न्यूझीलंडविरुद्धच्या टी20 मालिकेतील चौथ्या सामन्यात टीम इंडियाचा स्फोटक फलंदाज अभिषेक शर्मा स्वस्तात बाद झाला. त्याला खातंही खोलता आलं नाही. विशाखापट्टणम येथील एसीए-व्हीडीसीए क्रिकेट स्टेडियमवर अभिषेक पहिल्याच चेंडूवर बाद झाला. अभिषेक शर्मा गोल्डन डकवर पॅव्हेलियनमध्ये परतला. (फोटो- PTI) न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज मॅट हेन्रीने त्याला ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडू टाकला. या चेंडूवर अभिषेकने मोठा शॉट खेळण्याचा प्रयत्न […]
Archives for January 2026
PM मोदींचा ऊर्जा क्षेत्रातील कंपन्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांशी संवाद, आगामी काळात गुंतवणूक वाढणार
पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी आज सकाळी दिल्लीतील लोक कल्याण मार्ग येथील आपल्या निवासस्थानी सुरू असलेल्या इंडिया एनर्जी वीक (IEW) 2026 च्या निमित्ताने जागतिक ऊर्जा क्षेत्रातील मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांशी (CEO) संवाद साधला. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी भारताच्या विकासाच्या वाटचालीवर दृढ विश्वास व्यक्त केला. धोरणात्मक स्थिरता, सुधारणांची गती आणि दीर्घकालीन मागणीची स्पष्टता या बाबींचा उल्लेख करत, […]
Ajit Pawar Passes Away : अजित दादांचे पार्थिव पुन्हा रुग्णालयात, माहिती देताना जय पवार यांच्या डोळ्यात पाणी
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आज बारामतीजवळ विमान अपघातात निधन झाले. त्यांच्यासह या अपघातात एकूण 5 जणांचा मृत्यू झाला आहे. मृत्तांमध्ये अजित पवार यांचे वैयक्तिक सहाय्यक, सुरक्षा कर्मचारी आणि पायलट यांचा समावेश आहे. या अपघातानंतर संपूर्ण राज्यावर शोककळा पसरली आहे. बारामतीत दादांच्या चाहत्यांचा जनसागर उसळला आहे. बारामतीचे सर्व रस्ते फुल झाले आहेत. आज सायंकाळी रुग्णालयातून […]
IND vs NZ : भारतासमोर विशाखापट्टणममध्ये 216 धावांचं विक्रमी आव्हान, न्यूझीलंड सूर्यासेनेला रोखणार?
न्यूझीलंडने विशाखापट्टणममधील एसीए-व्हीडीसीए क्रिकेट स्टेडियममधील चौथ्या टी 20I सामन्यात यजमान टीम इंडियासमोर 216 धावांचं विक्रमी असं आव्हान ठेवलं आहे. न्यूझीलंडने 20 ओव्हरमध्ये 7 विकेट्स गमावून 215 धावा केल्या. न्यूझीलंडसाठी सलामी जोडीने सर्वाधिक धावांचं योगदान दिलं. डेव्हॉन कॉनव्हे आणि टीम सायफर्ट या दोघांनी शतकी भागीदारी केली. तसेच इतरांनीही धावा जोडल्या. त्यामुळे न्यूझीलंडला 215 धावांपर्यंत पोहचता आलं. […]
आरोग्य क्षेत्रासमोर मोठे आव्हान, वाढणार का बजेट? तज्ज्ञांचे मत जाणून घ्या
या अर्थसंकल्पात आरोग्य क्षेत्राला काय मिळणार? याविषयीची माहिती आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. केंद्रीय अर्थसंकल्प 2026-27 आता काही दिवसांतच सादर केला जाईल. अर्थमंत्री निर्मला सीतारामन रविवारी, 1 फेब्रुवारी 2026 रोजी लोकसभेत हे विधेयक सादर करतील. त्यांचा हा सलग नववा अर्थसंकल्प असेल, जो स्वतंत्र भारताच्या इतिहासातील एक मोठा विक्रम आहे. यापूर्वी मोरारजी देसाई यांनी 10 वेळा […]
गृहकर्जाच्या व्याजावर 5 लाख रुपयांची सवलत, NAREDCO ची सरकारकडे मागणी
Budget 2026: रिअल इस्टेट बॉडी NAREDCO ने 2206 च्या अर्थसंकल्पात अर्थ मंत्रालयाकडे गृहकर्जावरील व्याज कपातीची मागणी केली आहे. त्याची मर्यादा 2 लाख रुपयांवरून 5 लाख रुपये करण्याची मागणी केली आहे. असोसिएशनने रिअल इस्टेटला उद्योगाचा दर्जा देण्याचे आणि परवडणाऱ्या घरांची व्याख्या 90 लाख रुपयांपर्यंत बदलण्याचे आवाहन केले. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन 1 फेब्रुवारी 2026 रोजी अर्थसंकल्प […]