न्यूझीलंड विरुद्ध नववर्षात विजयी सुरुवात केल्यानंतर भारतीय क्रिकेट संघ दुसऱ्या एकदिवसीय सामन्यासाठी सज्ज झाला आहे. भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात 3 सामन्यांची मालिका खेळण्यात येत आहे. या मालिकेत भारतीय संघ 1-0 ने पुढे आहे. भारताने 11 जानेवारीला न्यूझीलंडवर सहज विजय मिळवला. त्यानंतर आता चाहत्यांना दुसर्या सामन्याची प्रतिक्षा आहे. विराट कोहली आणि रोहित शर्मा या अनुभवी जोडीने […]
Archives for January 2026
Horoscope Today 13th January 2026 : मकर संक्रांतीच्या दिवशी मिळणार मोठी ऑफर, मोठ्या कंपनीकडून या राशींना..
ज्योतिषशास्त्रात (Astrology) जन्मकुंडलींद्वारे वेगवेगळ्या कालखंडांबद्दल भाकीतं केली जातात. दैनंदिन राशीभविष्य हे रोजच्या घडामोडींचे अंदाज देते, तर साप्ताहिक, मासिक आणि वार्षिक राशीभविष्य यामध्ये अनुक्रमे येता आठवडा, महिना आणि वर्षाचा अंदाज असतो. दैनिक राशिफल (Horoscope Today 13th January 2026 ) हे ग्रह-नक्षत्रांच्या हालचालीवर आधारित एक भविष्यवाणी आहे, ज्यामध्ये सर्व राशींचे (मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, […]
मलायका आजही अर्जुन कपूरच्या प्रेमात? ब्रेकअपच्या 2 वर्षांनंतर त्याबद्दल म्हणाली ‘ही’ खास गोष्ट
अभिनेत्री मलायका अरोरा नेहमीच तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत राहिली आहे. अरबाज खानला घटस्फोट दिल्यानंतर ती अभिनेता अर्जुन कपूरच्या प्रेमात पडली. या दोघांच्या वयातील 12 वर्षांच्या अंतरामुळे कायम हे नातं चर्चांच्या केंद्रस्थानी राहिलं. जवळपास सहा वर्षांच्या डेटिंगनंतर त्यांनी ब्रेकअपचा निर्णय घेतला. 2024 मध्ये अर्जुन आणि मलायका यांच्या नात्यात फूट पडली. त्यानंतर जेव्हा कधी दोघं सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये […]
आईच्या पिंडदानाची तयारी करत होता तितक्यात वाजला फोन अन्.. तरुणासोबत घडली चमत्कारिक गोष्ट, वाचून तुम्हीही व्हाल हैराण!
निसर्गाचा करिष्मा आणि मानवी संवेदनांची अशी एक गोष्ट समोर आलीय जी ऐकून कोणाचेही डोळे पाणावतील. ज्या आईला मृत मानून मुलगा अंत्यसंस्काराची तयारी करत होता, ती अडीच वर्षानंतर अचानक जिवंत होऊन परतली. ही गोष्ट एखाद्या चित्रपटाच्या पटकथेसारखी वाटू शकते. आंध्र प्रदेशच्या प्रकाशम जिल्ह्यात वास्तवात हे घडलय. प्रकाशम जिल्ह्यात कोटा गावात राहणाऱ्या वेंकटालक्ष्मी मानसिक दृष्ट्या अस्वस्थ होत्या. […]
Makar Sankranti 2026 : मकर संक्रांतीच्या शुभेच्छा आपल्या जिवलगांना पाठवा, खास मराठीतील या निवडक शुभेच्छा येतील कामी…
Happy Makar Sankranti 2026 : हिंदू धर्मात मकर संक्रांतीच्या सणाला खूप महत्व आहे. सण १४ जानेवारीला साजरा होत आहे. आकाशात पतंग दिसू लागले की मकरसंक्रात आल्याचे समजते. हवामान थंड असल्याने मकर संक्रातीत तिळाचे लाडू देऊन एकमेकांना तिळगुळ घ्या गोड बोला असे म्हटले जाते. मकर संक्रातीला सुर्य देवाची पूजा केली जाते. लोक एकमेकांना तिळाचे लाडू चिक्की […]
MI vs GG : मुंबईचा नाद करुच नका, गुजरातचा 7 विकेट्सने धुव्वा, पलटणचा जबरदस्त विजय
वुमन्स प्रीमियर लीग 2026 स्पर्धेच्या चौथ्या मोसमातील सहाव्या सामन्यात गतविजेत्या मुंबई इंडियन्सने गुजरात जायंट्सचा धुव्वा उडवला आहे. गुजरातने मुंबईसमोर 193 धावांचं आव्हान ठेवलं होतं. मुंबईने हे विजयी आव्हान 4 बॉलआधी 3 विकेट्स गमावून पूर्ण केलं. मुंबईने 19.2 ओव्हरमध्ये 193 धावा करत हा सामना 7 विकेट्सने आपल्या नावावर केला. मुंबईने अशाप्रकारे आपल्या तिसऱ्या सामन्यात सलग दुसरा […]