गेल्या दोन दशकांपासून संपूर्ण महाराष्ट्र ज्या क्षणाची वाट पाहत होता, तो क्षण अखरे राज्याच्या राजकारणात आलाच. महापालिका निवडणुकीच्या तोंडावर ठाकरे बंधू एकत्र आले आणि राज्यातील राजकारणीची समिकरणं पूर्णपणे बदलली. शिवसेना ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे एकत्र आल्यानंतर दोघांनी एकत्र मुलाखत दिली. यावर त्यांनी महाराष्ट्र आणि मुंबईबद्दल अनेक मुद्दे मांडले. अभिनेते, […]
Archives for January 2026
कोण आहे नितीन गडकरी यांची आवडती अभिनेत्री? मोठा खुलासा, आलिया, दीपिका, कतरिना सोडा, थेट…
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी राजकारणात अत्यंत मोठा काळ घालवला आहे. नितीन गडकरी हे मूळ नागपूरचे असून ते भाजपाचे केंद्रीय मंत्री असून भाजपाच्या ज्येष्ठ नेत्यांपैकी एक आहेत. नुकताच फराह खान ही नितीन गडकरी यांच्या दिल्लीतील शासकीय निवासस्थानी पोहोचली होती. यावेळी फराह खान हिचा स्वयंपाकी अर्थात दिलीप हा देखील होता. फराह खान हिने काही वर्षांपूर्वी ब्लॉगिंग […]
Vastu Shastra : सूर्यास्तानंतर या चूक टाळा, अन्यथा घरात गरीबी आलीच म्हणून समजा
वास्तुशास्त्र हे एक असं शास्त्र आहे, ज्यामध्ये तुमचं घर कसं असावं? या संदर्भात अनेक गोष्टी सांगण्यात आल्या आहेत. जर आपल्या घराची रचना ही वास्तुशास्त्रानुसार नसेल तर घरात अनेक समस्या निर्माण होऊ शकतात, असं मानलं जातं. मात्र अनेकदा असं होतं की, आपल्या घराची रचना योग्य असते, मात्र आपण काही छोट्या-छोट्या चुका करतो, त्यामुळे घरात वास्तुदोष निर्माण […]
Vastu Tips : घरातली तिजोरीच ठरतेय दुश्मन, या कारणामुळे टिकत नाहीत पैसे; वाचा काय चुक होतेय?
घरातील प्रत्येक सामान कुठे असावे यासाठी वास्तूशास्त्रात काही नियम आहेत. या नियमांचे पालन केल्यास घरात सुख, शांती नांदते. सोबतच घरात लक्ष्मीदेखील कायम राहते असे म्हटले जाते. परंतु अनेकदा छोट्या चुका केल्यामुळे मोठा तोटा होता. काही लोक आमच्या घरात तिजोरीत पैसेच शिल्लक राहात नाहीत, अशी तक्रार करतात. अशा लोकांनी वास्तूशास्त्राच्या नियमानुसार तिजोरी ठेवावी. (सांकेतिक फोटो, फोटो […]
IND vs NZ : तिलक वर्मा दुखापतीमुळे पहिल्या 3 टी 20I सामन्यांतून बाहेर, भारताला मोठा झटका
टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात (India vs New Zealand) एकदिवसीय आणि टी 20I मालिका खेळवण्यात येणार आहे. न्यूझीलंडच्या भारत दौऱ्याची सुरुवात ही एकदिवसीय मालिकेने होणार आहे. उभयसंघातील 3 सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेला 11 जानेवारीपासून सुरुवात होणार आहे. त्यानंतर 21 जानेवारीपासून टी 20I मालिकेचा थरार रंगणार आहे. या मालिकेत एकूण 5 सामने खेळवण्यात येणार आहेत. भारताची आगामी […]
WPL 2026 स्पर्धेच्या पहिल्याच सामन्यात हरमनप्रीत Vs मंधाना सामना, असे आहेत दोन्ही संघ
वुमन्स प्रीमियर लीग स्पर्धेचं बिगुल वाजलं असून पहिल्याच सामन्यात मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु हे संघ आमनेसामने येणार आहेत. मुंबई इंडियन्स या स्पर्धेचं दोनदा जेतेपद मिळवलं आहे. तर आरसीबीच्या पदरात एकदा जेतेपद पडलं आहे. त्यामुळे दोन्ही तूल्यबल संघ आहेत. मुंबई इंडियन्स संघाची धुरा हरमप्रीत कौरच्या खांद्यावर आहे. तर आरसीबीचं नेतृत्व स्मृती मंधाना करत आहे. […]