ज्योतिषशास्त्रात (Astrology) जन्मकुंडलींद्वारे वेगवेगळ्या कालखंडांबद्दल भाकीतं केली जातात. दैनंदिन राशीभविष्य हे रोजच्या घडामोडींचे अंदाज देते, तर साप्ताहिक, मासिक आणि वार्षिक राशीभविष्य यामध्ये अनुक्रमे येता आठवडा, महिना आणि वर्षाचा अंदाज असतो. दैनिक राशिफल (Horoscope Today 29th January 2026 ) हे ग्रह-नक्षत्रांच्या हालचालीवर आधारित एक भविष्यवाणी आहे, ज्यामध्ये सर्व राशींचे (मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, […]
Archives for January 2026
Ajit Pawar funeral LIVE : महाराष्ट्राचे कधीही भरून न निघणारे नुकसान… शरद पवार यांची प्रतिक्रिया..
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा काल मुंबईहून बारामतीला जात असताना विमान अपघात झाला. जिल्हा परिषद आणि पंचायत समितींच्या निवडणुकीसाठी अजित पवार यांची बारामतीमध्ये सभा होती. मात्र, अगदी धावपट्टीच्या जवळ विमान अपघात झाला. ज्यावेळी विमान कोसळले, त्यावेळी मोठा धमाका झाला. विमानात असलेल्या 5 जणांचा मृत्यू झाला. सुरूवातीला सांगितले गेले की, अजित पवार या अपघातात गंभीर जखमी […]
Thar वर 2 लाखांची सूट, Scorpio वर इतकी सूट, जाणून घ्या
तुम्हाला महिंद्राची कार स्वस्तात खरेदी करायची असेल तर तुमच्याकडे चांगली संधी आहे. कंपनीने आपल्या ग्राहकांसाठी जबरदस्त सूट देऊन नवीन वर्षाची सुरुवात केली आहे. कंपनी आपल्या जवळपास सर्व मॉडेल्सवर प्रचंड रोख सूट आणि अॅक्सेसरीज पॅकेज देत आहे. जानेवारी 2026 मध्ये महिंद्रा आपल्या वाहनांवर 4 लाख रुपयांपर्यंत मोठी सूट देत आहे. या कारवर किती डिस्काऊंट मिळत आहे […]
India EU FTA वर Mercedes, BMW कंपन्यांना काय वाटते? जाणून घ्या
भारत आणि युरोपियन युनियन (EU) यांच्यातील प्रस्तावित मुक्त व्यापार करार (FTA) देशातील छोट्या लक्झरी वाहनांच्या बाजारपेठेला चालना देईल अशी अपेक्षा आहे. व्यापार करारानंतर भारत लक्झरी कारवरील आयात शुल्कात मोठ्या प्रमाणात कपात करण्याची शक्यता आहे. चला तर मग याविषयीची माहिती पुढे जाणून घेऊया. BMW ग्रुप इंडियाचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी हरदीपसिंग ब्रार म्हणाले की, आयात […]
Ajit Pawar Plane Crash : आता अजित शिवाय बारामती साहेब सुद्धा विचार करू शकणार नाहीत, सूर्यकांता पाटील
“अजित सारखा नेता अशा पद्धतीने जाईल असं मला कधीच वाटलं नाही, लॉन्ग आयुष्य आहे असं वाटायचे याला. माझ्यापेक्षा तर पंधरा-सोळा वर्षांनी लहान होता. लहानाचा मोठा होताना आम्ही पाहिल्यामुळे माझ्या फार अपेक्षा होत्या त्यांच्याकडून. एवढा निर्भीडपणाचा, निर्भीड विचारांचा, भाडबीड न ठेवता काम करणारा नेता अंतुलेनंतर अजित बघितला, तो आपल्यातून गेलेला आहे. मनाला सुद्धा भीती वाटत आहे” […]
Multibagger Stock: फावड्यानं ओढला पैसा, या मल्टिबॅगर शेअरचे तुफान, गुंतवणूकदारांची कमाईच कमाई
बुधवारी हा डिफेन्स शेअर मल्टिबॅगर ठरला. आज या कंपनीचा शेअर पाच टक्क्यांनी उसळला. या शेअरला अप्पर सर्किट लागले. हा शेअर २४०.९० रुपयांवर पोहचला. काल हा शेअर २२९.४५ रुपयांवर बंद झाला होता. या शेअरचा ५२ आठवड्यातील उच्चांक ३५४.६५ रुपये तर ५२ आठवड्यातील निच्चांक १०१.०५ रुपये इतका होता. Apollo Micro Systems Limited ही कंपनी गेल्या ४१ वर्षांपासून […]