भारतीय क्रिकेट संघाचा प्रमुख आणि अनुभवी फलंदाज विराट कोहली (Virat Kohli) याने पुन्हा एकदा धमाका केला आहे. विराटने सहकारी फलंदाज रोहित शर्मा (Rohit Sharma) याला मोठा झटका दिला आहे. विराट आयसीसी वनडे रॅकिंगमध्ये रोहित शर्मा याला पछाडत नंबर 1 फलंदाज ठरला आहे. विराटने यासह रोहितकडे असलेलं सिंहासन हिसकावलं आहे. विराटने गेल्या 5 एकदविसीय डावांत 50 […]
Archives for January 2026
वाढलेल्या वजनामुळे त्रस्त आहात? मग या चिल्याचा करा दररोजच्या आहारात समावेश..
बऱ्याच लोकांना वाढलेले वजन कमी करण्यासाठी नेमके काय खावे हा प्रश्न कायम पडतो. जर तुम्हालाही हा प्रश्न पडत असेल तर तुमच्यासाठी ही बातमी अत्यंत महत्वाची आहे. वजन कमी करण्याच्या प्रवासात लोकांकडून मोठ्या चुका होतात. ज्यामुळे वजन कमी होण्याऐवजी वाढण्याची दाट शक्यता असते. अशावेळी काही गोष्टी फॉलो करणे आवश्यक आहे. जर तुम्ही जरी वाढलेले वजन कमी […]
559 कोटींची प्रॉपर्टी विकणाऱ्या जितेंद्र यांच्याकडे तब्बल 16000000000 रुपये संपत्ती
बॉलिवूड इंडस्ट्रीतील दिग्गज अभिनेते जितेंद्र आणि त्यांचा मुलगा तुषार कपूर यांनी मुंबईतील त्यांची एक व्यावसायिक मालमत्ता जपानच्या एनटीटी ग्रुपच्या एका युनिटला विकली आहे. तब्बल 559 कोटी रुपयांचा हा व्यवहार झाला आहे. मुंबई उपनगरातील चांदिवली परिसरात ही मालमत्ता होती. बालाजी आयटी पार्कमधील 30,195 चौरस मीटरपेक्षा जास्त जागा जपानच्या एनटीटी ग्लोबल डेटा सेंटर्सने विकत घेतली आहे. विशेष […]
PM Narendra Modi : पीएम मोदींकडून मकर संक्रांतीच्या शुभेच्छा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी देशवासियांना मकरसंक्रांतीच्या शुभेच्छा दिल्या. मकरसंक्रात हा शेती पिकांशी संबंधित उत्सव आहे. जो देशाच्या वेगवेगळ्या भागात स्थानिक परंपरा आणि रिती रिवाजांनी साजरा केला जातो. संक्रांतीच्या दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो. त्याला उत्तरायण पर्व सुद्धा म्हटलं जातं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक्सवर बॅक टू बॅक पोस्टमध्ये मकर संक्रांती, माघ बिहू आणि […]
शरीरावरील अनेक तीळ धोकादायक कधी ठरतात? त्यामागील कारण घ्या जाणून
आजकाल लोक त्यांच्या त्वचेबद्दल खूप गंभीर आहेत. म्हणून जेव्हा अचानक शरीरावर तीळ येतो तेव्हा पहिला प्रश्न पडतो की हा तीळ का दिसतो आणि तो कोणत्याही आजाराचे लक्षण आहे का? खरं तर, तीळ हा त्वचेवर एक लहानसा डाग असला तरी, तो केवळ तुमच्या त्वचेचा पोत बदलत नाही तर कधीकधी आरोग्याशी संबंधित बरीच माहिती देखील देऊ शकतो. […]
BMC Election : उद्या मतदान, अनेक भागात पैसे वाटल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?
महाराष्ट्र पालिका निवडणुकीच्या मतदानाच्या एक दिवस आधी राज्यभरात अनेक ठिकाणी पैसे वाटप, राजकीय संघर्ष आणि कायदा व सुव्यवस्थेचे प्रश्न निर्माण झाले आहेत. कल्याण-डोंबिवलीमध्ये शिवसेना-भाजप कार्यकर्त्यांमध्ये पैसे वाटपाच्या आरोपावरून हाणामारी झाली, ज्यात काही जण जखमी झाले. पोलिसांनी दोन उमेदवारांना ताब्यात घेऊन त्यांची प्रकृती बिघडल्यानंतर त्यांना पुन्हा रुग्णालयात दाखल केले. या घटनेच्या निषेधार्थ भाजपने मूक मोर्चा काढला. […]