साल २०२६ ची सुरुवातच भयानक विमान अपघाताने झाली आहे. मुंबईहून बारामतीला खाजगी चार्टर विमानाने जाताना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह पाच जणांना दुर्देवी मृत्यू झाला.त्याआधी गेल्या वर्षी एप्रिलमध्ये एअर इंडियाच्या विमानाचा अहमदाबाद येथे अपघात होऊन २०० जणांचे प्राण गेले होते. त्यामुळे विमान प्रवास आणि प्रवाशांच्या सुरक्षे संदर्भात मोठी चर्चा सुरु झाली आहे. भारत ही विमान […]
Archives for January 2026
Team India: काय काय मागितलं बुवा! टीम इंडियाचं देवदर्शन, पद्मनाभस्वामी मंदिरात झाडून हजेरी
Team India Suryakumar Yadav: भारतीय टीमचे खेळाडू न्यूझीलंडविरोधातील पाचव्या आणि अंतिम टी20 सामन्यासाठी तिरुअनन्तपुरम पोहचले. न्युझीलंड विरोधात सामना खेळण्यापूर्वी भारतीय क्रिकेट टीमचे खेळाडू सकाळीच प्रसिद्ध श्री पद्मनाभस्वामी मंदिरात पोहचले. त्यांनी मंदिरात पूजा केली. प्रार्थना केली. भारतीय खेळाडू हे काल तिरुअनन्तपुरम इथं पोहचले. शुक्रवारी सकाळी सव्वा नऊ वाजता हे खेळाडू मंदिरात पोहचले. यावेळी सर्वांनी मनोभावे पूजा […]
उपमुख्यमंत्रीपदाबाबत मोठा ट्विस्ट, मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीत काय घडलं? प्रफुल्ल पटेल यांच्या विधानाने चर्चांना उधाण
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अपघाती निधन झाले आहे. बारातमीत काल अजित पवार यांच्यावर अंत्यसंस्कार पार पडले. यावेळी राज्यातील सर्वच बडे नेते उपस्थित होते. त्यानंतर आता त्यांच्या जाही उपमुख्यमंत्री कोण बनणार? याबाबत चर्चांना सुरुवात झाली आहे. अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचे नाव उपमुख्यमंत्रीपदासाठी घेतले जात आहे. अशातच आता प्रफु्ल्ल पटेल यांच्यासह राष्ट्रवादीच्या काही […]
Deepika Padukone : लग्नाआधी कोणासोबत शारीरिक संबंध…दीपिका पादुकोणच्या या वक्तव्यावरुन झालेला मोठा वाद
दीपिका पादुकोणचं नाव युवराज सिंह आणि महेंद्र सिंह धोनी या क्रिकेटर बरोबर जोडलं गेलं. तेच रणबीर कपूर सोबतच्या तिच्या लव्ह स्टोरीबद्दल सगळ्यांनाच माहिती आहे. रणबीर कपूर सोबतच्या ब्रेकअपनंतर दीपिका पादुकोण पूर्णपणे कोसळून गेलेली. त्यानंतर दीपिकाच्या आयुष्यात रणवीर सिंहची एन्ट्री झाली. एका मोठ्या अफेअरनंतर दोघांनी लग्न केलं. आता दोघे सुखात संसार करतायत. रणवीर आणि दीपिका परस्परांना […]
2026 मध्ये येणाऱ्या प्रमुख सण आणि उत्सवाच्या तारखा जाणून घ्या
आपल्या सनातन धर्मात कोणत्याही कार्याची सुरूवात ही शुभ दिवस आणि अनुकूल काळ पाहून केला जातो. नवीन वर्षात प्रत्येकजण कोणत्याही विशेष कार्याची सुरुवात शुभ दिवशी तसेच एखाद्या प्रमुख सणांच औचित्य साधून करतात. तर 2026 चे नवीन वर्ष सुरू झाले आहे. दरवर्षी जानेवारी ते डिसेंबर या काळात सण उत्सव सारखेच राहतात. फक्त येणाऱ्या नवीन वर्षात त्यांच्या तारखा […]
अजितदादांच्या कार्याचा गौरव, भाजपकडून मोठी घोषणा
महाराष्ट्राच्या जडणघडणीत मोलाचे योगदान देणारे लोकनेते, दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या स्मरणार्थ पिंपरी-चिंचवड नवीन प्रशासकीय इमारतीच्या आवारात भव्य स्मारक उभारण्यात यावे, अशी आग्रही मागणी भाजपा नेते तथा आमदार महेश लांडगे यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त श्रावण हर्डिकर यांना सविस्तर निवेदन दिले आहे. चिंचवड येथील डी-मार्टसमोरील 33.86 एकर जागेत उभारण्यात येत असलेल्या नवीन […]