• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Archives for January 2026

IND vs NZ 1st ODI : रोहित सोबत जे झालं ते विराटला नाही पटलं, सामन्यानंतर कोहलीने स्पष्टपणे बोलून दाखवलं

January 12, 2026 by admin Leave a Comment

IND vs NZ 1st ODI : भारत आणि न्यूझीलंडमध्ये काल वडोदरा येथे पहिला वनडे सामना झाला. या मॅचमध्ये टीम इंडियाने विजय मिळवला. हा सामना सुरु असताना एक घटना घडली, त्यावर विराट कोहली नाराज आहे. विराटला सामना पाहण्यासाठी आलेल्या क्रिकेट प्रेक्षकांचं हे वर्तन आवडलं नाही. विराटने त्या बद्दलच्या आपल्या मनातल्या भावना बोलून दाखवल्या. सामान्यत: टीम इंडियाचा […]

Filed Under: cricket

Devendra Fadanvis : राज ठाकरेंसोबत युती का नाही केली? देवेंद्र फडणवीस यांनी पहिल्यांदाच केला मोठा खुलासा; स्पष्टच म्हणाले…

January 12, 2026 by admin Leave a Comment

राज्यातील 29 महापालिकांच्या निवडणुकीला अवघे तीन दिवस उरले आहेत. उद्या निवडणुकीचा प्रचार थांबेल. त्यापूर्वीच सर्वच पक्षाच्या नेत्यांनी जोरदार प्रचार करण्यावर भर दिला आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनीही या प्रचारावर भर दिला आहे. या प्रचारांमध्ये त्यांनी विरोधकांचा समाचार घेतानाच अनेक नव्या गोष्टीही मतदारांसमोर मांडल्या आहेत. या निवडणुकीच्या निमित्ताने त्यांनी टीव्ही9 मराठीला खास मुलाखत […]

Filed Under: Latest News

माहीने जय भानुशालीकडून मागितली इतक्या कोटींची पोटगी? अखेर सत्य आलं समोर

January 12, 2026 by admin Leave a Comment

टेलिव्हिजनवरील लोकप्रिय जोडी जय भानुशाली आणि माही विज यांनी लग्नाच्या 14 वर्षांनंतर घटस्फोट घेतला. या दोघांना तीन मुलं असून त्यापैकी दोघांना त्यांनी दत्तक घेतलं होतं. घटस्फोटानंतरही तिन्ही मुलांचं संगोपन दोघं मिळून करणार आहोत, असं त्यांनी स्पष्ट केलं. यादरम्यान माहीने जयकडून कोट्यवधी रुपयांची पोटगी मागितल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. या चर्चांवर अखेर माहीने तिच्या युट्यूब चॅनलवर […]

Filed Under: entertainment

‘इंशाअल्लाह तो दिवस…’ ओवैसींच्या वक्तव्यावर देवकीनंदन ठाकूर म्हणाले, मग आमची पण एक इच्छा आहे की…

January 12, 2026 by admin Leave a Comment

धार्मिक नेते आणि कथावाचक देवकीनंदन ठाकूर यांनी हिजाबवरील असदुद्दीन ओवैसींच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे. जर ओवैसींची इच्छा असेल की, हिजाब परिधान करणारी महिला भारताची पंतप्रधान बनली पाहिजे, तर आमचं सुद्धा एक स्वप्न आहे, असं देवकीनंदन ठाकूर म्हणाले. “टिळा, भगवा कपडे परिधान करणारे लोक बांग्लादेश आणि पाकिस्तानात सत्तेमध्ये असावेत, हे आमचं स्वप्न आहे” असं देवकीनंदन ठाकूर […]

Filed Under: india

चिकन लेग पीस सर्वांनाच का आवडते, त्यात नेमकं काय खास असतं? वाचून आश्चर्याचा धक्काच बसेल!

January 12, 2026 by admin Leave a Comment

जगात चिकन आवडीने खाणारे लाखो लोक आहेत. देशात रोज शेकडो किलो चिकनची विक्री होते. पार्टी आणि कार्यक्रम असला की चिकनपासून तयार केलेले वेगवेगळे पादर्थ नेहमीच असतात. विशेष म्हणजे चिकनमध्येही काही लोकांना विशिष्ट भागच आवडतो. चिकनच्या प्रत्येक भागाचे वेगळे असे महत्त्व असते. प्रत्येक भागाला वेगळी चव असते. सोबतच प्रत्येक भागाचे पौष्टिक मूल्यही वेगळे असते. त्यामुळे काही […]

Filed Under: lifestyle

अमेरिकेसोबतच या देशाचा मी कार्यवाहक राष्ट्राध्यक्ष… डोनाल्ड ट्रम्प यांची जगाची झोप उडवणारी घोषणा, थेट…

January 12, 2026 by admin Leave a Comment

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्रुथ सोशलवर एक पोस्ट केली आणि जगात एकच खळबळ उडाली. आंतरराष्ट्रीय स्तरावर विविध चर्चा रंगताना दिसल्या. डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेले हे कृत्य नक्कीच अनेकांसाठी धक्कादायक ठरले. डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेल्या दाव्यानंतर त्यांच्या मनात नेमके काय होते जगापुढे आले. वेनेजुएला आणि अमेरिकेतील तणाव सुरूवातीच्या काळात चांगलाच वाढताना दिसला. अमेरिका वेनेजुएलावर अंमली […]

Filed Under: india

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 230
  • Page 231
  • Page 232
  • Page 233
  • Page 234
  • Interim pages omitted …
  • Page 262
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • अर्थसंकल्पाने दिला भारताच्या विकासाबद्दल आश्वस्त करणारा संदेश – अपोलो हॉस्पिटल्सचे अध्यक्ष डॉ. पी.सी. रेड्डी
  • Sangli Car Accident | मद्यधुंद इनोव्हा चालकाने 14-15 जणांना उडवलं, प्रत्यक्षदर्शीने सांगितला थरार
  • पाकिस्तानला अत्यंत मोठा धक्का, मित्र देशानेच केली मोठी पोलखोल, थेट पाकची…
  • कुटुंबाच्या जबाबदारीमुळे 12 व्या वर्षी केला डान्स, एका रात्रीत बनली स्टार, आज संपूर्ण बॉलिवूड तिच्या गाण्यावर थिरकतो, ओळखलं का?
  • मोमोज हवे तर सोनं आणं… मुलाने घरातून चोरले तब्बल 86 लाखांचे दागिने

Recent Comments

No comments to show.

Archives

  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in