• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Archives for January 2026

India-Bangladesh : बांग्लादेशने हे बरं केलं नाही, नवीन मित्र चीनसाठी निर्णय घेतला, पण आर्थिक किंमत चुकवणार भारत

January 30, 2026 by admin Leave a Comment

बांग्लादेशने एक मोठा निर्णय घेतं चटगावं येथे भारताला दिलेला स्पेशल इकोनॉमिक जोन (SEZ) रद्द केला आहे. ही जमीन आता चीनला ड्रोन फॅक्टरी बनवण्यासाठी देण्यात आली आहे. त्याशिवाय बांग्लादेशने चीनकडून 20 अत्याधुनिक J-10CE फायटर जेट खरेदीचा करारही केला आहे. हे दोन निर्णय क्षेत्रीय राजकारणं आणि सुरक्षा संतुलनाच्या दृष्टीने खूप महत्वाचे मानले जात आहेत. जवळपास 850 एकरमध्ये […]

Filed Under: Latest News

40 किलो सोनं, एक थिएटर, 4 पात्रं; कुठलंही प्रमोशन नाही, तरी ‘तुंबाड’ फेम दिग्दर्शकाचा नवा चित्रपट ‘मयसभा’ चर्चेत

January 30, 2026 by admin Leave a Comment

राही अनिल बर्वे दिग्दर्शित ‘तुंबाड’ या चित्रपटाची कथा अत्यंत अनोखी आणि अद्भुत होती. विशेष बजेट नसताना, कोणत्याही प्रमोशनशिवाय या चित्रपटाने प्रेक्षक-समीक्षकांना मोठ्या प्रमाणात आकर्षित केलं. बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट एक सरप्राइज हिट ठरला होता. आता राही अनिल बर्वे यांचाच दुसरा चित्रपट ‘मयसभा’ चर्चेत आला आहे. या चित्रपटात प्रसिद्ध अभिनेता जावेद जाफरी मुख्य भूमिकेत आहे. ‘मयसभा’ […]

Filed Under: entertainment

भारतामध्ये गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिकल आजार : वाढते सार्वजनिक आरोग्य आव्हान

January 30, 2026 by admin Leave a Comment

भारतामध्ये गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिकल (पचनसंस्थेशी संबंधित) आजार हे एक गंभीर सार्वजनिक आरोग्य आव्हान म्हणून उदयास येत आहेत. देशातील प्रचंड लोकसंख्येतील विविधता, वेगाने होत असलेले नागरीकरण, बदलती जीवनशैली आणि आहाराच्या सवयी यांमुळे या आजारांचे प्रमाण वाढत आहे. या आजारांचा व्याप मोठा असून साध्या कार्यात्मक तक्रारींपासून—जसे की पोट फुगणे, अपचन, गॅस्ट्रोइसोफेजियल रिफ्लक्स डिसीज (GERD) आणि इरिटेबल बाऊल सिंड्रोम (IBS)—ते […]

Filed Under: lifestyle

Ajit Pawar Funeral | अजितदादांना अखेरची सलामी देताना घडली अघटीत घटना; पोलीस कर्मचाऱ्याकडून मिसफायर

January 30, 2026 by admin Leave a Comment

अजित पवार यांना अखेरची सलामी देताना अप्रत्याशित घटना घडली आहे. पोलीस कर्मचाऱ्याकडून सलामीदरम्यान मिसफायर झालं. ही घटना बंदूक लोड करताना घडली, सलामीदरम्यान अजित पवारांना मुखाग्नी देताना ही घटना घडली. मात्र सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही. सलामीदरम्यान झालेल्या या घटनेमुळे सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्न उपस्थित झाले आहेत. प्रशासनाने या घटनेची तातडीने चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. […]

Filed Under: india

भारतातील ‘या’ बाईक आजही लोकांच्या पसंतीत, यादीच वाचा

January 30, 2026 by admin Leave a Comment

भारताच्या बाईकच्या इतिहासात अनेक बाईक्सचा समावेश आहे ज्या केवळ दैनंदिन वापरासाठीच नव्हे तर एक ओळख बनल्या आहेत. यामाहा आरएक्स 100 पासून ते स्पोर्टी हिरो करिश्मा झेडएमआरपर्यंत, काही बाईकनी त्यांच्या कामगिरीने, डिझाइनने आणि अतुलनीय शैलीने मने जिंकली आहेत. या बाईकने केवळ युगच दाखवले नाहीत तर आजही त्यांच्या अफाट आठवणी लोकांच्या हृदयात आहेत. बुलेटचा जोरदार आवाज असो, […]

Filed Under: Latest News

अजितदादांच्या निधनानंतर अभिनेते किरण मानेंची पोस्ट चर्चेत; काय आहे पोस्टमध्ये?

January 30, 2026 by admin Leave a Comment

राज्याचे मुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाचा अपघात… त्यानंतर विमान अपघातात अजित पवार गंभीर जखमी… अशी बातमी समोर आल्यानंतर अनेकांनी चिंता व्यक्त केली. पण काही क्षणात राज्याचं राजकारणाला मोठा धक्का बसणारी बातमी समोर आली आणि ती म्हणजे बारामती येथे सभेला जात असताना अजित पवार यांचं विमान अपघातात निधन… या बातमीनंतर संपूर्ण राज्याच शोककळा पसरली… या दुर्दैवी […]

Filed Under: india

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 22
  • Page 23
  • Page 24
  • Page 25
  • Page 26
  • Interim pages omitted …
  • Page 262
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • एक हल्ला होताच मोठी घडामोड, अमेरिकेचा पाकिस्तानबाबत धक्कादायक निर्णय; नेमकं काय घडलं?
  • GK : जगातला अजब तुरुंग, राहण्यासाठी लोक मोजतात पैसे; तुमच्यात हिंमत असेल तरच…
  • राष्ट्रवादीच्या विलिनीकरणासंदर्भात आताची सर्वात मोठी बातमी; नेमकं काय ठरलं?
  • नव्या iPhone ची बंपर किंमत कपात, एका झटक्यात 25 हजारांनी किंमत घटली
  • महिला आणि पुरुषांनी शरीराच्या या भागावर काळा धागा बांधणे असते प्रचंड शुभ, 99 टक्के लोक…

Recent Comments

No comments to show.

Archives

  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in