Mardaani 3 Actress Rani Mukerji : बॉलिवूडची अभिनेत्री राणी मुखर्जी सध्या “मर्दानी 3″ या आगामी चित्रपटामुळे चर्चेत आहे. ती सध्या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. मात्र नुकतंच तिने एका इंटरव्ह्यूदरम्यान राणीने असं वक्तव्य केलं ती त्यामुळे सोशल मीडियावर तिला चांगलंच ट्रोल केलं जात आहे. तिच्यावर बरीच टीकाही होत आहे. त्या मुलाखतीत रानी ही पती-पत्नीच्या नात्याबद्दल बोलली […]
Archives for January 2026
क्रिकेटच्या फिल्डवर श्वानाची एन्ट्री, तोंडात चेंडू दाबून… एकदा Video बघाच
क्रिकेट हा शिस्त, रणनीती आणि स्पर्धेचा खेळ मानला जातो, परंतु अनेकदा हे मैदान अशा घटनांचे साक्षीदार बनते, ज्यामुळे क्रीडाप्रेमींना हसू आवरत नाही. असाच एक मजेदार व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्याने क्रिकेट चाहत्यांच्या चेहऱ्यावर हास्य आणले आहे. हा व्हिडिओ आयर्लंडमध्ये सुरू असलेल्या एका घरगुती महिला क्रिकेट सामन्यातील आहे, जिथे मैदानावर अचानक असे दृश्य […]
सरकारला अर्थसंकल्पासाठी पैसे कुठून मिळतात? ते कसे मिळवले जातात? जाणून घ्या
अर्थसंकल्प 2026 सादर करण्यासाठी काहीच दिवस शिल्लक आहेत. दरवर्षीप्रमाणे यावेळीही सर्वसामान्य लोकांच्या आणि उद्योग जगताच्या नजरा यावर खिळल्या आहेत. करात सवलत मिळेल की बोजा, नवीन योजनांची व्याप्ती वाढेल की जुन्या योजनांची व्याप्ती वाढेल, शिक्षण आणि आरोग्यावर किती खर्च होईल, हे सर्व प्रश्न अर्थसंकल्पापूर्वी चर्चेत असतात. मात्र, या सगळ्यात लोकांच्या मनात एक प्रश्न नेहमी येतो की […]
O Romeo Cast Fees: ‘ओ रोमिओ’साठी शाहिद कपूरला तगडं मानधन, नाना पाटेकरांना मिळाली इतकीच फी
विशाल भारद्वाज दिग्दर्शित ‘ओ रोमिओ’ हा या वर्षातील सर्वाधिक चर्चेत असलेल्या चित्रपटांपैकी एक आहे. या चित्रपटात शाहिद कपूर आणि तृप्ती डिमरी यांच्या मुख्य भूमिका आहेत. अविनाश तिवारीच्या लूकने आणि नाना पाटेकर यांच्या स्टाइलने प्रेक्षकांचं विशेष लक्ष वेधलं आहे. या चित्रपटासाठी शाहिदने तगडं मानधन स्वीकारल्याची माहिती समोर येत आहे. त्याचसोबत ‘ओ रोमिओ’मधील इतर कलाकारांच्या फी चा […]
Ajit Pawar Death : अजितदादांवरील 70 हजार कोटींचे आरोप मागे घ्या, संजय राऊतांची थेट मागणी; म्हणाले…
Sanjay Raut : राज्याचे उपमुख्यंत्री अजित पवार अनंतात विलीन झाले आहेत. त्यांचा 28 जानेवारी रोजी विमान अपघातात मृत्यू झाला होता. बारामतीच्या दौऱ्यावर असताना विमान लँडिंगच्या वेळी हा अपघात घडला. अपघातात त्यांच्यासोबत इतरही चार जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये त्यांचा सुरक्षा रक्षक, दोन पायलट, एका फ्लाईट अटेंडन्टचा समावेश आहे. अजित पवार यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले त्यावेळी […]
Jasprit Bumrah : भारताचा टॉप बॉलर जसप्रीत बुमराहची सध्या इतकी का धुलाई होतेय? T20 मधले त्याचे 12 महिन्यातले आकडे चिंताजनक
Jasprit Bumrah Bowling : टीम इंडियासाठी जसप्रीत बुमराह एक मॅच विनर आहे. प्रतिस्पर्धी टीमच्या धावगतीला लगाम घालण्यात बुमराहचा रोल महत्वाचा मानला जातो. पण बुमराहची ही ओळख अजूनही कायम आहे का? हा प्रश्न आता क्रिकेट प्रेमींच्या मनात येऊ लागला आहे. त्याच्या गोलंदाजीची धार आधीपेक्षा कमी झालीय का? बुमराह सतत मार का खातोय? मागच्या दोन महिन्यात चार […]