आकाशात उडणारं प्रायव्हेट जेट पाहून कधी तुमच्या मनात असा प्रश्न आला आहे का की प्रायव्हेट जेट हे आपल्यासारख्या सामान्य माणसांना देखील बुक करता येऊ शकतं का? जर खासगी विमान बुक करायचं असेल तर त्यासाठी किती खर्च येतो? आज आपण याबद्दलच माहिती जाणून घेणार आहोत. एक प्रायव्हेट जेट बुक करायचं असेल तर त्यासाठी सर्वसामान्यपणे किती खर्च […]
Archives for January 2026
शुद्ध कापूर कसा ओळखायचा? जाणून घ्या या पाच सोप्या ट्रीक
सर्वात जास्त पूजेमध्ये वापरला जाणारा कापूर हा आपल्या त्वचेसाठी आणि आरोग्यासाठी देखील फायदेशीर मानला जातो कारण त्यात अनेक गुणधर्म आहेत. पुजे दरम्यान घरात कापूर जाळल्याने त्यातून निघणारा धूर हा वातावरणातील बॅक्टेरिया मारतो आणि मनाला शांत करणारा एक आनंददायी सुगंध निर्माण होतो. तसेच आपल्यापैकी अनेकजण त्वचेवर कापूर देखील वापरतात, पण तुम्ही वापरत असलेला कापूर हा केमिकल […]
कोणत्या कारणामुळे सर्वात जास्त घटस्फोट होतात?
संवादाचा अभाव : हे सर्वात मोठे कारण मानले जाते. जेव्हा जोडीदारांमध्ये सातत्याने वाद होतात किंवा ते एकमेकांशी मोकळेपणाने बोलणे बंद करतात, तेव्हा नात्यात दुरावा निर्माण होतो. भावना व्यक्त न केल्यामुळे गैरसमज वाढतात आणि शेवटी नाते तुटण्यापर्यंत पोहोचते. आर्थिक समस्या : पैशांची कमतरता किंवा जोडीदाराच्या खर्च करण्याच्या चुकीच्या सवयी हे वादाचे मोठे केंद्र असते. आर्थिक ताणतणावामुळे […]
IND vs NZ : इशानचा शतकी तडाखा, सूर्याची तोडफोड खेळी,न्यूझीलंडसमोर 272 धावांचा डोंगर, भारत किती रन्सने जिंकणार?
टीम इंडियाने न्यूझीलंड विरूद्धच्या पाचव्या आणि अंतिम टी 20i सामन्यात वर्ल्ड कपआधी धमाका केलाय. सूर्यासेनेने न्यूझीलंडच्या गोलंदाजांची पिसं काढत 20 ओव्हरमध्ये 270 पार मजल मारली आहे. इशान किशन याचा शतकी तडाखा आणि कर्णधार सूर्यकुमार यादव याचं वादळी अर्धशतक या जोरावर भारताने 20 ओव्हरमध्ये 271 धावांचा डोंगर उभा केलाय. तसेच अखेरच्या क्षणी हार्दिक पंड्या याने 42 […]
पाकिस्तानने ऑस्ट्रेलियाविरुद्धची टी20 मालिका 2-0 ने जिंकली, पण कर्णधार मिचेल मार्श म्हणाला…
टी20 वर्ल्डकप स्पर्धेपूर्वी पाकिस्तानचं मनोबल चांगलंच वाढलं आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धची तीन सामन्यांची टी20 मालिका 2-0 ने जिंकली. सलग दोन विजयानंतर ऑस्ट्रेलियाने मालिका गमावली आहे. तर तिसरा सामना हा औपचारिक असणार आहे. पाकिस्तानने दुसऱ्या टी20 सामन्यात नाणेफेकीचा कौल जिंकला आणि प्रथम फलंदाजी स्वीकारली. पाकिस्तानने 20 षटकात 5 गडी गमवून 198 धावा केल्या. तसेच विजयासाठी 199 धावांचं आव्हान […]
भारतात 1000 कोटींच्या कमाईनंतर ‘धुरंधर’ OTT वर रिलीज, पण चाहते प्रचंड नाराज, कारण ऐकून तुम्हालाही येईल राग
Dhurnadhar OTT Release On Netflix: रणवीर सिंगचा बहुचर्चित आणि ब्लॉकबस्टर ठरलेला चित्रपट ‘धुरंधर’ 5 डिसेंबर रोजी सिनेमागृहात प्रदर्शित झाल्यानंतर बॉक्स ऑफिसवर ऐतिहासिक यश मिळवत तब्बल 1200 कोटींचा टप्पा पार करण्यात यशस्वी ठरला. आता हाच चित्रपट 30 जानेवारी रोजी ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर रिलीज झाला असून, खास बाब म्हणजे हा चित्रपट हिंदी, तमिळ आणि तेलुगू या तीन […]