वूमन्स प्रीमियर लीग स्पर्धेतील चौथ्या मोसमाला (WPL 2026) दणक्यात सुरुवात झाली आहे. पहिल्या सामन्यात गतविजेता मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (Mumbai Indians Women vs Royal Challengers Bengaluru) आमनेसामने आहेत. मोसमातील पहिल्या सामन्याचं आयोजन हे नवी मुंबईतील डीवाय पाटील स्टेडियममध्ये करण्यात आलं आहे. सामन्याला संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. त्याआधी टॉस झाला. […]
Archives for January 2026
Jayant Patil : तमाशाचा नाद… भाजपची अवस्था पिंजरा चित्रपटातील मास्तरासारखी… जयंत पाटलांचा हल्लाबोल
महाराष्ट्रातील पालिका निवडणुकांमध्ये भाजपमध्ये बंडखोरी करणाऱ्या कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांवर पक्षाने कठोर कारवाई केली आहे. मुंबईत २६, नागपूरमध्ये ३२ आणि सोलापूरमध्ये २८ कार्यकर्त्यांना सहा वर्षांसाठी पक्षातून निलंबित करण्यात आले आहे. अधिकृत उमेदवारांना सहकार्य न करणे आणि त्यांच्या विरोधात लढणे, हे या निलंबनाचे मुख्य कारण आहे. सुनील अग्रवाल आणि धीरज चव्हाण यांचा निलंबन झालेल्यांमध्ये समावेश आहे. या […]
‘धुरंधर’ चित्रपटाचा रेकॉर्ड धोक्यात? प्रभासच्या ‘द राजा साब’ पहिल्याच दिवशी मोडले ‘या’ 5 चित्रपटांचे रेकॉर्ड
The Raja Saab Box Office Collection Day 1: साऊथ सुपरस्टार प्रभासचा बहुप्रतिक्षित चित्रपट ‘द राजा साब’ 9 जानेवारी 2026 रोजी अखेर थिएटर्समध्ये प्रदर्शित झाला असून, रिलीज होताच या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केली आहे. मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होताच या चित्रपटाला प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद मिळत असून या चित्रपटाने पहिल्याच दिवशी अनेक चित्रपटांचे ओपनिंग कलेक्शनला मागे […]
American Tariff : भारतावरचा टॅरिफ ट्रम्प मागे घेणार? पुढच्या चार तासांमध्ये मोठी घोषणा, अमेरिकेत नेमकं काय घडतंय?
भारत रशियाकडून तेलाची खरेदी करतो म्हणून अमेरिकेनं भारतावर तब्बल 50 टक्के टॅरिफ लावण्याचा निर्णय घेतला, गेल्या ऑगस्ट महिन्यापासून अमेरिकेकडून नव्या टॅरिफ धोरणाची अंमलबजावणी सुरू आहे, अमेरिकेच्या टॅरिफ धोरणाचा मोठा फटका हा भारताला बसला आहे, दरम्यान भारत हा एकमेव देश नाहीये की, ज्यावर अमेरिकेनं टॅरिफ लावला आहे, अमेरिकेनं भारत, ब्राझील यांच्यासह अनेक देशांवर टॅरिफ लावला आहे. […]
रात्री उशीरा जेवल्याने काय त्रास होतो, डॉक्टरांनी दिली उपयुक्त माहिती
आजच्या धावपळीच्या जीवनशैलीमुळे रात्री उशीरा जेवणे आणि उशीरा जेवणे हे सार्वत्रिक बनले आहे. त्यामुळे अनेकांना विविध आजार जडतात,अनेक लोक रात्रीच्या वेळी जेवतात त्यामुळे उशीराच जेवतात. त्यामुळे हळूहळू त्याचा शरीरावर त्याचा परिणाम होत आहे. ज्याचा लागलीच नाही परंतू उशीराने का होईना प्रकृतीवर त्याचा परिणाम होतो. रात्री उशीरा जेवल्याने शरीराचे संतुलन बिघडते आणि ब्लडशुगर सारखी समस्येचा धोका […]
IND vs PAK: पाकिस्तानने पुन्हा एकदा दाखवला माज, भारतीय क्रिकेट संघाला दिला असा इशारा
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील वाद गेल्या काही वर्षात टोकाला गेला आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानसोबतचे सर्व संबंध मोडले आहेत. इतकंच काय भारतीय संघाने पाकिस्तानात क्रिकेट खेळण्यासही नकार दिला आहे. त्यामुळे दोन्ही देश फक्त मल्टीनॅशनल स्पर्धेतच आमनेसामने येतात. इतकंच काय तर तटस्थ ठिकाणी या दोन्ही संघांचा सामना होतो. टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान […]