आजच्या धकाधकीच्या जीवनात आपण अनेकदा छोट्या छोट्या गोष्टींकडे लक्ष द्यायला विसरतो, ज्या नंतर मोठी समस्या बनू शकतात. त्यापैकीच एक म्हणजे कारच्या आत ठेवलेली पाण्याची बाटली. अनेकदा असे घडते की आपण प्रवासादरम्यान कारमध्ये पाण्याची बाटली सोडतो. कधी अर्धवट दारून, कधी पूर्णपणे बंद बाटली आणि मग कित्येक दिवस ती तिथेच पडून राहते. पुढच्या वेळी जेव्हा आपल्याला तहान […]
Archives for January 2026
T20 World Cup 2026: ‘या’ 4 कारणांमुळे चौथ्या T20 मध्ये भारताचा पराभव
IND vs NZ 4th T20: न्यूझीलंडविरुद्धच्या टी-20 मालिकेतील चौथा सामना टीम इंडियासाठी काही खास नव्हता. या सामन्यात भारताला 50 धावांनी पराभव पत्करावा लागला. यावेळी भारतीय संघाच्या अनेक कमकुवतपणा समोर आल्या. विशाखापट्टणम येथील ACA-VDCA क्रिकेट स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या चौथ्या T-20 सामन्यात न्यूझीलंडने भारताचा 50 धावांनी पराभव करत मालिकेतील पहिला विजय मिळवला. या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून […]
मुलीचा जबडा काही केल्या बंद होईना, सर्व तज्ज्ञ डॉक्टर्सनी हात टेकले, मात्र सरकारी डॉक्टरांनी असे वाचवले….
एका अल्पवयीन मुलीला विचित्र आजाराचा सामना करावा लागला होता. या मुलीचा जबडा खुला राहिल्याने तिच्या प्राणावर मोठे संकट उभे राहिले होते. अनेक देश विदेशातील डॉक्टरांकडे या आजारावर उत्तर नव्हते. या मुलीचा जबडा उघडा राहिल्याने तिच्या शरीरात इन्फेक्शनचा धोका निर्माण झाला होता. दातांची दिशा बदलली गेली होती. अनेक डॉक्टर उपाय करुन अक्षरश: थकले परंतू या विचित्र […]
अजित पवारांच्या चितेसमोर नतमस्तक झाल्यानंतर सूरज चव्हाणची मनाला भिडणारी पोस्ट
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाने अवघा महाराष्ट्र हळहळतोय. बुधवारी मुंबईहून बारामतीला जाताना त्यांच्या विमानाचा भीषण अपघात झाला. या अपघातात अजित दादांसह पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर आज (गुरुवारी, 29 जानेवारी) बारामतीमधील विद्या प्रतिष्ठानच्या मैदानात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी अजित दादांना अखेरचा निरोप देण्यासाठी मोठा जनसागर लोटला होता. या गर्दीतला एक चेहरा […]
Earth: या ठिकाणी पण जीवन; अथांग अंतराळात सापडली दुसरी पृथ्वी, शास्त्रज्ञांचा दावा काय?
शास्त्रज्ञांच्या दाव्यानुसार, HD 137010 ग्रह हा पृथ्वीपासून जवळपास 150 प्रकाश वर्ष दूर आहे. हा ग्रह सूर्यासारख्या ताऱ्याला फेरी मारतो. तो पृथ्वीपेक्षा जवळपास 6 पट मोठा आहे. हा ग्रह मंगळ ग्रहासारखाच अति थंड असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ऑस्ट्रेलियाच्या साऊथ क्वींसलँड विद्यापीठाच्या (UniSQ ) एका पथकाने याविषयीचा दावा केला आहे. त्यांचा लेख हा एस्ट्रोफिजिकल जर्नल लेटर्समध्ये […]
नखांच्या आरोग्याची स्थिती कशी ओळखायची? जाणून घ्या
अनेक वेळा हृदय, फुप्फुसे, यकृत, थायरॉईड किंवा अगदी कर्करोगासारख्या गंभीर आजारांची सुरुवातीची लक्षणे नखांमध्ये बदल म्हणून दिसू लागतात. नखांचा रंग अचानक बदलल्यास ते धोकादायक आहे. चला तर मग आज आपण याविषयीची माहिती जाणून घेणार आहोत. आपल्यापैकी बहुतेक जण आपल्या नखांना सौंदर्याशी जोडूनच पाहतात. कोणी त्यांना रंगवतो, कोणी त्यांना कापतो आणि कोणी त्यांच्यावर डिझाइन करतो. परंतु आपल्याला […]