वुमन्स प्रीमियर लिग स्पर्धेतील आठव्या सामन्यात यूपी वॉरियर्सला विजयाची चव चाखता आली. आतापर्यंत यूपी वॉरियर्सने तीन सामने खेळले होते. पण तिन्ही सामन्यात पराभवाचं तोंड पाहावं लागलं होतं. पण चौथ्या सामन्यात यूपी वॉरियर्सने मुंबई इंडियन्सला 7 गडी राखून पराभूत केलं. नाणेफेकीचा कौल यूपी वॉरियर्सच्या बाजूने लागला आणि त्यांनी प्रथम गोलंदाजी स्वीकारली. मुंबई इंडियन्सने 20 षटकात 5 […]
Archives for January 2026
NMC Election Results 2026 LIVE: नागपूर महापालिकेत प्रभाग क्रमांक-03 आणि प्रभाग क्रमांक -04 मध्ये कोण विजयी? निकाल एका क्लिकवर!
NMC Election Results 2026 LIVE : सध्या राज्यात महानगरपालिकांची निवडणूक चालू आहे. या निवडणुकीत कोण विजयी होणा आणि कोणाचा दणका बसणार, याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. या निवडणुकीत नागपूर महानगपालिकेत नेमके काय होणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. ही निवडणूक जिंकण्यासाठी काँग्रेस आणि भाजपाने पूर्ण जोर लावलेला आहे. नागपूर महापालिकेत प्रभाग क्रमांक तीन आणि प्रभाग […]
2014 चा 113 मिनिटांचा चित्रपट, कहाणी अशी की OTT येताच ट्रेंडिंगमध्ये, IMDb रेटिंग 7.3, कुठे बघता येईल?
Bollywood Movies : ओटीटी प्लॅटफॉर्मवर रोज नवनवीन चित्रपट आणि वेब सीरिज प्रदर्शित होत आहेत. यामध्ये काही चित्रपट जुने असून पुन्हा ते ओटीटीवर प्रदर्शित केले जात आहेत. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे ते टॉपमध्ये ट्रेंड करत आहेत. आज देखील आम्ही तुम्हाला अशाच एका चित्रपटाबद्दल सांगणार आहोत, जो जुना चित्रपट असून अचानक पुन्हा चर्चेत आला आहे. सध्या नेटफ्लिक्सवर […]
प्रोजेक्ट दृष्टी अंतर्गत भारत आदिवासी आरोग्य वेधशाळा स्थापन होणार, ICMR-RMRC भुवनेश्वर सोबत महत्त्वपूर्ण करार
16-17 जानेवारी 2026, कान्हा शांती वनम, हैदराबाद, तेलंगणा : आदिवासी समुदायांच्या सर्वसमावेशक, न्याय्य आणि सांस्कृतिकदृष्ट्या रुजलेल्या विकासासाठी माननीय पंतप्रधानांच्या दृष्टिकोनाला पुढे नेत, भारत सरकारचे आदिवासी व्यवहार मंत्रालय (MoTA) 16-17 जानेवारी 2026 रोजी हैदराबाद, तेलंगणा येथे आदिवासी भागांमध्ये आरोग्य सेवांचा विस्तार बळकट करण्यासाठी आदिवासी वैद्यांसाठी भारताचा पहिला राष्ट्रीय क्षमता निर्माण कार्यक्रम आयोजित करणार आहे. हा कार्यक्रम […]
Mouth Ulcer: थंडीतही वारंवार येतंय तोंड? मग करा हा साधा उपाय
यंदा थंडी चांगलीच जाणवते. मध्यंतरी आभाळ आले आहे. पण या थंडीतही काहींचे तोंड आले आहे. थंडीत वारंवार तोंड येत असल्याने आपल्याला शरीराला झाले तरी काय? असा सवाल अनेकांना पडला आहे. इतक्या थंडीतही तोंड येत असल्याने अनेक जण घाबरून जातात. पण त्यावर हा सोपा उपाय केल्यास ही समस्या सुटू शकते. हिवाळ्यातील कोरड्या हवेमुळे शरीरातील ओलावा कमी […]
BMC Election 2026 Exit Poll : राज ठाकरेंचे कमबॅक नाहीच, 20 वर्षांनंतरही… मुंबईतील चक्रावणारे आकडे समोर
राज्यात एकूण 29 महापालिका निवडणुकीसाठीचे मतदान संपले असून मतदारांचा कौल मतपेटीत बंद झाला आहे. यानंतर आता एक्झिट पोलचे आकडे समोर आले आहेत. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीवर सर्वांचे लक्ष आहे. उद्धव ठाकरे यांची शिवसेना सत्ता राखणार की महायुती सत्ता मिळवणार? याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. गेल्या पंचवीस वर्षांपासून मुंबई महापालिकेवर उद्धव ठाकरे यांची सत्ता आहे. मात्र शिवसेनेत […]