• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Archives for January 2026

Devendra Fadnavis : दादा तुम्ही वेळ चुकवली…; देवेंद्र फडणवीसांचा भावुक लेख, लेखात नेमकं काय? पाहा व्हिडीओ

January 29, 2026 by admin Leave a Comment

अजित पवारांच्या निधनानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दादा, तुम्ही वेळ चुकवली असे म्हणत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. फडणवीस यांनी अजित पवार यांना आपला जवळचा, दमदार आणि दिलदार मित्र संबोधले, ज्यांना त्यांनी गमावले आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत आणि पायाभूत सुविधा समितीच्या बैठकीतही ते एकत्र होते, असे फडणवीस यांनी सांगितले. बारामतीच्या विद्या प्रतिष्ठान प्रांगणामध्ये अजित पवारांवर शासकीय […]

Filed Under: india

कोहलीवर हल्ला? आर अश्विनने तात्काळ विराटला लावला फोन, काय आहे प्रकरण?

January 29, 2026 by admin Leave a Comment

आर अश्विन आणि विराट कोहली यांनी भारतीय क्रिकेटचा एक काळ एकत्र गाजवला आहे. आर अश्विनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. तर विराट कोहली आता फक्त वनडे क्रिकेट खेळत आहे. आर अश्विन निवृत्ती घेतल्यानंतर सोशल मीडियावर सक्रिय असतो. सोशल मीडियावर आपली मतं दिलखुलासपणे मांडत असतो. त्यामुळे अनेकदा त्याला टीकाकारांच्या रोषाला सामोरे जावं लागतं. इतकंच काय तर […]

Filed Under: cricket

…म्हणून देशात समलैंगिकता वाढते, भर संसदेत मंत्र्यानं दिलं असं उत्तर, खासदार कोमात

January 29, 2026 by admin Leave a Comment

मलेशियाच्या एका मंत्र्यानं केलेल्या वक्तव्यामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. वर्क प्रेशर अर्थात कामाचा ताण तणाव हे एक असं कारण आहे, जे तुम्हाला समलैंगिक बनू शकते, किंवा तुम्हाला समलैंगिक बनण्यासाठी प्रेरित करते, असं विधान भर संसदेत एका लेखी प्रश्नाला उत्तर देताना या मंत्र्यानं केलं आहे. या मंत्र्यांनी केलेल्या वक्तव्यानंतर आता मोठा वाद निर्माण झाला आहे. […]

Filed Under: Latest News

Border 2 : साडेतीन तास थिएटर बाहेर थांबला पण मुलाचा चित्रपट बघण्यासाठी सुनील शेट्टी आत का आला नाही? त्यामागचं कारण काय?

January 29, 2026 by admin Leave a Comment

बॉर्डरच्या पहिल्या भागात सुनील शेट्टीने सनी देओलसोबत काम केलं होतं. आता बॉर्डरमध्य सनी देओलसोबत सुनील शेट्टीचा मुलगा अहान शेट्टी आहे. वरुण धवन, दिलजीत दोसांझ यांच्या सुद्धा या चित्रपटात प्रमुख भूमिका आहेत. मागच्या आठवड्यात बॉर्डर 2 चा प्रीमियर झाला. त्यावेळी मुलगा अहान शेट्टीला पाठिंबा देण्यासाठी सुनील शेट्टीला प्रीमियर आला. पण तो थिएटरच्या आत गेला नाही. सुनील […]

Filed Under: entertainment

Railway Budget : रेल्वे अर्थसंकल्पात ज्येष्ठ नागरिकांना तिकीटात सुट मिळणार का? १०० अमृत भारत ट्रेन आणि बरंच काही….

January 29, 2026 by admin Leave a Comment

Railway Budget Expectations 2026: भारतीय रेल्वे गेली अनेक वर्षे तोट्यात आहे. रेल्वेच्या उत्पनाचा बहुतांश हिस्सा कर्मचाऱ्यांच्या वेतनावर खर्च होत आहे. अनेक वर्षे रेल्वेचा ऑपरेटिंग रेषो १०० टक्के किंवा त्याच्या वरती राहिला आहे. म्हणजे रेल्वे जेवढे कमाई करत आहे त्याहून जास्त रक्कम खर्च करत आहे. या परिणाम रेल्वेच्या विस्तारावर, नव्या तंत्रज्ञानावर आणि सुरक्षेवरील गुंतवणूकीवर मर्यादित होत […]

Filed Under: india

बाजारातील चमकदार रताळ्यांना फसू नका! घरी बसल्या 2 मिनिटांत ओळखा खरे आणि..

January 29, 2026 by admin Leave a Comment

बाजारात नकली आणि रंग लावलेले रताळे विकले जात आहेत, जे आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतात. मात्र चांगली गोष्ट म्हणजे, तुम्ही घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने रताळ्यांची शुद्धता तपासू शकता. हिवाळा आला की बाजारात रताळी पाहायला मिळतात. थंडीच्या दिवसांत रताळे खाण्याचा मोह अनेकांना आवरत नाही. कोणी उकडून मीठासोबत खातं, तर कोणी त्याची चवदार चाट तयार करतं. काही […]

Filed Under: lifestyle

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 38
  • Page 39
  • Page 40
  • Page 41
  • Page 42
  • Interim pages omitted …
  • Page 262
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • केंद्र सरकार घेणार रिझर्व्ह बँकेकडून कर्ज? कारण ऐकून तुम्हालाही…
  • पाण्याच्या कुंड्या आणि आत्म्याचा प्रवास! हिंदू धर्मात अंत्यसंस्कारानंतर हा विधी का केला जातो?
  • महिलेला मिळालं पार्सल, उघडताच प्रचंड घाबरली, अख्ख्या कॉलनीला फुटला घाम, पोलिसही हादरले
  • चांदी खरेदी करताय? ज्वेलर्सला विचारा हे प्रश्न, कधीच होणार नाही फसवणूक!
  • ऐश्वर्या रायबद्दलची ही गोष्ट 99 टक्के लोकांना माहिती नाही, ऐकून तुम्हालाही बसणार नाही विश्वास

Recent Comments

No comments to show.

Archives

  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in