उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाचा भीषण अपघात झाला, या अपघातामध्ये अजित पवार यांचं निधन झालं, अजित पवार यांचं विमान बारामतीवरून मुंबईच्या दिशेनं निघालं होतं. बारामतीमध्ये धावपट्टीवर उतरताना विमानाचं नियंत्रण सुटलं आणि ते थेट जमिनीवर धडकलं, क्षणात मोठा स्फोट झाला आणि विमानाला आग लागली. या अपघातामध्ये अजित पवार यांच्यासह 5 जणांचा मृत्यू झाला, अजित पवार यांच्या […]
Archives for January 2026
भारतात लोक ‘या’ 5 बाईक खरेदी करतात, 72 हजार किमतीची ही बाईक सर्वाधिक विकली जाते
भारतीय बाजारात दर महिन्याला लाखो नवीन बाईक विकल्या जातात आणि लोकांना कम्यूटर बाईक जास्त आवडतात. आता जेव्हा बाईकचा विचार केला जातो तेव्हा हे नमूद करणे आवश्यक आहे की 100 सीसी ते 150 सीसीपर्यंतच्या बाईकची क्रेझ ग्राहकांमध्ये सर्वाधिक आहे, कारण त्यांना चांगले मायलेज मिळते आणि किंमतही दीड लाख रुपयांपर्यंत कमी होते. डिसेंबर 2025 च्या टू-व्हीलर सेल्स […]
GK : जगात सर्वाधिक कर्ज कोणत्या देशावर, यादीमध्ये भारत कितव्या स्थानी?
जानेवारी 2026 च्या डेटानुसार तसेच आर्थिक सर्वेक्षण 2025-26 नुसार अनेक मोठ्या अर्थव्यवस्था आजघडीला कर्जाच्या ओझ्याखाली दबल्या आहेत. युद्धामुळे, वाढत्या जनसंख्येमुळे, योजनांवरील खर्चामुळे अनेक देशांची अर्थव्यस्था राजकोषीय तुटीत आहेत. अशा स्थितीत कोणत्या देशावर किती कर्ज आहे, असे विचारले जात आहे. भारत यात कोणत्या स्थानावर आहे, याबाबतही विचारणा होत आहे. अमेरिका या देशावर इतर देशांच्या तुलनेत सर्वाधिक […]
कुठे तयार होत आहे जगातले पहिले सोन्याचे शहर? गोल्डन स्ट्रीटवर चालण्याचे स्वप्न कधी पूर्ण होणार
दुबई सरकारने एक शानदार आणि अनोखी योजना घोषीत केली आहे. दुबईत जगातील ‘पहिली गोल्ड स्ट्रीट’ म्हणजे सोन्याची दुकाने असलेला मार्ग बांधला जाणार आहे. हा प्रोजेक्ट दुबईसाठी एका नव्या ‘दुबई गोल्ड डिस्ट्रिक्ट’ चा भाग आहे. ज्याला ‘सोन्याचे घर’ वा ‘होम ऑफ गोल्ड’ म्हटले जाते. याचा हेतू दुबईला सोने आणि ज्वेलरीच्या व्यापाराचे सर्वात मोठे केंद्र बनवणे हा […]
Vastu Shastra : या तीन दिवशी कधीच करू नका नव्या घरात गृहप्रवेश, वास्तुशास्त्र काय सांगतं?
आपलंही एक घर असावं, असं प्रत्येकाचं स्वप्न असतं. त्यासाठी माणूस प्रचंड कष्ट करतो. पैसा कमावतो, आपल्या आयुष्यभराचा पैसा माणूस हा घरात लावतो. अनेकांना तर खूप कष्ट करून देखील आपल्या मनासारखं किंवा नवं घर खरेदी करता येत नाही. तर असे लोक अनेकदा जुनं आणि तुलनेनं कमी किंमत असलेलं घर खरेदी करतात. वास्तुशास्त्रानुसार घर नवं असू द्या, […]
Vastu Shastra : घराच्या या दिशेला चुकूनही ठेवू नका लाल रंगांच्या वस्तू, अन्यथा सुखी संसाराला लागेल ग्रहण
हिंदू धर्मशास्त्रामध्ये वास्तुशास्त्राला अत्यंत महत्त्व आहे. हिंदू धर्मशास्त्रानुसार जर तुमचं घर हे वास्तुशास्त्रात सांगितलेल्या नियमानुसार असेल तर तुमच्या घरात कधीही वास्तुदोष निर्माण होत नाही, तुमचं सर्व प्रकारच्या वाईट शक्तीपासून संरक्षण होते. वास्तुशास्त्र हे एक असं शास्त्र आहे, ज्यामध्ये केवळ फक्त तुमचं घर कसं असावं? बेडरूम कोणत्या दिशेला असावी? स्वयंपाक घर कोणत्या दिशेला असावं? अथवा देवघराची […]