प्रियंका चोपडा कार्ल अर्बन सोबत हॉलीवुड फिल्म 'द ब्लफ' मध्ये दिसणार आहे. त्याची झलक समोर आलेल्या फोटोंमध्ये दिसते. यात चित्रपटाची एक्शन साइड दाखवण्यात आलीय. प्रियंका या चित्रपटात समुद्री डाकूच्या रोलमध्ये दिसतेय. ही एक पायरेट एडवेंचर फिल्म आहे. ( Credit : priyankachopra ) ही पोस्ट शेअर करताना त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिलय की, “मदर, प्रोटेक्टर, पायरेट ब्लोडी मैरीला […]
Archives for January 2026
1 फेब्रुवारी 2026 रोजी अर्थसंकल्प सादर होणार, अर्थमंत्री सीतारमण ‘हा’ विक्रम करणार, जाणून घ्या
यंदाचा अर्थसंकल्प खास असणार आहे. केंद्र सरकारने आर्थिक वर्ष 2026-27 च्या सर्वसाधारण अर्थसंकल्पाच्या तारखा जाहीर केल्या आहेत. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन 1 फेब्रुवारी 2026 रविवारी दुपारी 11 वाजता संसदेत अर्थसंकल्प सादर करणार आहेत. अलिकडच्या वर्षांत प्रथमच केंद्रीय अर्थसंकल्प रविवारी सादर केला जाईल. चला तर मग याविषयीची माहिती जाणून घेऊया. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू 28 जानेवारी रोजी […]
हिवाळ्यात नारळ पाणी प्यावे की नाही? 99% लोक करतात ही चूक
नारळ पाणी पिणे आपल्या आरोग्यासाठी खूप प्रभावी मानले जाते. हे शरीराला ताकद देण्यात आणि हायड्रेट ठेवण्यात मदत करते, ज्यामुळे शरीर निरोगी राहते आणि आजारांपासून दूर राहते. नारळ पाण्यामुळे शरीरातील महत्त्वाच्या अवयवांची कार्यक्षमता वाढते. ते किडणी आणि हृदयाच्या आरोग्यासाठीही फायदेशीर असते. पण अनेकांना असा प्रश्न पडतो की हिवाळ्यात नारळ पाण्याचे सेवन करावे की नाही. कारण नारळ […]
Abhijeet Adsul : फोन करून पदाधिकारी अन् कार्यकर्ते रडतात, माझ्यासोबतही असा प्रकार… अभिजीत अडसूळ यांचा भाजपवर गंभीर आरोप
शिवसेनेचे नेते अभिजीत अडसूळ यांनी भारतीय जनता पार्टीतील सध्याच्या परिस्थितीवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. त्यांच्या मते, भाजपचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी अन्यायाला सामोरे जात आहेत. अडसूळ यांनी दावा केला आहे की, भाजपमधील वरिष्ठ नेते कार्यकर्त्यांना उमेदवारी मागे घेण्यासाठी दबाव टाकत आहेत आणि युतीतील भागीदारांविरोधातच प्रचार करत आहेत. अडसूळ यांनी अमरावतीत त्यांना विधानसभेच्या वेळी झालेल्या अन्यायाची […]
सारा तेंडुलकर हिचे मोठे स्वप्न अखेर पूर्ण, अस्सल मराठीत बोलत म्हणाली, माझी…
क्रिकेटचा देव म्हणून सचिन तेंडुलकर याची ओळख आहे. सचिन तेंडुलकर याने मोठा काळ क्रिकेटरमध्ये गाजवला. सचिनचा फक्त देशातच नाही तर विदेशातही मोठा चाहतावर्ग आहे. सचिन तेंडुलकर याची लेक सारा तेंडुलकर आणि मुलगा अर्जुन तेंडुलकर हे देखील चर्चेत असतात. सारा तेंडुलकरचे खास व्हिडीओ कायमच सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात. काही दिवसांपूर्वीच सारा तेंडुलकर ही नवीन वर्षाचे […]
अमेरिकेचे संरक्षण बजेट 50 टक्के वाढणार, या तीन देशात टेन्शन, भारताचे स्थान काय ? सर्वात जास्त खर्च कुठे ?
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या देशाचे संरक्षण बजेटमध्ये भरमसाठ वाढ केली आहे. अमेरिकेची योजना संरक्षण बजेट ५० टक्के वाढवून १.५ ट्रीलियन डॉलर करण्याची आहे. हा निर्णय यासाठी महत्वाचा आहे कारण अमेरिका आधीच जगातला संरक्षण खर्चावर जास्त पैसा करणार देश आहे. या घोषणेनंतर भारतातही संरक्षण बजेटवर चर्चा सुरु झाली आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे […]