Poco या स्मार्टफोन कंपनीने त्यांच्या एम सीरीजमधील एक नवीन स्मार्टफोन लाँच केला आहे. Poco M8 5G हा स्मार्टफोन भारतात लाँच केला आहे. या फोनच्या प्रमुख वैशिष्ट्यांमध्ये 3200 निट्स पीक ब्राइटनेस, 3डी कर्व्ड डिस्प्ले, 120 हर्ट्झ रिफ्रेश रेट, क्वालकॉम स्नॅपड्रॅगन प्रोसेसर आणि ड्युअल रिअर कॅमेरा सेटअप यांचा समावेश आहे. कंपनी या स्मार्टफोनसाठी चार वर्षांचे ओएस अपग्रेड […]
Archives for January 2026
‘हक’मधील इमरान हाश्मीच्या दुसऱ्या पत्नीची जोरदार चर्चा; यामी गौतमला दिली टक्कर, कोण आहे ती?
इमरान हाश्मी आणि यामी गौतम यांच्या मुख्य भूमिका असलेला 'हक' हा चित्रपट 7 नोव्हेंबर रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटाला आता ओटीटीवर प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळतोय. इमरान आणि यामीच्या दमदार अभिनयासोबतच आणखी एका अभिनेत्रीने प्रेक्षकांचं लक्ष वेधलं आहे. या चित्रपटात इमरान हाश्मीची ऑनस्क्रीन दुसरी पत्नी सायराची भूमिका अभिनेत्री वर्तिका सिंहने साकारली आहे. तिच्या सौंदर्याचं आणि […]
Vastu Shastra : किचनजवळ देवघर का असू नये? पाहा वास्तुशास्त्र काय सांगतं?
वास्तुशास्त्र हे सकारात्मक ऊर्जा आणि नकारात्मक ऊर्जा अशा दोन गोष्टींच्या आधारावर कार्य करते, वास्तुशास्त्रानुसार जेव्हा तुमच्या घरात नकरात्मक ऊर्जा वाढते, तेव्हा तुमच्यासह तुमच्या संपूर्ण कुटुंबावर त्यांचा मोठा परिणाम होतो. घरात विविध समस्या निर्माण होतात, जसं की घरावर अचानक एखादं मोठं संकट येणं, काही कारण नसताना घरात वादविवाद वाढणं, अचानक आर्थिक संकट निर्माण होणं, आरोग्याच्या विविध […]
WPL 2026 आधीच स्टार क्रिकेटर संपूर्ण मोसमातून बाहेर, बदली खेळाडू मिळणार नाही, कारण…
डब्ल्यूपीएल अर्थात वूमन्स प्रीमियर लीग स्पर्धेतील चौथ्या मोसमाला 9 जानेवारीपासून सुरुवात होणार आहे. त्याआधी गुजरात जायंट्सला मोठा झटका लागला आहे. स्टार खेळाडूला दुखापतीमुळे या स्पर्धेतून बाहेर व्हावं लागलं आहे. धक्कादायक म्हणजे गुजरातला बदली खेळाडू मिळणार नाही. (PHOTO CREDIT- PTI) विकेटकीपर बॅट्समन यास्तिका भाटीया हीला डब्ल्यूपीएलच्या चौथ्या मोसमाला मुकावं लागलं आहे. गुजरात जायंट्सने यास्तिकाला मेगा ऑक्शनमधून […]
WPL स्पर्धेच्या इतिहासात सर्वाधिक धावा करणारे 5 फलंदाज, शफाली वर्मा कितव्या स्थानी?
डब्ल्यूपीएल अर्थात वूमन्स प्रीमियर लीग स्पर्धेतील चौथ्या हंगामाची (WPL 2026) शुक्रवार 9 जानेवारीपासून सुरुवात होणार आहे. या मोसमात आतापर्यंत 3 हंगााम खेळवण्यात आले आहेत. त्यापैकी 2 वेळा मुंबईने तर एकदा आरसीबीने डब्ल्यूपीएल ट्रॉफी जिंकण्याची कामगिरी केली आहे. या स्पर्धेतील पहिल्या सामन्यात डब्ल्यूपीएल ट्रॉफी विजेता संघ भिडणार आहेत. मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुकरु आमनेसामने असणार […]
WPL 2026, MI vs RCB Live Streaming: आरसीबीसमोर गतविजेत्या मुंबईचं आव्हान, कोण जिंकणार पहिला सामना?
वूमन्स प्रीमियर लीग या स्पर्धेतील चौथ्या मोसमाला (WPL 2026) शुक्रवार 9 जानेवारीपासून सुरुवात होत आहे. या स्पर्धेतील चौथ्या मोसमात एकूण 5 संघांमध्ये 9 जानेवारी ते 5 फेब्रुवारी दरम्यान 22 टी 20i सामने खेळवण्यात येणार आहेत. या स्पर्धेतील सामन्यांचं आयोजन हे नवी मुंबईतील डी वाय पाटील आणि वडोदरातील बीसीए स्टेडियम, कोतंबी इथे करण्यात आलं आहे. मोसमातील […]