अभिनेते, दिग्दर्शक महेश मांजरेकर आणि शिवसेना खासदार संजय राऊत या दोघांनी मिळून मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची संयुक्त मुलाखत घेतली. या मुलाखतीत महेश मांजरेकर यांनी थेट मुंबई सोडायला तयार असल्याचं मोठं वक्तव्य केलं. यामागचं कारणसुद्धा त्यांनी सांगितलं आहे. मला लाज वाटते की माझी मुलं या शहरात वाढणार आहेत, असंही ते […]
Archives for January 2026
GK : भारत चीनला कर्ज देतो का? चीनवर किती कर्ज?
चीनच्या अर्थव्यवस्थेचा समावेश हा जगातील सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थेमध्ये होतो. मात्र आता हळुहळु चीनची खरी अर्थिक परिस्थिती जगासमोर येत आहे. चीन हा बाहेरून जरी शक्तिशाली आणि मोठ्या अर्थव्यवस्थेचा देश दिसत असला तरी मात्र आतून परिस्थिती म्हणावी तेवढी चांगली नाहीये, चीन सध्या प्रचंड आर्थिक दबाव आणि कर्जाच्या ओझ्याखाली दबला आहे. एकीकडे आम्ही जगातील एक मोठी आर्थव्यवस्था आहोत, […]
Makar Sankranti 2026: मकर संक्रांतीला एकादशी, तुम्ही खिचडी दान करू शकता का? जाणून घ्या
मकर संक्रांत जवळ आली आहे. वर्ष 2026 ची सुरुवात धार्मिक दृष्टिकोनातून खूप खास असणार आहे, परंतु त्याच वेळी यामुळे थोडा गोंधळही होत आहे. यंदा मकर संक्रांत 14 जानेवारीला साजरी होणार आहे, परंतु शतीला एकादशीही त्याच दिवशी येत आहे. हिंदू धर्मात मकर संक्रांतीला खिचडी दान करण्याची प्राचीन परंपरा आहे, तर एकादशीच्या दिवशी तांदळाला स्पर्श करणे आणि […]
कुर्ला स्थानकात उभ्या असलेल्या लोकलला आग, धुराचे लोळ उठल्याने घबराट
मध्य रेल्वेच्या अत्यंत गर्दीचे स्थानक असलेल्या कुर्ला स्थानकात यार्डात उभ्या असलेल्या रिकाम्या लोकलला आग लागल्याची घटना गुरुवारी रात्रीच्या साडे आठच्या सुमारास घडली. या आगीचा धुर मोठा पसरल्याने प्रवाशांमध्ये एकच घबराट पसरली. या आगीने लोकल सेवेलाही फटका बसला. या आगीमध्ये कोणतीही हानी झाली नसली तरी रेल्वेच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. या आगीवर तातडीने नियंत्रण मिळवण्यात […]
श्रेयस अय्यरचं नशिब चमकणार! टी20 वर्ल्डकप संघात निवड होण्याची शक्यता, झालं असं की…
टी20 वर्ल्डकप स्पर्धेसाठी भारताच्या 15 सदस्यीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. पण संघात समाविष्ट असलेला टीम इंडियाचा डावखुरा फलंदाज तिलक वर्मा दुखापतग्रस्त झाला आहे. या दुखापतीमुळे न्यूझीलंडविरुद्धच्या आगामी टी20 मालिकेत खेळण्याची शक्यता कमी आहे. तसेच टी20 वर्ल्डकप स्पर्धेत खेळेल की नाही हे देखील सांगता येत नाही. (Photo- PTI) विजय हजारे ट्रॉफीत दुखापत जाणवल्याने तिलक वर्मावर […]
SL vs PAK 2nd T20I : श्रीलंकेसमोर कमबॅक करण्याचं आव्हान, पाकिस्तानचा हिशोब करणार?
आयसीसी टी 20I वर्ल्ड कप 2026 स्पर्धेआधी श्रीलंका विरुद्ध पाकिस्तान यांच्यात 3 सामन्यांची टी 20I मालिका (Sri Lanka vs Pakistan T20i Series 2026) खेळवण्यात येत आहे. श्रीलंका टी 20I वर्ल्ड कप स्पर्धेतील सहयजमान आहे. तसेच पाकिस्तानचे (Pakistan) वर्ल्ड कप स्पर्धेतील (Icc T20i World Cup 2026) सर्व सामने हे श्रीलंकेत होणार आहेत. त्यामुळे पाकिस्तानसाठी ही मालिका […]