विजय हजारे ट्रॉफी 2025-26 टुर्नामेंटच्या एलीट ग्रुप सी मध्ये एका हाय-वोल्टेज सामना झाला. शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या रोमांचक सामन्यात महाराष्ट्राने गोव्याला 5 धावांनी हरवलं. हा सामना म्हणजे खऱ्या अर्थाने प्रेशर झेलण्याची परीक्षा होता. महाराष्ट्राचा ऑलराऊंडर रामकृष्ण घोषने शेवटच्या ओव्हरमध्ये कमालीच प्रदर्शन करुन टीमला विजय मिळवून दिला. रामकृष्ण घोषने जादुई गोलंदाजी केली. गोव्याच्या टीमकडून विजय हिरावून घेतला. […]
Archives for January 2026
जगाची उडाली झोप, डोनाल्ड ट्रम्प यांची भयंकर मोठी घोषणा, थेट या देशावर..
अमेरिकेने मोठी कारवाई वेनेजुएलावर करत थेट त्यांच्या अध्यक्षांना पत्नीसह अटक करत अमेरिकेत आणले. तेलासाठी हा मोठा खेळ सुरू झाला. आता अमेरिकेने वेनेजुएलाच्या तेलावर नियंत्रण मिळवले. पुढच्या आठवड्यात अमेरिकेचे अधिकारी वेनेजुएलातील तेल कंपन्यांसोबत महत्वाची बैठक घेणार आहेत. मात्र, अमेरिकेने ज्याप्रकारे वेनेजुएलावर हल्ले करत त्यांच्या तेलावर नियंत्रण मिळवले, त्यानंतर देशात खळबळ उडाली. त्यावेळी ते अंमली पदार्थांची तस्करी […]
Bigg Boss फेम अभिनेत्याला अटक! अटकेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल… नक्की काय आहे प्रकरण?
Bigg Boss : ‘बिग बॉस’ फेम अभिनेता प्रिन्स नरुला याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर सर्वत्र व्हायरल होत आहे. सांगायचं झालं तर, गुरुवारी प्रिन्स अचानकच चर्चेत आला. व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये पोलीस प्रिन्स याला अटक करताना दिसत आहेत. असं सांगण्यात येत आहे की, प्रिन्स याला दिल्ली मशीद वादामुळे अटक करण्यात आली आहे. पण असं काहीही […]
मकर संक्रांतीपासून महालक्ष्मी राज योगाची सुरूवात, ‘या’ राशींना होणार फायदाच फायदा
मकर संक्रांत हा हिंदूंचा सर्वात महत्वाचा सण आहे, जो निसर्ग आणि विश्वात होणार् या परिवर्तनाचे प्रतीक आहे. हा सण जगातील निसर्गातही बदल घडवून आणतो. त्याचप्रमाणे सूर्याच्या मार्गातील बदलाच्या आधारावर मकर संक्रांत साजरी केली जाते. इतिहास आणि पौराणिक कथांमध्ये त्याचे विशेष स्थान आहे आणि देशभरात विविध परंपरांसह साजरे केले जाते. तसेच संक्रांतीच्या काळात मंगळ धनु राशीतून […]
हिवाळ्यात केसांसाठी खोबरल तेल की बदामाचे तेल? काय ठरते सर्वात जास्त फायदेशीर?
केसांच्या काळजीसाठी बदाम तेल आणि नारळ तेल चांगले मानले जाते. ही दोन्ही तेले केसांना सुंदर बनवण्याच्या क्षमतेसाठी ओळखली जातात. कोरडे आणि निर्जीव केस संगोपन करण्यापासून ते चमकदार आणि निरोगी केस मिळविण्यापर्यंत, ही दोन तेले काळाच्या कसोटीवर उभी राहिली आहेत आणि त्यांची योग्यता सिद्ध केली आहेत. कोणते तेल चांगले आहे याचा विचार करत असल्यास, ते आपल्या […]
AUS vs ENG: सिडनी कसोटी सामना संपताच मैदानात चाहत्यांनी घेतली धाव, नेमकं काय घडलं ते जाणून घ्या
एशेज कसोटी मालिका ऑस्ट्रेलियाने 4-1 ने जिंकली. पाचवा कसोटी सामना जिंकत ऑस्ट्रेलियाने मालिका विजयासह शेवटही गोड केला. सिडनी कसोटी सामना पाच दिवसापर्यंत चालला. त्यामुळे विजयाचं वजन कोणाच्या पारड्यात पडणार याची उत्सुकता होती. पण ऑस्ट्रेलियाने शेवटच्या दिवशी पाच गडी गमवून हा सामना जिंकला. या सामन्यातील विजयाचा शिल्पकार ठरला तो ट्रेव्हिस हेड… तर मालिकावीराचा पुरस्कार मिचेल स्टार्क […]