Budget 2026: अर्थमंत्री निर्मला सीतारामन रविवारी, 1 फेब्रुवारी 2026 रोजी सर्वसाधारण अर्थसंकल्प सादर करतील. मंत्री म्हणून निर्मला सीतारमण सलग 9 वा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. त्यांनी 5 जुलै 2019 रोजी पहिला अर्थसंकल्प सादर केला होता. देशातील विविध क्षेत्रातील लोकांना 2026 च्या अर्थसंकल्पाकडून मोठ्या अपेक्षा आहेत. आज आम्ही तुम्हाला अर्थसंकल्पाशी संबंधित एका परंपरेबद्दल सांगत आहोत, जी […]
Archives for January 2026
WPL 2026 स्पर्धेतील साखळी फेरीत तीन सामन्यांचा खेळ बाकी, पण चारही संघ शर्यतीत! असं असेल गणित
वुमन्स प्रीमियर लीग 2026 स्पर्धेतील 17 सामन्यांचा खेळ संपला आहे. साखळी फेरीत अजून 3 सामन्यांचा खेळ शिल्लक आहे. पण या तीन सामन्यात पुढचं गणित अवलंबून असणार आहे. आरसीबीचं गणित सुटलं आहे. पण इतर चार संघ शर्यतीत आहेत. यात गुजरात जायंट्स, मुंबई इंडियन्स, दिल्ली कॅपिटल्स आणि यूपी वॉरियर्स हे संघ आहेत. आरसीबीने आतापर्यंत खेळलेल्या सात पैकी […]
Shivam Dube : 6 बॉल-6 सिक्स, शिवम दुबेचा 15 चेंडूत अर्धशतकी धमाका, न्यूझीलंडची धुलाई, पाहा व्हीडिओ
टीम इंडियाचा स्टार ऑलराउंडर शिवम दुबे याने न्यूझीलंड विरूद्धच्या चौथ्या टी 20i सामन्यात धमाका केला आहे. शिवमने विशाखापट्ट्णमधील एसीए-व्हीडीसीए स्टेडियममध्ये विजयी धावांचा पाठलाग करताना चाबूक अर्धशतक झळकावलं आहे. न्यूझीलंडने टीम इंडियासमोर 216 धावांचं आव्हान ठेवलं आहे. या धावांचा पाठलाग करताना भारताची निराशाजनक सुरुवात झाली. अभिषेक शर्मा आणि कर्णधार सूर्यकुमार यादव हे दोघे झटपट आऊट झाले. […]
लहान असतानाच अभिनेत्री पडली मुलाच्या प्रेमात, घरी समजताच आईने दिली भयंकर शिक्षा; ते गुपित समोर!
शिवांगी जोशी ही अभिनेत्री छोट्या पडद्यावरील मालिकांत केलेल्या अभिनयामुळे नेहमीच चर्चेत असते. तिच्या अभिनयाचे आणि सौंदर्याचे लाखो दिवाने आहेत. परंतु ही अभिनेत्री तिच्या खासगी जीवनामुळे तसेच लव्ह लाईफमुळेही तेवढीच चर्चेत असते. शिवांगी जोशी हिने अगदी कमी वयापासून अभिनय क्षेत्रातील करिअरला सुरुवात केलेली आहे. परंतु तिने लहान असतानाच एक मोठी करामत केलेली आहे. या कामामुळे तिला […]
IND vs NZ : टीम इंडियाचा चौथ्या सामन्यात पराभव, पण रिंकु सिंहने नावावर केला मोठा विक्रम
न्यूझीलंडने भारताविरूद्धचा चौथा टी20 सामना 50 धावांनी जिंकला. या सामन्यात नाणेफेकीचा कौल भारताच्या बाजूने लागला होता. तसेच दव फॅक्टर लक्षात घेता प्रथम गोलंदाजी स्वीकारली होती. पण न्यूझीलंडलच्या फलंदाजांनी सळो की पळो करून सोडलं. पहिल्या षटकापासूनच आक्रमक पवित्रा घेतला. त्यामुळे न्यूजीलंडला चौथ्या टी20 सामन्यात मोठी धावसंख्या करण्यात यश आलं. न्यूझीलंडने 20 षटकात 7 गडी गमवून 215 […]
T20i : वर्ल्ड कपआधीच्या शेवटच्या टी 20i मालिकेसाठी टीम जाहीर, कुणाला संधी? पहिला सामना कधी?
इंग्लंड क्रिकेट टीमने हॅरी ब्रूक याच्या नेतृत्वात यजमान श्रीलंकेवर 3 सामन्यांच्या मालिकेत 2-1 अशा फरकाने विजय मिळवला. इंग्लंडची मालिकेत पराभवाने सुरुवात झाली होती. मात्र त्यानंतर इंग्लंडने सलग 2 सामने जिंकत मालिका आपल्या नावावर केली. त्यांनतर आता उभयसंघात टी 20i मालिकेचा थरारा रंगणार आहे. दोन्ही संघांची ही टी 20i वर्ल्ड कपआधी शेवटची मालिका असणार आहे. श्रीलंकेने […]