजून 42 मिनिटांनी बारामती विमानतळाजवळ, लँडिंगच्या 100 मीटर अंतरावर कोसळले. या दुर्घटनेत अजित पवार यांच्यासह त्यांचे सुरक्षारक्षक विदिप जाधव, पिंकी माळी आणि क्रू मेंबर कॅप्टन सुमित कपूर व कॅप्टन संभावी पाठक यांचा […]

Filed Under: Latest News

CM Fadnavis Reaction On Ajit Pawar Death : दमदार आणि दिलदार मित्र सोडून गेला! मुख्यमंत्री फडणवीसांनी व्यक्त केल्या भावना

January 28, 2026 by admin Leave a Comment

आज सकाळी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातातील दुःखद निधनाची बातमी मिळाल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात शोककळा पसरली आहे. अजित पवार हे महाराष्ट्राचे एक लोकनेते होते, ज्यांना राज्याच्या प्रश्नांची सखोल जाण होती आणि त्यांच्याबद्दल जनसामान्यांमध्ये प्रचंड आस्था होती. त्यांचे व्यक्तिमत्व संघर्षशील असून, ते न डगमगता पुढे जाणारे होते. या दुःखद प्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तीव्र […]

Filed Under: india

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 55
  • Page 56
  • Page 57
  • Page 58
  • Page 59
  • Interim pages omitted …
  • Page 262
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • अजित पवार कारने जाण्याऐवजी विमानाने का गेले? आदल्या रात्री काय घडलं? ड्राइव्हरने सर्वच सांगितलं
  • US-India Trade Deal: एक फोन आणि सूत्रं फिरली, ट्रम्प-मोदींमध्ये चर्चेनंतर घटले टॅरिफ, रात्रीतूनच बदलल्या या 5 गोष्टी
  • भिंतीवर फ्रेम सजविण्याची योग्य पद्धत कोणती? लक्झरी लूकसाठी फॉलो करा 5 टिप्स
  • अमेरिकेचा मोठा निर्णय, देवेंद्र फडणवीसांची थेट पोस्ट, भारत अमेरिका मैत्रीच्या..
  • Ajit Pawar : मी तुम्हाला घट्ट मिठीत घेऊन… अजित पवार यांच्या जाण्याने लेक भावूक, खास फोटो आणि पोस्ट..

Recent Comments

No comments to show.

Archives

  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in