Afghanistan Cricketer Shapoor Zadran: त्याचं अजून वय झालेलं नाही… त्याला भरपूर जगायचं आहे. त्याच्यात जगण्याची ऊर्मी आहे. कुटुंबासोबत सुखाचा काळ घालवायचा आहे. जगभरात त्याला फिरायचं आहे. पण तो सध्या रुग्णालयात उपचार घेत आहे. त्याचा रोजच मृत्यूशी सामना सुरू आहे. जीव जाऊन परत येतोय अशी त्याची अवस्था झाली आहे. रुग्णालयात त्याला बघण्यासाठी तोबा गर्दी झाली आहे. […]
Archives for January 2026
Maharashtra Election Results 2026 : मनसेचा धूर संपला आणि मशालीची ज्योत विझली, शिंदेंच्या बड्या नेत्याची टीका अन् ठाकरे बंधूंच्या भविष्यावर प्रश्नचिन्ह
शिंदेंच्या शिवसेनेचे नेते प्रताप सरनाईक यांनी ठाकरे बंधूंवर जोरदार टीका केली आहे. मनसेचा धूर संपला असून मशालीची ज्योत विझली असे सरनाईक यांनी म्हटले आहे. ठाकरे बंधूंनी केवळ शेवटचे तीन दिवस प्रचार केला आणि त्यांचे लक्ष मुंबई-ठाण्यापुरतेच मर्यादित असल्याचे सरनाईक म्हणाले. महाराष्ट्रात मुंबई-ठाण्याव्यतिरिक्त २७ इतर महापालिका असताना, त्यांनी त्यांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोपही त्यांनी केला. दुसरीकडे, शंभूराज […]
Soham Bandekar: ‘तू मर्द असशील तर तिचा…’, लेकाला लग्नाआधी असं काय म्हणालेले आदेश बांदेकर?
Soham Bandekar: झगमगत्या विश्वात लग्नाचे वारे वाहत असताना अभिनेते आदेश बांदेकर यांचा मुलगा सोहम बांदेकर याने देखील प्रेमविवाह केला. सोहम याच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. सोहम बांदेकर आणि पूजा बरारी यांच्या लग्नात अनेक दिग्गज देखील उपस्थित होते. पण सोहम आणि पूजा यांच्यामध्ये प्रेम कसं बहरल याबद्दल कोणालाच माहिती नाही. पण नुकताच […]
ज्याची भीती होती तेच झालं, डोनाल्ड ट्रम्प यांचा आतापर्यंत सर्वात मोठा निर्णय, काही तरी भयंकर घडणार, जगभरात खळबळ
अमेरिका आणि इराणमधील तणाव वाढतच चालला आहे. याचदरम्यान आता अमेरिकेचं संरक्षण मंत्रालय पेंटागॉनने मोठा निर्णय घेतला आहे. आता अमेरिकेनं मध्यपूर्वेत आपलं नौवदल तैनात करण्याचा निर्णय घेतला आहे. दक्षिण चीनच्या समुद्रात तैनात असलेल्या एका वाहक स्ट्राईक ग्रुपला संपूर्ण मध्यपूर्वेमध्ये तैनात करण्यात येणार आहे. या ग्रुपमध्ये यूएसएस अब्राहम लिंकन विमानवाहू जहाज आणि अनेक युद्धनौकांचा समावेश आहे. या […]
भात फ्रिजमध्ये ठेवला तर त्याचा आरोग्यावर काय परिणाम होतो?
आजकाल अनेक घरांमध्ये वेळ वाचवण्यासाठी भात (चावल) जास्त शिजवून उरलेला भात फ्रिजमध्ये ठेवण्याची सवय असते. मात्र “फ्रिजमधील भात खाल्ला पाहिजे की नाही?” आणि “तो आरोग्यासाठी सुरक्षित आहे का?” असे प्रश्न अनेकांच्या मनात निर्माण होतात. तज्ज्ञांच्या मते, योग्य पद्धतीने साठवलेला आणि गरम केलेला भात आरोग्यासाठी फारसा घातक नसतो, पण निष्काळजीपणा केल्यास तो गंभीर आरोग्य समस्यांचे कारण […]
रिमोट मातोश्रीच्या हाती की देवाभाऊ मुंबईचा किंग?, महापालिका निकालाचा काऊंटडाऊन सुरू; थोड्याच वेळात…
राज्यातील 29 महापालिकांसाठी काल मतदान प्रक्रिया पार पडली. आज निकाल लागणार आहे. 8 वाजल्यापासून निकालाचे अपडेट हाती येतील. काल ऐन मतदानाच्या दिवशीच उद्धव ठाकरे यांनी भाजपासह निवडणूक आयोगावर अत्यंत गंभीर आरोप केले. त्यानंतर निवडणूक आयोगाकडूनही एक पत्रकार परिषद घेण्यात आली आणि निवडणूक आयोगाला टार्गेट केले जात असल्याचे सांगितले. बोटावरील शाई लावल्यानंतर लगेचच पुसण्याचा प्रयत्न केला […]