अजित पवार यांच्या निधनाच्या वृत्ताने संपूर्ण महाराष्ट्रभर तीव्र दुःख व्यक्त करण्यात येत आहे. त्यांच्या अकाली एक्झिटमुळे राज्यभरात हळहळ व्यक्त होत असून, सर्वत्र शोकाकुल वातावरण निर्माण झाले आहे. नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी शहरात व्यापारी संघटनेने बंदची हाक दिली होती, ज्याला प्रतिसाद देत व्यापाऱ्यांनी आपली दुकाने बंद ठेवली. अजित पवार यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी हा बंद पाळण्यात आला. […]
Archives for January 2026
‘मी सावित्रीबाई जोतीराव फुले’ मालिकेतून उलगडणार इतिहासातील महत्त्वाचा अध्याय
स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘मी सावित्रीबाई जोतीराव फुले’ या मालिकेत लवकरच समाजसुधारणेच्या इतिहासातील एक अत्यंत महत्त्वपूर्ण अध्याय प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. जोतीराव फुले यांच्या सामाजिक क्रांतीच्या लढ्यातील महत्त्वाचे आधारस्तंभ लहुजी वस्ताद यांची मालिकेत एण्ट्री होणार आहे. क्रांतीगुरु लहुजी वस्ताद अर्थात लहुजी राघोजी साळवे यांनी ब्रिटिश सत्तेचा प्रतिकार करण्यासाठी 1822 मध्ये एक तालीम सुरू केली आणि पुण्यातील […]
साध्वी प्रेम बाईसा यांचा संशयास्पद मृत्यू , 4 तासांनी केलेल्या इन्स्टाग्राम पोस्टमुळे वाढलं गूढ
जोधपूरमधून एक खळबळजनक आणि भावनिक घटना समोर आली आहे. सनातन धर्माच्या प्रचारक साध्वी प्रेम बैसा यांचा संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूच्या सुमारे चार तासांनंतर, त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून सोशल मीडियावर एक कथित सुसाईड नोट पोस्ट झाल्यानंतर संपूर्ण प्रकरणाने एक नवीन वळण घेतले. ही पोस्ट समोर आल्यानंतर सोशल मीडियावर ट्रोलिंग, ब्लॅकमेलिंग आणि मानसिक छळ असे गंभीर […]
Supreme Court UGC: युजीसीला ‘सुप्रीम’ झटका; नियमांवर बोट, भाषेत स्पष्टता नाही, केंद्राला समिती स्थापन्याचे आदेश
Supreme Court UGC: सर्वोच्च न्यायालयाने केंद्रीय विद्यापीठ आयोगाच्या वादग्रस्त नियमांना स्थगिती दिली. प्राथमिकदृष्ट्या हे नियम अस्पष्ट असल्याची महत्त्वाची टिप्पणी न्यायपालिकेने केली आहे. या नियमांची चौकशी करणे आवश्यक आहे. नियमांची भाष स्पष्ट हवी. त्यामुळे त्याआधारे दुरुपयोग होणार नाही असे न्यायालयाने स्पष्ट केले. सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला याविषयीचे नियमन करण्याचे आदेश दिले. जोपर्यंत नियमन होत नाही, तोपर्यंत […]
Ajit Pawar Plane Crash: पिंकी माळीचं पार्थिव वरळीत पोहोचलं! बायकोला पाहताच पतीने हंभरडा फोडला
28 जानेवारी 2026 रोजी सकाळी बारामती विमानतळाजवळ घडलेल्या भीषण विमान अपघाताने महाराष्ट्राला एक मोठा धक्का बसला. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह विमानातील पाच जणांचा मृत्यू झाला. या अपघातात अजित पवार, त्यांचे सुरक्षारक्षक विदीप जाधव, फ्लाइट अटेंडंट पिंकी माळी, पायलट-इन-कमांड कॅप्टन सुमित कपूर आणि सेकंड-इन-कमांड कॅप्टन शांभवी पाठक यांचा समावेश होता. मुंबईहून बारामतीकडे जात असताना लँडिंगदरम्यान […]
लघवीत रक्त आढळलं अन्..; 12 तासांत बदललं इमरान हाश्मीचं आयुष्य, पूर्णपणे खचलेला अभिनेता
जवळपास दोन दशकांच्या आपल्या करिअरमध्ये अभिनेता इमरान हाश्मीने लव्हरबॉयपासून खलनायक, गंभीर हिरोपर्यंत प्रत्येक भूमिका साकारल्या आहेत. मोठ्या पडद्यावर या भूमिका साकारण्यासाठी त्याने चांगली तयारी केली होती. परंतु पडद्यामागे त्याच्या खऱ्या आयुष्यात जे घडलं, त्यासाठी तो अजिबात तयार नव्हता. 2014 मधील एका दिवसाने त्याचं आयुष्य पूर्णपणे बदललं. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत इमरान आयुष्यातील त्या सर्वांत कठीण […]