KTM 390 Adventure R launch: KTM ने अॅडव्हेंचर रसिकांसाठी भारतात आपली सर्वात शक्तिशाली बाईक लाँच केली आहे, ज्याचे नाव KTM 390 Adventure R आहे. दिल्लीत त्याची एक्स शोरूम किंमत 3,77,915 रुपये ठेवण्यात आली आहे. विशेष म्हणजे, ट्यूब-आधारित टायरच्या वापरामुळे ते त्याच्या जुन्या मॉडेलपेक्षा सुमारे 20,000 रुपये स्वस्त आहे. KTM 390 Adventure R ही बाईक उत्तम […]
Archives for January 2026
Horoscope : सर्वात दुर्मिळ राजयोग, 3 राशींच्या नशिबात घडणार मोठ्या घटना; आयुष्यच बदलणार!
फेब्रुवारी 2026 मध्ये ग्रहांच्या गोचरामुळे अनेक शुभ योग तयार होणार आहेत. यामुळे अनेक राशींना फायदा होणार आहे. विशेष म्हणजे, फेब्रुवारी महिन्यात कुंभ राशीत चार ग्रह एकत्र येऊन चतुर्ग्रही राजयोग तयार करणार आहेत. वैदिक ज्योतिषानुसार हा दुर्मीळ आणि अत्यंत शुभ योग मानला जातो. या चतुर्ग्रही राजयोगामुळे अनेक राशींवर सकारात्मक प्रभाव पडेल, विशेषतः नोकरी आणि व्यवसायात यश […]
मोठी बातमी! जिल्हा परिषद निवडणूक पुढे ढकलली; आता या तारखेला मतदान; निकाल कधी?
Zilla Parishad Election Postponed : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे राज्यात तीन दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आला असल्यामुळे 12 जिल्हा परिषदा व त्यांतर्गतच्या 125 पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांच्या उर्वरित टप्प्यांमध्ये बदल करण्यात आला असून 5 फेब्रुवारी 2026 ऐवजी आता 7 फेब्रुवारी 2026 रोजी मतदान; तर 7 फेब्रुवारी 2026 ऐवजी 9 फेब्रुवारी 2026 रोजी मतमोजणी होईल. […]
त्याच दिवशी अजितदादा, शरद पवार एकत्र येणार होते, सगळं ठरलं होतं, पण…, राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यानं सांगितल्या पडद्यामागच्या घडामोडी
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाचा बुधवारी भीषण अपघात झाला, या अपघातामध्ये अजित पवार यांच्यासह पाच जणांचा मृत्यू झाला आहे, या दुर्घटनेमुळे संपूर्ण राज्यावर शोककळा पसरली आहे. अजित पवार हे मुंबईवरून बारामतीला निघाले होते, बारामतीमध्ये विमान धावपट्टीवर उतरत असतानाच हा अपघात झाला, विमानावरील नियंत्रण सुटलं आणि विमान थेट जमिनीला धडकलं, विमानाचा मोठा स्फोट होऊन आग लागली. […]
SIP Investment : एसआयपी करताना या चुकीमुळे भयंकर नुकसान, वाचा काय काळजी घ्यावी?
आजकाल एसआयपीच्या माध्यमातून गुंतवणूक करण्याचे प्रमाण वाढले आहे. लोक जमेल तेवढी रक्कम एसआयपीमध्ये गुंतवतात. एसआयपीत दीर्घकाळासाठी गुंतवणूक केल्यास तुम्हाला खूप फायदा होऊ शकतो. परंतु काही लोक एक मोठी चूक करतात. एसआयपी करताना काही लोक प्रत्येक महिन्यालाा निश्चित केलेली रक्कम कधी-कधी गुंतवतच नाहीत. घरात आणीबाणीची स्थिती आली किंवा आरोग्याची समस्या निर्माण झाली की आपण एसआयपी थांबवतो. […]
Ajit Pawar plane crash : अजितदादांच्या विमानाचा अपघात कसा झाला? शेवटच्या क्षणी नेमकं काय घडलं? धक्कादायक माहिती समोर
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाचा बुधवारी भीषण अपघात झाला, या अपघातामध्ये त्यांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान अपघाताच्या शेवटच्या क्षणी नेमकं काय घडलं होतं? याबाबत आता माहिती समोर आली आहे. अजित पवार यांच्या विमानाच्या पायलटनं शेवटच्या क्षणी एटीसीला प्रतिसादच दिला नाही, असं नागरी हवाई उड्डाण मंत्रालयानं म्हटलं आहे, याबाबत नागरी हवाई उड्डाण मंत्रालयानं एक प्रसिद्ध पत्रक […]