• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Archives for January 2026

Plane Crash : पिंकी कशी बनली एअर होस्टेस; वडिलांनी सांगितली लेकीच्या संघर्षाची कहाणी

January 29, 2026 by admin Leave a Comment

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत उत्तरप्रदेशातील जौनपूर इथली फ्लाइट अटेंडंड पिंकी माली हिचाही बारामतीतील विमान अपघातात मृत्यू झाला. पिंकी गेल्या पाच वर्षांपासून चार्टर्ड फ्लाइट्समध्ये काम करत होती. तिचं मंगळवारी शेवटचं वडिलांशी बोलणं झालं होतं. पिंकीच्या निधनाने तिच्या वडिलोपार्जित गावात शोककळा पसरली आहे. विमान अपघाताची बातमी मिळताच नातेवाईक आणि शेजारी तिच्या वरळी इथल्या फ्लॅटबाहेर जमले. बारामतीत […]

Filed Under: india

Ajit Pawar: अजितदादांची अकाली एक्झिट, राज्यात दुखवटा; शाळा सुरू असतील की बंद?

January 29, 2026 by admin Leave a Comment

Schools Open or Closed Today: राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख अजितदादा पवार यांचे काल सकाळी बारामती इथं विमान अपघातात निधन झालं. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तीन दिवसांचा दुखवटा जाहीर केला. त्यामुळे राज्यात सरकारी, खासगी आणि इतर शाळांमध्ये तीन दिवसांची सुट्टी असेल का याची चर्चा सुरू झाली आहे. राज्य सरकारने याविषयीची स्पष्टीकरण दिले आहे. […]

Filed Under: india

धक्कादायक… आणखी एक विमान अपघात, लॅंडिंगपूर्वीच क्रॅश, खासदारासह 15 ठार, अख्खा देश सुन्न

January 29, 2026 by admin Leave a Comment

कोलंबियामध्ये एक मोठा, भीषण विमान अपघात झाला आहे. कोलंबियन खासदारासह 15 जणांना घेऊन जाणारे एक ट्विन-प्रोपेलर विमान बुधवारी व्हेनेझुएलाच्या सीमेजवळील डोंगराळ भागात कोसळले, अशी माहिती राजधानी बोगोटा येथील अधिकाऱ्यांनी दिली. या भीषण प्लेन क्रॅशमध्ये विमानातील सर्व प्रवासी आणि क्रू मेंबर्स ठार झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. कोलंबियाच्या सरकारी मालकीच्या एअरलाइन सॅटेनाद्वारे हे विमान चालवलं […]

Filed Under: Latest News

खूप त्रास होतोय.. खूप आठवण..; अजित पवारांच्या निधनानंतर मराठी अभिनेत्याची भावूक पोस्ट

January 29, 2026 by admin Leave a Comment

जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या प्रचारासाठी बुधवारी सकाळी बारामती तालुक्यात येत असताना विमान कोसळून झालेल्या अपघातात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह पाच जणांचा मृत्यू झाला. बारामतीमधील विद्या प्रतिष्ठान मैदानात अजितदादांच्या पार्थिवावर आज (गुरुवार, 29 जानेवारी) शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येतील. अजित पवार यांच्या निधनाने अवघ्या महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे. कलाविश्वातून अनेकांनी सोशल मीडियावर पोस्ट लिहित […]

Filed Under: india

Ajit Pawar Death in Plane Crash : हुंदके, भिजलेले डोळे आणि सुन्न शांतता… उद्धव ठाकरे बारामतीत, रश्मी ठाकरेंनी केलं सुनेत्रा पवारांचं सांत्वन

January 29, 2026 by admin Leave a Comment

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचा काल (बुधवार 28 जानेवारी) बारमतीजवळ विमान अपघातात मृत्यू झाला. चार सभांसाठी मुंबईहून बारामतील निघालेल्या या विमानात अजित पवारांसह आणखी 4 जणांचा समावेश होता. सकाळी 8 च्या सुमारास मुंबईहून या विमानाने उड्डाण केलं आणि 8.45 च्या सुमारासा ते बारामतीतील रनवेजवळील एका शेतात धाडकन कोसळलं. खाली […]

Filed Under: Latest News

Ajit Pawar Plane Crash Death : फडणवीस, शिंदेंकडून सुनेत्रा पवारांचं सांत्वन; बारामतीत कार्यकर्त्यांची अलोट गर्दी

January 29, 2026 by admin Leave a Comment

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाती निधनाने संपूर्ण राज्यावर शोककळा पसरली आहे. आज सकाळी झालेल्या भीषण विमान अपघातात अजित पवार यांच्यासह एकूण सहा जणांचा मृत्यू झाला आहे. या दुर्दैवी घटनेने राजकीय वर्तुळाला मोठा धक्का बसला आहे. अजित पवार यांचे पार्थिव सध्या बारामती येथील रुग्णालयात असून, थोड्याच वेळात ते विद्या प्रतिष्ठानच्या प्रांगणामध्ये अंत्यदर्शनासाठी आणले जाईल. […]

Filed Under: india

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 43
  • Page 44
  • Page 45
  • Page 46
  • Page 47
  • Interim pages omitted …
  • Page 262
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • ‘या’ राशीच्या लोकांनी चांदीचं ब्रेसलेट घालण ठरेल फायदेशीर
  • दररोज केस धुणं योग्य की अयोग्य? कोणता शाम्पू केसांसाठी वापरावा?
  • U19 AUS vs ENG : ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड तगडा सामना, फायनलमध्ये कोण पोहचणार?
  • ‘या’चुकूनही गोष्टी रेफ्रिजरेटरवर ठेवू नका, होऊ शकते मोठे नुकसान
  • ‘द 50’ शोच्या पहिल्याच एपिसोडने खळबळ, 5 कलाकार… कुठे पहायला मिळणार हा रिअॅलिटी शो? वाचा सविस्तर

Recent Comments

No comments to show.

Archives

  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in