• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Archives for January 2026

Virat Kohli : विराटच्या निशाण्यावर वर्ल्ड रेकॉर्ड, 2026 मधील दुसऱ्याच सामन्यात सेहवाग-पाँटिंगला पछाडण्याची संधी

January 13, 2026 by admin Leave a Comment

भारतीय क्रिकेट संघातील अनुभवी फलंदाजांपैकी एक असलेल्या विराट कोहली याने गेल्या अनेक एकदिवसीय सामन्यांमध्ये धावांचा सपाटा कायम ठेवला आहे. विराटने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेनंतर मायदेशात न्यूझीलंड विरूद्धच्या वनडे सीरिजमधील पहिल्या सामन्यात धमाका केला. विराटने रविवारी 11 जानेवारीला बडोद्यात न्यूझीलंड विरुद्ध अर्धशतक झळकावलं. विराटची एकदिवसीय क्रिकेटमध्ये सलग 50 पेक्षा अधिक धावा करण्याची पाचवी वेळ ठरली. विराटला शतक […]

Filed Under: cricket

Makar Sankranti 2026 Wishes : खास मकर संक्रांतीला भन्नाट शुभेच्छा संदेश, नातेवाईकांना शुभेच्छा देण्यासाठी एकदम भारी शुभेच्छा!

January 13, 2026 by admin Leave a Comment

हिंदू धर्मात मकर संक्रांतीली खूप महत्त्व आहे. कारण या दिवशी तिळगुळ देऊन सर्व राग, लोभ, द्वेश विसरून गोड गोड बोलण्याचे आवाहन केले जाते. विशेष म्हणजे दोन व्यक्तींमधील नातं हे चांगलं असावं म्हणूनही जुनी नाराजी विसरून पुढे जाण्यासाठीही आजच्या दिवशी संकल्प केला जातो. त्यामुळे आजच्या दिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी तुम्ही खालील शुभेच्छा संदेश वापरू शकता. विशेष म्हणजे […]

Filed Under: Latest News

मोठ्या घराण्यातील २० वर्षांची मुलगी, पहिल्या चित्रपटाने करोडोंचे नुकसान! आता या चित्रपटाची झाली अभिनेत्री

January 13, 2026 by admin Leave a Comment

बॉलिवूड अभिनेत्री रवीना टंडनच्या मुली राशा ठदानी (Rasha Thadani)ने गेल्या वर्षी ‘आजाद’ चित्रपटातून डेब्यू केला होता. या चित्रपटात तिच्यासोबत अजय देवगणचा पुतण्या अमन देवगण होता. या चित्रपटाकडून खूप अपेक्षा होत्या, पण फक्त एकच गाणे हिट झाले आणि चित्रपट पूर्णपणे फ्लॉप ठरला. आता राशाच्या हाती आणखी एक चित्रपट लागला आहे. या चित्रपटाचे पहिले पोस्टर बाहेर आले […]

Filed Under: entertainment

सुहागरातीआधीच नवरीकडे करायचा विचित्र मागण्या, डिमांड पूर्ण झाली की बदलायचा मूड! सत्य बाहेर येताच खळबळ

January 13, 2026 by admin Leave a Comment

एका अशा नवरदेवाला अटक झाली आहे, जो सुहागरात साजरी करण्यापूर्वी नवरीकडे वेगवेगळ्या प्रकारची मागणी करत होता. नवरीही नवऱ्याच्या बोलण्यात येऊन त्याच्या प्रत्येक डिमांड पूर्ण करत होती. पण एक दिवस नवरीला जेव्हा सत्य समजले, तेव्हा तिची झोप उडाली. दिल्ली पोलिसांच्या सायबर सेलने आता या नवऱ्याला अटक केली आहे. या खुलाशानंतर मॅट्रिमोनियल साइट्सवर नवरा शोधणाऱ्या नवरींसाठी मोठा […]

Filed Under: india

बद्धकोष्ठताच्या समस्या दूर करण्यासाठी सकाळच्या ब्रेकफास्टमध्ये फॉलो करा या हेल्दी हॅबिट्स

January 13, 2026 by admin Leave a Comment

बद्धकोष्ठतेची समस्या आजकाल अनेकांना भेडसावत आहे. यामागील मुख्य कारण म्हणजे चुकीची जीवनशैली. अनियमित दिनचर्या, वेळेवर शौच न करणे, वारंवार शौचेला येणारी इच्छा दाबून ठेवणे यामुळे आतड्यांची नैसर्गिक हालचाल मंदावते. पुरेसे पाणी न पिणे हे बद्धकोष्ठतेचे मोठे कारण आहे. शरीरात पाण्याची कमतरता असल्यास मल कठीण होतो व सहज बाहेर पडत नाही. याशिवाय शारीरिक हालचालींचा अभाव, सतत […]

Filed Under: lifestyle

US On Greenland : डोनाल्ड ट्रम्प ग्रीनलँडच्या नादात अमेरिकेलाच बुडवतील, कसं ते समजून घ्या

January 13, 2026 by admin Leave a Comment

अमेरिकेची पुन्हा एकदा ग्रीनलँडवर नजर आहे. तिथली नैसर्गिक साधन संपत्ती पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आहे.एकवर्षापूर्वी अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मायकल वाल्ट्ज ग्रीनलँडबद्दल बोललेले की, ‘हा महत्वाची खनिजं आणि नैसर्गिक स्त्रोतांचा विषय आहे’ ग्रीनलँडकडे इतक्या मोठ्या प्रमाणात नैसर्गिक स्त्रोत आहेत, त्यामुळे फायद्याचा करार होऊ शकेल का?. खरच ट्रम्प यांना खनिज किंवा तेलाच्या कारणामुळे ग्रीनलँडवर ताबा […]

Filed Under: india

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 224
  • Page 225
  • Page 226
  • Page 227
  • Page 228
  • Interim pages omitted …
  • Page 262
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • दोन्ही राष्ट्रवादीचे विलिनीकरण भाजपच्या होकारानंतरच? छगन भुजबळांच्या त्या विधानाचा अर्थ काय?
  • टी20 वर्ल्डकप स्पर्धेत सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम या खेळाडूंच्या नावावर
  • GK : इथं सोनं खरेदी करणं अशक्य, 1 ग्रॅमसाठी लागतात तब्बल…आकडा वाचून थक्क व्हाल!
  • मनिष मल्होत्रांचा सल्ला, अभिनय क्षेत्रात आली पण मिळालं नाही यश, बहिण आहे टॉप अभिनेत्री
  • Cricket : सूर्यकुमारशिवाय टीम खेळणार, यशस्वीचा समावेश, संघ जाहीर, सामना कधी?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in