• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Archives for January 2026

मोठी बातमी! लाडकी बहीण योजनेचे पैसे थांबले? थेट होणार गृह चौकशी, महिला बालकल्याण विभागाने..

January 30, 2026 by admin Leave a Comment

विवेक गावंडे, यवतमाळ : ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्य सरकारने लाडकी बहीण योजना आणली. या योजनेच्या माध्यमातून राज्यातील लाडक्या बहिणींनी प्रत्येक महिन्याला सरकारकडून 1500 रूपये मदत देण्यात आली. लाडकी बहीण योजनेनंतर राज्यातील महिलांनी महायुती सरकारला भरघोष मतदान केले. पुन्हा एकदा राज्यात महायुतीचे सरकार आले. मात्र, लाडकी बहीण योजनेमुळे राज्याच्या तिजोरीवरील ताण वाढल्याचे सांगितले जाते. हेच […]

Filed Under: india

European Union : भारतासोबत ऐतिहासिक करारानंतर EU ची मोठी कारवाई, घेतला अमेरिकेला साथ देणारा मोठा निर्णय

January 30, 2026 by admin Leave a Comment

युरोपियन युनियनने नुकताच भारतासोबत मुक्त व्यापार करार केला. या कराराला मदर ऑफ ऑल डील्स म्हटलं जातय. भारत आणि युरोपियन युनियनमधील या करारावर अमेरिका नाराज आहे. भारतासोबत करार केल्यानंतर EU ने आता मोठी कारवाई केली आहे. त्यांनी इराणला दणका दिला आहे. इराणच्या इस्लामिक रिवोल्यूशनरी गार्ड कॉर्प्सला (IRGC) दहशतवादी संघटना घोषित केलय. EU च्या फॉरेन पॉलिसी चीफ […]

Filed Under: Latest News

Yuvraj Singh: आईने खूप त्रास सहन केलाय… वडिलांनी थाटला दुसरा संसार… खासगी आयुष्यावर युवराज अखेर व्यक्त झालाच

January 30, 2026 by admin Leave a Comment

Yuvraj Singh: भारतीय क्रिकेट संघाचा माजी क्रिकेटपटू युवराज सिंह याला आज कोणत्याच ओळखीची गरज नाही. पण युवराज याचं बालपण फार कठीण होतं. सांगायचं झालं तर, युवराज याने क्रिकेट विश्वात स्वतःला सिद्ध करुन दाखवलं, ते फक्त आणि फक्त वडील योगराज सिंह यांच्यामुळे… कारण वडिलांनी युवराज याला क्रिकेट शिवाय दुसरा कोणता खेळ खेळूच दिला नाही. युवराज याचे […]

Filed Under: entertainment

पाकिस्तान आणि बांगलादेशाने घेतला अत्यंत मोठा निर्णय, थेट भारताच्या…

January 30, 2026 by admin Leave a Comment

भारत आणि पाकिस्तानचे संबंध कायमच तणावात राहिले. पाकिस्तानातून भारतात मोठ्या दहशतवादी कारवाई करण्याचा प्रयत्न सातत्याने केला जातो. पहलगाम हल्ल्यानंतर भारताने थेट पाकिस्तानमध्ये घुसून कारवाई केली. भारत आणि बांगलादेशचे संबंध कायमच चांगले राहिले. मात्र, गेल्या काही दिवसांपासून बांगलादेशात अनेक घडामोडी घडताना दिसत असून ज्यामुळे दोन्ही देशातील संबंध तणावात आहेत. बांगलादेशात हिंदू लोकांवर सातत्याने अत्याचार केली जात […]

Filed Under: india

US-Pakistan : ट्रम्प यांच्या मागे-मागे करणाऱ्या शहबाज-मुनीर जोडीला महिन्याभरात दुसरा झटका, अमेरिकेने पाकिस्तानला लायकी दाखवली

January 30, 2026 by admin Leave a Comment

अमेरिकेने पुन्हा एकदा पाकिस्तानला झटका दिला आहे. ट्रम्प प्रशासनाने गुरुवारी सुरक्षा चिंतांचं कारण देत पाकिस्तानात जाण्याच्या प्लानिंगमध्ये असलेल्या अमेरिकी नागरिकांना आपल्या प्लानवर पुन्हा विचार करण्याचा सल्ला दिला आहे. गुन्हे, दहशतवाद आणि अपहरणाचा धोका या कारणांमुळे पाकिस्तानात जाण्याआधी विचार करा, असं अमेरिकेच्या राज्य विभागाने प्रवाशांसाठी जारी केलेल्या लेटेस्ट एडवायजरीमध्ये म्हटलं आहे. पाकिस्तानी वर्तमानपत्र डॉनच्या रिपोर्टनुसार एडवायजरीत […]

Filed Under: Latest News

Dhurandhar ओटीटीवर प्रदर्शित होताच चाहत्यांचा संताप, 10 मिनिटांचा ‘तो’ सीन आणि…

January 30, 2026 by admin Leave a Comment

Dhurandhar: दिग्दर्शिक आदित्य धर दिग्दर्शित ‘धुरंधर’ सिनेमा 30 जानेवारी रोजी रात्री ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करण्यात आला. गेल्या अनेक दिवसांपासून चाहते देखील सिनेमा कधी ओटीटीवर प्रदर्शित होतो याच प्रतीक्षेत होते. पण ओटीटीवर प्रदर्शित करण्यात आलेला सिनेमा पाहिल्यानंतर चाहत्यांची नाराजी सोशल मीडियाच्या माध्यमातून समोर आली आहे. ज्या प्रेक्षकांनी सिनेमा मोठ्या पडद्यावर पाहिला आहे आणि ज्यांनी सिनेमा पाहिलेला […]

Filed Under: india

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 26
  • Page 27
  • Page 28
  • Page 29
  • Page 30
  • Interim pages omitted …
  • Page 262
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • सनी देओल स्टारर ‘बॉर्डर’ पाहताना 59 जणांचा मृत्यू, आग… सर्वत्र धुराचे लोट…चिंगराचेंगरी…, तेव्हा नक्की काय घडलेलं?
  • एकीकडे अश्रूंचा महापूर, दुसरीकडे चोरांची हातसफाई, बारामतीत अजित दादांच्या अंत्यविधीवेळी संतापजनक प्रकार
  • त्या बैठकांचा मीही साक्षीदार, दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर माजी मंत्र्याचा मोठा दावा, फडणवीस यांचा दावा खोडला?
  • ब्लॉकबस्टर चित्रपटातील गाणं गाताना थेट गायकाच्या तोंडातून आलं रक्त; स्टुडिओतील प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी
  • दिवसा होणार काळाकुट्ट अंधार, 2026 च्या पहिल्या सूर्यग्रहणाचा कालावधी जाणून घ्या, थेट भारतात..

Recent Comments

No comments to show.

Archives

  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in