आयसीसी टी 20I वर्ल्ड कप 2026 स्पर्धेला 7 फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे. त्याआधी सराव सामन्यांचा थरार रंगणार आहे. या सराव सामन्यांसाठी दिल्लीच्या 2 खेळाडूंची निवड करण्यात आली आहे. प्रियांश आर्या आणि आयुष बडोनी या दोघांची इंडिया ए टीममध्ये निवड करण्यात आली आहे. सराव सामन्यांसाठी या दोघांना दिल्ली रणजी संघातून रिलीज करण्यात आलंय. तर आयुष दोसेजा […]
Archives for January 2026
Ajit Pawar Death : 8 वाजून 47 मिनिटे, अजितदादांनी केला होता कॉल, त्यानंतर…माजी आमदाराने काय सांगितलं?
Ajit Pawar Death : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात निधन झाले. ते बारामतीच्या दौऱ्यावर होते. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी अजित पवार बारामतीत एकूण चार प्रचारसभा घेणार होते. परंतु बारामतीच्या विमानतळावर लँडिंगच्या वेळी हा अपघात झाला. या अपघाताचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही परंतु दृश्यमानता व्यवस्थित नसल्याने हा अपघात झाल्याचे म्हटले जात आहे. अजित […]
दादा नाहीत, यावर विश्वासच बसत नाही… अजितदादांची काटेवाडी सुन्न; ज्येष्ठांनाही अश्रू आवरेना
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आज बारामतीत विमान अपघातात निधन झाले आहे. सकाळी 9 च्या सुमारात बारामती विमानतळाजवळ विमान कोसळल्याने अजित पवार यांच्यासह पायलट आणि इतर सहकाऱ्यांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर अजित दादांच्या निधनाची बातमी संपूर्ण राज्यात वाऱ्यासारखी पसरली. त्यामुळे संपूर्ण राज्यात हळहळ व्यक्त केली जात आहे. अनेक ठिकाणी कडकडीत बंद पाळण्यात आला आहे. मुख्यमंत्री […]
Ajit Pawar Death : अजित पवार यांच्या निधनानंतर शरद पवार यांची पहिली प्रतिक्रिया
Sharad Pawar Comment on Ajit Pawar Death : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात मृत्यू झाला आहे. ते बारामतीच्या दौऱ्यावर होते. जिल्हा परिषद निवडणुकीसाठी ते बारामती तालुक्यात एकूण चार सभा घेणार होते. परंतु बारामतीतील विमानतळावर लँडिंग होत असतानाच त्यांच्या विमानाचा अपघात झाला. या दुर्घटनेनं संपूर्ण महाराष्ट्रात हळहळ व्यक्त केली जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वच […]
Ajit Pawar Death: अजितदादांच्या आई टीव्ही पाहत असताना अचानक बातमी आली अन् टीव्हीचा केबल तोडला, मोबाईल फ्लाइट मोडवर ठेवला…
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा आज सकाळी बारामतीत झालेल्या विमान अपघातात मृत्यू झाला. जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी ते बारामतीला येत होते, पण विमानतळावर लँडिंग करण्यापूर्वीच विमान क्रॅश झाले. या भीषण अपघातात अजित पवारांसह विमानातील इतर चार जणांचाही मृत्यू झाला. या दुर्घटनेने संपूर्ण महाराष्ट्र शोकाकुल झाला आहे. अपघाताची बातमी समोर येताच अजित पवार यांच्या बारामतीतील फार्महाऊसवर […]
Ajit Pawar Death: प्रसन्न चेहरा आणि अंगात गुलाबी जॅकेट… अजितदादांचा शेवटचा फोटो आला समोर
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि राज्यातील धाडसी नेते अजित पवार यांचा आज सकाळी बारामती येथे विमान लँडिंगदरम्यान झालेल्या भीषण अपघातात मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेने संपूर्ण राज्य शोकसागरात बुडाले आहे. प्रशासनावर आणि जनतेवर प्रभाव असलेला एक करिष्माई लोकनेता काळाच्या पडद्याआड गेला आहे. आता अजित पवार यांच्या निधनाच्या काही तास आधीचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. धावपट्टीजवळच […]