• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Archives for January 2026

Arab Nations Summit In India : मोदी सरकारचा मास्टरस्ट्रोक, मुस्लिम देशांच्या बैठकीचं यजमानपद भारताकडे, पाकिस्तानला सणसणीत चपराक

January 30, 2026 by admin Leave a Comment

जगभरातल्या इस्लामिक देशांचे नेते भारताची राजधानी दिल्लीमध्ये जमणार आहेत. शनिवारी 31 जानेवारीला हे नेते एकत्र येतील. या बैठकीची अध्यक्षता भारत आणि UAE करणार आहे. भारच आणि अरब देशांमधील सहकार्याची वीण अधिक घट्ट करणं, भागीदारीला नवीन दिशा देणं हा या बैठकीमागचा उद्देश आहे. या बैठकीत 22 अरब देशांचे परराष्ट्र मंत्री सहभागी होणार आहेत. दिल्लीत भारत मंडपम […]

Filed Under: india

तुमच्या घरात जर लहान मुलं आणि पाळीव प्राणी असतील तर ‘ही’ झाडे लावणे टाळा, आरोग्यासाठी असतात धोकादायक

January 30, 2026 by admin Leave a Comment

आपल्या चांगल्या आरोग्यासाठी आपण योग्य आहार घेत असतो. त्यासोबतच घरातील वातावरण ताजे राहावे यासाठी आपल्यापैकी अनेकजण घरामध्ये वेगवेगळी रोपं व झाडं लावतात. कारण योग्य झाडे घरात सकारात्मक ऊर्जा आणि समृद्धी आणतात. तसेच काही झाडं ही घरातील सदस्यांमध्ये मानसिक, शारिरिक आरोग्य चांगले ठेवते. पण जर तुमच्या घरात जर लहान मुलं असेल किंवा एखादा पाळीव प्राणी असेल […]

Filed Under: lifestyle

Stock Market Crash: शेअर मार्केट कोसळलं.. 15 मिनिटांत 4000000000000 रुपयांवर पाणी; बजेटच्या आधी मोठा झटका

January 30, 2026 by admin Leave a Comment

शुक्रवार उजाडताच शेअर बाजारातील गुंतवणूकदारांना मोठा धक्का बसला. कारण भारतीय शेअर बाजारात मोठी घसरण झाल्याचं पहायला मिळालं. सेन्सेक्स आणि निफ्टी मोठ्या अंकांनी घसरले. 1 फेब्रुवारी रोजी सादर होणाऱ्या केंद्रीय अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर गुंतवणूकदार बरेच सावध झाले आहेत. सुरुवातीच्या व्यवहारात सेन्सेक्स जवळपास 625 अंकांनी (0.75%) घसरून थेट 81,941.03 च्या नीचांकी पातळीवर पोहोचला. निफ्टीसुद्धा 194 अंकांनी घसरून 25,224.35 […]

Filed Under: india

Maharashtra Cabinet Reshuffle: मंत्रिमंडळात फेरबदलाची मोठी चर्चा; अर्थ, ऊर्जा, गृह खात्याला नवीन चेहरा? दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार?

January 30, 2026 by admin Leave a Comment

Maharashtra Cabinet Reshuffle: हा बुधवार, राज्यासाठी धक्कादायक ठरला. उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे प्रमुख अजितदादा पवार हे भीषण विमान अपघातात हिरावले गेले. त्यानंतर आता राज्याचा आगामी अर्थसंकल्प कोण सादर करणार याची चर्चा होत आहे. तर अजितदादा पवार यांच्या जागी सुनेत्रा पवार यांचे नाव आघाडीवर आले आहे. तर राष्ट्रवादीची खाती आणि मंत्रिमंडळातील फेरबदलाची चर्चा ही सुरू झाली आहे. […]

Filed Under: Latest News

Arijit Singh: अरिजीत सिंहने ‘या’ कारणासाठी सोडलं पार्श्वगायन; जवळच्या व्यक्तींनीच सांगितलं सत्य

January 30, 2026 by admin Leave a Comment

देशातील सर्वांत लोकप्रिय गायकांपैकी एक, पार्श्वगायनाच्या विश्वातील प्रसिद्ध नाव, अनेक सुपरहिट गाण्यांना आपला देणारा गायक अरिजीत सिंह… याने जेव्हा मंगळवारी (27 जानेवारी 2026) संध्याकाळी सोशल मीडियावर पोस्ट लिहित पार्श्वगायनातून निवृत्ती जाहीर केली, तेव्हा सर्वांनाच मोठा धक्का बसला. अरिजीतने या पोस्टमध्ये असंही स्पष्ट केलं होतं की संगीत विश्वाशी त्याचं नातं कायम राहील आणि यापुढेही तो संगीत […]

Filed Under: entertainment

P.T. Usha Husband Passes Away : पी टी उषा यांचे पती व्ही. श्रीनिवासन यांचं निधन, चक्कर येऊन कोसळले आणि..

January 30, 2026 by admin Leave a Comment

भारताच्या माजी धावपटू, भारतीय ऑलिंपिक असोसिएशनच्या अध्यक्ष तसेच राज्यसभा सदस्य पी.टी.उषा यांच्या पतीचं निधन झालं. व्ही.श्रीनिवासन यांनी आज सकाळी अखेरचा श्वास घेतला अशी माहिती कुटुंबियांन दिली. ते 67 वर्षांचे होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पीटी उषा यांना फोन करून त्यांचं सांत्वन केलं. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, श्रीनिवासन हे शुक्रवारी सकाळी त्यांच्या निवासस्थानी बेशुद्ध होऊन खाली कोसळले. […]

Filed Under: india

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 24
  • Page 25
  • Page 26
  • Page 27
  • Page 28
  • Interim pages omitted …
  • Page 262
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • Exams Rescheduled : मुंबई विद्यापीठाचा मोठा निर्णय, निवडणुकांमुळे परीक्षांच्या तारखेत केला बदल, आता कधी होणार Exam ?
  • अजित पवार यांच्या निधनानंतर सुनेत्रा पवार यांचा मोठा निर्णय, पहिलाच…
  • Horoscope Today 2nd February 2026 : आज रहा सावध, प्रलोभनांना बळी पडू नका, नाहीतर.. वाचा मेष ते मीनचं भविष्य
  • अमेरिकेने हल्ला केला तर संपूर्ण… खामेनींचा आतापर्यंतचा सर्वात गंभीर इशारा, ट्रम्प यांची झोप उडाली
  • एक हल्ला होताच मोठी घडामोड, अमेरिकेचा पाकिस्तानबाबत धक्कादायक निर्णय; नेमकं काय घडलं?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in