टीम इंडियाचा अनुभवी सलामीवीर फलंदाज आणि माजी कर्णधार रोहित शर्मा याला हिटमॅनही म्हणतात. रोहितला त्याच्या खास शैलीतील फटकेबाजीसाठी हिटमॅन असं नाव देण्यात आलंय. रोहितने आतापर्यंत भारताला अनेक सामन्यांमध्ये विजय मिळवून दिला आहे.रोहित आयसीसी वनडे रँकिगमध्ये नंबर 1 बॅट्समन आहे. रोहितने नववर्षातील पहिल्या सामन्यात न्यूझीलंड विरुद्ध अवघ्या 26 धावा केल्या. मात्र रोहितने या 26 धावांच्या खेळीसह […]
Archives for January 2026
‘हे’ आरोग्यदायी पदार्थ चुकीच्या पद्धतीने खाल्ले तर तुमच्या आरोग्यावर होतील गंभीर परिणाम, जाणून घ्या
रोजच्या धावपळीत आणि कामाच्या ताणतणावात आपण आपल्या आरोग्याकडे नीट लक्ष देत नाही. त्यामुळे आपण या व्यस्त जीवनशैलीत निरोगी राहण्यासाठी पोषक तत्वांनी समृद्ध आहाराचा आपण सेवन करत असतो. परंतु हे समजून घेणे महत्त्वाचे आहे की सर्वकाही आरोग्यदायी पदार्थ प्रत्येकासाठी आरोग्यदायी ठरतील असे नाही. आजकाल लोकं सोशल मीडियावरील ट्रेंड फॉलो करताना पाहिला मिळतात, पण ही लोकांची सर्वात […]
Video : किणी टोलनाक्यावर गौतमी पाटीलचा ‘धुरंधर’ डान्स, पाहणारे पाहत राहिले…
Gautami Patil Dance Video : गेल्या अनेक दिवसांपासून ‘धुरंधर’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. यामधील अक्षय खन्नाचा डान्स प्रचंड चर्चेत आला होता. अनेकांना त्यावर रील्स बनवल्या तसेच काहींनी तर AI चा वापर करून अक्षय खन्ना सारखा लूक देखील तयार केला. अनेकजण तर ‘धुरंधर’ चित्रपट नाही तर फक्त अक्षय खन्नाच्या या गाण्यावरील स्टेप्स पाहण्यासाठी तिकीट […]
दोनदा वॉशरुममध्ये पडले… थेट एम्समध्ये भरती; काय झालं माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांना?
नवी दिल्लीतून मोठी बातमी समोर आली आहे. देशाचे माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांची प्रकृती अचानक बिघडली आहे. त्यानंतर त्यांना दिल्लीतील अखिल भारतीय आयुर्वेदिक विज्ञान संस्था (एम्स) मध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. जगदीप धनखड हे 74 वर्षांचे आहेत. त्यांना आरोग्याच्या अनेक समस्या आहेत. समोर आलेल्या माहितीनुसार ते 10 जानेवारी रोजी बाथरूममध्ये दोनदा बेशुद्ध पडले, त्यानंतर […]
पतंजलीच्या श्वासारी वटीचे फायदे काय ? सेवन कसे करायचे ?
गेल्या काही वर्षात प्रदुषणाची समस्या खूपच वाढली आहे. थंडीच्या हवामानात प्रदुषणाची पातळी खूपच वाढते. प्रदुषणाने अस्थमा, ब्रोकायटिस आणि सीओपीडी सारखे आजार देखील वाढले आहेत. फुप्फुसाचे इन्फेक्शन याचे कारण आहे. पतंजलीने फुप्फुसाच्या समस्यांसाठी एक औषध तयार केले आहे. याचे नाव श्वासारी वटी असे आहे. पतंजलीने दावा केला आहे की हे औषध फुप्फुसाचे इन्फेक्शन आणि आजारांवर रामबाण […]
फडणवीस शिवतीर्थावर कडाडले, केली ठाकरे बंधूंची पोलखोल, लाव रे तो व्हिडीओ म्हणत सगळंच बाहेर काढलं!
Devendra Fadnavis : राज्यात महापालिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. येत्या 15 जानेवारी रोजी महाराष्ट्रात एकूण 29 महापालिकांसाठी मतमोजणी होणार आहे. या निवडणुकीचा निकाल 16 जानेवारी रोजी लागणार आहे. यंदा पालिका निवडणुकीत मुंबई महानगरपालिकेची निवडणूक केंद्रस्थानी आहे. मुंबईच्या पालिकेवर विजयी पताका फडकवण्यासाठी राज्यातील सर्वच प्रमुख पक्ष कामाला लागले आहेत. जोमाने प्रचार करून मुंबईच्या […]