अजित पवार यांच्या विमानाचा आज भीषण अपघात झाला आहे, या विमान अपघातामध्ये अजित पवार यांचं निधन झालं. अजित पवार हे मुंबईवरून विमानानं बारामतीला निघाले होते. त्यांच्यासोबत अन्य चार जण होते. विमान धावपट्टीवर उतरत असतानाच थेट जमिनीवर धडकलं, विमान जमिनीवर धडकल्यानंतर मोठा स्फोटा झाल, आणि विमानाला आग लागली. या अपघातामध्ये अजित पवार यांच्यासह पाचही जणांचा मृत्यू […]
Archives for January 2026
लव्ह इन्शुरन्समुळे ती झटक्यात मालामाल, लग्न केलं अन् नशीबच बदललं; नेमकं काय घडलं?
सध्या लव्ह इन्सुरन्स नवाचा एक विमा खूपच चर्चेत आला आहे. याच विम्याच्या जोरावर एक महिला फक्त 199 युआन (चीनचे चलन) गुंतवून तब्बल 10 हजार युआनची मालकीण झाली आहे. तिला मिळालेल्या या आर्थिक फायद्यानंतर या इन्सुरन्सची खूपच चर्चा होत आहे. चीनमध्ये एका कंपनीने 2015-16 सालाच्या दरम्यान लव्ह इन्सुरन्सच्या नावाने एक आगळावेगळा विमा आणला होता. चीनच्या एका […]
काळाचं बोलावणं आलं तर जावं लागतं, चारच दिवसांपूर्वी अजितदादा बोलले अन् अपघात, मनाला चटका लावणारी एक्झिट
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाचा भीषण अपघात झाला आहे. ते मुंबईवरून बारामतीला निघाले होते. बारामतीमध्ये विमान धावपट्टीवर उतरत असताना नियंत्रण सुटून हा अपघात झाला, विमान जमिनीला धडकलं, या अपघातामध्ये अजित पवार यांच्यासह पाच जणांचा मृत्यू झाला आहे. अजित पवार यांच्या निधनामुळे संपूर्ण राज्याला मोठा धक्का बसला आहे. महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे. दरम्यान हा अपघात […]
GK : रस्त्यावर पडलेले पैसे उचलल्यावर काय होते? कायद्यात शिक्षेची तरतूद काय?
रस्त्यावर पडलेले पैसे अनेकजण उचलून घेतात. समोर पडलेले पैसे पाहिले की आपल्यालाही ते उचलून घेण्याचा मोह आवरत नाही. परंतु अशा प्रकारे पैसे उचलणे कधी-कधी अंगलट येऊ शकते. तुमच्यावर कायदेशीर कारवाई होऊ शकते. (सांकेतिक फोटो, फोटो सौजन्य- मेटा एआय) अनेकजण रस्त्यावर पडलेले पैसे किंवा इतर वस्तू उचलून घेतात. रस्त्यावर पडलेले पैसे आहेत त्यामुळे माझ्यावर चोरीचा आळ […]
T20 World Cup 2026: बांग्लादेश टी20 वर्ल्डकप खेळणार असल्याचं झालं पक्कं, अशी मिळवली जागा
मेन्स टी20 वर्ल्डकप स्पर्धेतून बांगलादेशचा पत्ता कट झाला आहे. त्यांच्या जागी स्कॉटलँडला संधी मिळाली आहे. दुसरीकडे, वुमन्स संघाने टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेत जागा पक्की केली आहे. सुपर सिक्स फेरीच्या एका सामन्यात बांगलादेशने थायलंडचा 39 धावांनी धुव्वा उडवला आणि स्पर्धेतील जागा निश्चित केली. हा सामना नेपाळच्या मुलपानी क्रिकेट मैदानात झाला. विशेष म्हणजे बांग्लादेश वुमन्स संघाने पात्रता […]
Ajit Pawar plane crash : अजितदादांच्या विमान अपघाताचा नवा व्हिडीओ समोर, अपघातापूर्वी नेमकं काय घडलं?
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाचा भीषण अपघात झाला आहे, आज सकाळी ही दुर्दैवी घटना घडली, या अपघातामध्ये अजित पवार यांच्यासह विमानात असलेल्या पाच जणांचा मृत्यू झाला आहे. अजित पवार मुंबईवरून बारामतीकडे निघाले होते, मात्र हे विमान बारामतीमध्ये धावपट्टीवर उतरत असतानाच हा अपघात झाला, विमान धावपट्टीवर उतर असताना विमानाचं नियंत्रण सुटलं. विमान थेट जमिनीवर धडकलं […]