भारतीय चित्रपटसृष्टीत बऱ्याचदा मोठ्या सुपरस्टार्सचं वर्चस्व असतं, पण यावेळी एका 20 वर्षीय अभिनेत्रीने असं काही साध्य केलंय, ज्यामुळे सर्वांनाच तिचा अभिमान वाटतोय. नुकतंच बॉलिवूडमध्ये पदार्पण केलेल्या या अभिनेत्रीने आयएमडीबीच्या (IMDb) लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटींच्या यादीत पहिलं स्थान पटकावलं आहे. आश्चर्याची बाब म्हणजे लोकप्रियतेच्या या शर्यतीत तिने दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील थलपती विजय आणि ग्लोबल स्टार प्रभाससारख्या मोठ्या कलाकारांनाही […]
Archives for January 2026
साप पुन्हा तुमच्या घरात कधीच येणार नाही, फक्त 50 रुपये खर्च, सर्वांना माहिती असावी अशी सोपी ट्रीक
भारतामध्ये सापांच्या हजारो प्रजाती आहेत, मात्र त्यातील काहीच प्रजाती या विषारी आहेत, इतर सापांच्या प्रजातीपासून मानवाला तेवढा धोका नाही, मात्र सापांबद्दल असे काही गैरसमज पसरवण्यात आले आहेत, त्यामुळे साप दिसताच भीतीने आपल्या अंगावर काटा उभा राहातो आणि आपण त्या सापांना मारण्याचा विचार करतो. मात्र असं न करता जर कुठे आपल्या घरात साप निघाला तर सर्पमित्रांना […]
भेगा पडलेल्या टांचासाठी घरच्या घरी तयार करा ‘असा’ फुट मास्क, पाय राहतील म
हिवाळा ऋतू सुरू झाला की पायांच्या टाचांना भेगा पडणे सामान्य आहे. कारण या दिवसांमध्ये आर्द्रतेचा अभाव, हीटरचा जास्त वापर आणि हायड्रेशनचा अभाव ही टाचांना भेगा पडण्याची सामान्य कारणे आहेत. कधीकधी ही समस्या इतकी गंभीर होते की भेगा पडलेल्या टाचांना वेदना होतात आणि त्यातून रक्तही येते. तर ही समस्या बरी करण्यासाठी बाजारात अनेक क्रीम, लोशन आणि […]
GK : अजब देशात गजब महिला, पुरुषांपेक्षा बायकांचीच उंची जास्त; नेमकं कारण काय?
या जगात असा एक देश आहे, ज्या देशात महिलांची उंची ही पुरुषांपेक्षा जास्त असते. या देशातील बहुसंख्य महिला या पाच ते सात फूट उंच आहेत. विशेष म्हणजे एखाद्या महिलेची उंची पाच ते सात फूट यापेक्षा कमी असली तर त्या महिलेला तिथे कमी उंचीची महिला समजले जाते. (सांकेतिक फोटो, फोटो सौजन्य-मेटा एआय) प्रत्येक देशात महिलांची सरासरी […]
Hardik Pandya : 9 षटकार-2 चौकार, हार्दिकची गर्लफ्रेंड माहिका शर्मासमोर 75 धावांची स्फोटक खेळी
भारतीय क्रिकेट संघातील अनुभवी आणि स्टार ऑलराउंडर हार्दिक पंड्या याचा विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत धुमधडाका कायम आहे. हार्दिकने अवघ्या काही दिवसांआधी या स्पर्धेत शतक झळकावलं होतं. हार्दिकचं ते लिस्ट ए क्रिकेटमधील पहिलंवहिलं शतक ठरलं होतं. हार्दिकने हाच तडाखा चंडीगड विरुद्धही कायम ठेवला. हार्दिकने बडोदासाठी खेळताना चंडीगड विरुद्ध धमाका केला. हार्दिकने राजकोटमधील निरंजन शाह स्टेडियममध्ये झंझावाती […]
Vastu Shastra : ही चूक पडू शकते महागात, कायम आजारी राहाल, वास्तुशास्त्र काय सांगतं?
आजच्या काळातील जीवन हे अत्यंत धावपळीचं आहे, गतिमान जीवनशैलीमुळे आपण नकळत अनेक आजारांना निमंत्रण देत असतो. कामाचा व्याप नोकरीमधील ताण तणाव यामुळे आपलं आरोग्याकडे दुर्लक्ष होतं. परिणामी आपण अनेकदा आजारी पडतो. सध्या अनेक जण घरी बनवलेलं सकस अन्न खाण्याऐवजी फास्ट फूड खाणे पसंत करतात, त्यामुळे देखील अनेक आजार होऊ शकतात. मात्र याही व्यतिरिक्त आणखी एक […]