Chhatrapati Sambhajinagar ZP Election New OBC Candidate: राज्यातील जिल्हा परिषद निवडणुकीत यंदा ट्विवस्ट आला आहे. जिल्हा परिषद निवडणुकीत डावपेच आखल्या जात आहेत. भाजपला रोखण्याचे मोठे आव्हान इतर पक्षांसमोर आहे. विधानसभेपासून महायुतीमधील भाजप आणि शिंदेसेनेचा झंझावत कमी झालेला नाही. त्यात भाजपने मोठी हनुमान उडी घेतली आहे. आता जिल्हा परिषद निवडणुकीतही भाजप मोठी खेळी करण्याच्या तयारीत आहे. […]
Archives for January 2026
दादा आपल्यातच… निरा-कऱ्हेच्या संगमासह विद्या प्रतिष्ठानमधील झाडांमध्ये विसावणार दादांच्या अस्थी
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाने मोठी खळबळ उडाली. 28 जानेवारी 2026 रोजी अजित पवार सकाळी 8.10 ला विमानाने मुंबईहून बारामतीकडे निघाले होते. बारामतीमध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांसाठी त्यांच्या 4 सभा होत्या. मात्र, 8.45 ला अजित पवार यांच्या विमानाचा बारामती विमानतळाच्या धावपट्टी शेजारी मोठा अपघात झाला. या अपघातात अजित पवार यांच्यासह 5 जणांचा […]
275 कोटी बजेटच्या ‘या’ चित्रपटाने पहिल्याच आठवड्यात ‘धुरंधर’, ‘छावा’ला दिली मात
सनी देओलचा ‘बॉर्डर 2’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर अक्षरश: धुमाकूळ घालतोय. प्रजासत्ताक दिनाची सुट्टी आणि वीकेंडनिमित्त या चित्रपटाचे बहुतांश शोज हाऊसफुल होते. देशभक्तीपर कथा असलेला हा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकांनी थिएटरमध्ये एकच गर्दी केली होती. परंतु सुट्टीनंतर पुन्हा कामाचे दिवस सुरू झाल्याने कमाईवर थोडा परिणामही झाला. असं असलं तरी ‘बॉर्डर 2’ने आतापर्यंत दमदार कमाई केली आहे. […]
डोनाल्ड ट्रम्प यांचा अत्यंत मोठा दावा, रशियाकडून माैन, अखेर युक्रेनवर…
रशिया आणि युक्रेन यांच्यातील तणाव गेल्या काही दिवसांपासून सतत वाढताना दिसत आहे. तब्बल 4 वर्षांपासून दोन्ही देशांमध्ये युद्ध सुरू आहे. रशियाविरोधात लढण्यासाठी अनेक देश युक्रेनची मदत करत आहेत. रशियाला अडचणीत आणण्यासाठी अमेरिकेतून रशियाकडून कच्चे तेल खरेदी करत असलेल्या देशांवर टॅरिफ लावला जात आहे. रशिया आणि युक्रेन युद्धाच्या झळा संपूर्ण जगाला बसत आहेत. अमेरिकेकडून हे युद्ध […]
डिलीट, हॅक की सस्पेंड? विराट कोहलीचा इन्स्टाग्राम अकाउंट पुन्हा Activate… उडाली खळबळ
Virat Kohli Instagram Account Reactivated: भारतीय क्रिकेट संघाचा स्टार फलंदाज विराट कोहली याच्यामुळे सोशल मीडियावर चर्चांना उधाण आलं आहे. सांगायचं झालं तर, विराट कोहली अचानक सोशल मीडियावरून गायब झालेला. त्यांचं आ कोणाला दिसतंच नव्हतं… विराट कोहली याचं इन्स्टाग्राम अकाउंट दिसत नसल्यामुळे चाहत्यांमध्ये खळबळ उडाली होती आणि अनेक तर्क – वितर्क देखील लढवण्यात आलेय. सोशल मीडियावर […]
आता खऱ्या अर्थाने मोकळी जागा..; अरिजीतच्या निवृत्तीच्या निर्णयावर प्रसिद्ध गायिका खुश
प्रसिद्ध गायक अरिजीत सिंहने पार्श्वगायनातून निवृत्ती जाहीर केल्यानंतर सर्वांनाच मोठा धक्का बसला. संगीत क्षेत्रातील कामगिरी सुरू ठेवणार असून केवळ चित्रपटांमध्ये यापुढे पार्श्वगायन करणार नसल्याचं अरिजीतने स्पष्ट केलं होतं. अनेकांनी त्याच्या या निर्णयावर आश्चर्य व्यक्त केलं आहे. तर काहींनी मात्र अरिजीतच्या या निर्णयाचं कौतुक केलं आहे. प्रसिद्ध गायिका श्रेया घोषालनेही अरिजीतला पाठिंबा दिला आहे. यादरम्यान आणखी […]