हिंदू पूजेमध्ये फुलांना खूप महत्त्वाचे स्थान आहे. प्रत्येक देवतेसाठी काही विशेष फुले मानली जातात, कारण ती त्या देवतेच्या ऊर्जा, गुण आणि स्वभावाशी संबंधित असतात. पूजा अधिक प्रभावी मानली जाते आणि योग्य फुले अर्पण करून पूर्ततेची इच्छा व्यक्त केली जाते. देवाची पूजा केल्यामुळे मानवी जीवनावर अनेक सकारात्मक परिणाम होतात. पूजा ही केवळ धार्मिक विधी नसून ती […]
Archives for January 2026
भयंकर युद्ध पेटणार! फक्त अमेरिका-इस्रायल नव्हे, हा देशही इराणवर हल्ला करणार? जगात खळबळ
गेल्या काही दिवसांपासून जगात तणावाचे वातावरण आहे. अमेरिकेने इराणवर हल्ला करण्याची तयारी केली आहे. अमेरिकेसोबत इस्रायलही इराणवर हल्ला करू शकतो. हे दोन्ही देश संयुक्त कारवाईही करण्याची शक्यता आहे. अशातच आता आणखी एक देश इराणवर हल्ला करण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर आली आहे. ब्रिटनने आता तयारीला सुरुवात केली आहे. हा देश इराणवर थेट हल्ला करण्याच्या मनःस्थितीत […]
Maharashtra DCM : तासा दोन तासांमध्येच नव्या उपमुख्यमंत्र्यांच्या नावाची होणार घोषणा? राष्ट्रवादीच्या गोटात वेगवान घडामोडी
राज्याचे उपमुख्यमंत्रीअजित पवार यांचा भीषण विमान अपघात झाला, या अपघातामध्ये त्यांचा मृत्यू झाला आहे. अजित पवार यांच्या निधनामुळे संपूर्ण राज्यावर शोककळा पसरली आहे, अजित पवार यांचं अकाली निधन हा महाराष्ट्रासाठी मोठा धक्का आहे. अजित पवार यांच्या निधनामुळे उपमुख्यमंत्रिपद देखील रिक्त झालं आहे. त्यामुळे आता नवा उपमुख्यमंत्रि कोण असणार याबाबत राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे, […]
T20 World Cup 2026: आयसीसीची IND vs PAK सामन्याबाबत मोठी घोषणा, दोघांवर मोठी जबाबदारी
आयसीसी टी 20I वर्ल्ड कप 2026 स्पर्धेला 7 फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे. या स्पर्धेत एकूण 20 संघ सहभागी होणार आहेत. स्पर्धेसाठी जवळपास सर्व तयारी झाली आहे. एकूण 20 पैकी बहुतांश संघ आपल्या शेवटच्या मालिकेतून वर्ल्ड कप स्पर्धेच्या सरावाला अंतिम रुप देत आहेत. भारत आणि श्रीलंका या 2 आशियाई संघांकडे आयसीसीच्या या स्पर्धेचं यजमानपद असल्याने चाहत्यांमध्ये […]
फॉर्च्युनरच्या किमतीत डिफेंडर अजिबात येणार नाही, खूश असणाऱ्यांनी वास्तव जाणून घ्या
सध्या भारतातील लक्झरी कार प्रेमींमध्ये अशी हवा आहे की लोकांना आता टोयोटा फॉर्च्युनरच्या किमतीत डिफेंडर मिळेल आणि कोट्यवधींच्या परदेशी लक्झरी कार लाखो रुपयांनी स्वस्त होतील, परंतु प्रत्यक्षात त्याचे वास्तव काहीतरी वेगळे आहे. भारत आणि युरोपियन युनियन यांच्यात मुक्त व्यापार करारानंतर अशी घोषणा करण्यात आली होती की, येत्या काही दिवसांत लक्झरी कारवरील आयात शुल्क 110 टक्क्यांवरून […]
Virat Kohli : इन्स्टाग्रामचा धुरंधर! एका पोस्टमधून इतकी कमाई! आकडा ऐकून येईल घेरी
टीम इंडियाचा धडाकेबाज खेळाडू विराट कोहली याचे इन्स्टाग्राम खाते अचानक बंद झाले. या घटनेने एकच खळबळ उडाली. त्याचे खाते एकाएक, अचानक का बंद झाले यावर सोशल मीडियावर प्रश्नांची मालिका सुरू झाली. सोशल मीडियावर हेच ट्रेडिंग होत होते. पण थोड्याच वेळानंतर हे खाते पुन्हा सक्रिय झाले. इन्स्टाग्रामवर विराटचे 27 कोटींहून अधिक फॉलोअर्स आहेत. या सर्व प्रकरणावर […]