• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Archives for January 2026

Shreyas Iyer ला लॉटरी, वर्ल्ड कपआधी टी 20i टीममध्ये समावेश, बीसीसीआयची घोषणा

January 16, 2026 by admin Leave a Comment

टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील 3 सामन्यांची एकदिवसीय मालिका 1-1 ने बरोबरीत आहे. उभयसंघातील तिसरा आणि अंतिम सामना हा 18 जानेवारीला इंदूरमध्ये आयोजित करण्यात आला आहे. त्यानंतर उभयसंघात 21 ते 31 जानेवारी दरम्यान एकूण 5 सामन्यांच्या टी 20i मालिकेचा थरार रंगणार आहे. दोन्ही संघांसाठी आगामी टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर ही मालिका निर्णायक […]

Filed Under: cricket

All Municipal Corporation Election Result Full List : मुंबई ते चंद्रपूर, राज्यातील 29 महापालिकांत कोणत्या पक्षाला किती जागा, कोणाची सत्ता; वाचा संपूर्ण यादी!

January 16, 2026 by admin Leave a Comment

Municipal Corporation Election Result Full List : राज्यातील एकूण 29 महापालिकांच्या निवडणुकांचा निकाल जाहीर झाला आहे. या निवडणुकीत बहुसंख्य जागांवर भाजपाने सर्वाधिक जागा जिंकल्या आहेत. भाजपा आणि एकनाथ शिंदे यांनी मिळून मुंबई काबीज केली आहे. तर छत्रपती संभाजीनगरात भाजपाने मुसंडी मारली आहे. तिथे ठाकरे आणि शिंदे गटाला जबर धक्का बसला आहे. पुणे, पिंपरी चिंचवडमध्येही भाजपाच […]

Filed Under: Latest News

BMC Elections: रवीना टंडनने शिवसेनेसाठी हिरिरीने केला प्रचार, पण केलं नाही मतदान; समोर आलं कारण

January 16, 2026 by admin Leave a Comment

मुंबई महानगरपालिका निवडणुकीदरम्यान राजकीय तापमान चांगलंच वाढलं आहे. यंदा निवडणुकीत बॉलिवूडचा जोरदार प्रभाव दिसून आला. अभिनेत्री रवीना टंडनने शिवसेना ठाकरे गटासाठी प्रचार केला. परंतु आश्चर्याची बाब म्हणजे रवीनाने जोरदार प्रचार केला असला तरी प्रत्यक्षात मतदानाला ती अनुपस्थित होती. सोशल मीडियावर नुकतेच काही फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाले होते, ज्यामध्ये ती वांद्र पश्चिमेतील 101 वॉर्डमधील शिवसेना […]

Filed Under: entertainment

भारतातील पहिली राष्ट्रीय आदिवासी आरोग्य वेधशाळा; MoTA आणि ICMR-RMRC भुवनेश्वर यांच्यात सामंजस्य करार

January 16, 2026 by admin Leave a Comment

हैदराबाद, तेलंगणा | 16 जानेवारी 2026: भारत सरकारचे आदिवासी कार्य मंत्रालय (MoTA) यांनी 16 जानेवारी 2026 रोजी हैदराबाद येथील कान्हा शांती वनम् येथे ‘आदिवासी क्षेत्रांतील आरोग्य पोहोच मजबूत करण्यासाठी आदिवासी वैद्यांसाठी क्षमता वृद्धी कार्यक्रम’ आयोजित केला. हा कार्यक्रम आदिवासी वैद्यांना भारताच्या सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेत सहकारी भागीदार म्हणून औपचारिक मान्यता देणारा, देशातील पहिलाच ऐतिहासिक राष्ट्रीय उपक्रम […]

Filed Under: india

जोडीदार तुमच्यासारखा नाही? तरीही नातं आनंदी कसं राहू शकतं

January 16, 2026 by admin Leave a Comment

आपला जोडीदार निवडणे हा आयुष्यातील अत्यंत महत्त्वाचा निर्णय असतो, कारण तो निर्णय आपल्या भावी जीवनाच्या आनंदावर, मानसिक शांततेवर आणि यशावर मोठा प्रभाव टाकतो. जोडीदार निवडताना केवळ बाह्य आकर्षण किंवा तात्पुरत्या भावना यांवर विसंबून न राहता मूल्ये, विचारसरणी आणि स्वभाव यांचा सखोल विचार करणे आवश्यक आहे. दोघांचे जीवनातील उद्दिष्टे, कुटुंबाविषयीची भूमिका, करिअरची दृष्टी आणि नैतिक मूल्ये […]

Filed Under: lifestyle

महाराष्ट्रात किती महापालिकांवर भाजपची सत्ता? फडणवीसांनी आकडाच सांगितला, निकालानंतर पहिली प्रतिक्रिया

January 16, 2026 by admin Leave a Comment

महापालिका निवडणुकांचे निकाल आता जवळपास हाती आले आहेत. राज्यात भाजप आणि महायुतीला मोठं यश मिळालं आहे. मुंबई, पुणे, पिंपरी चिंचवड, नाशिक, छत्रपती संभाजीनगर सारख्या अनेक मोठ्या महापालिकांमध्ये भाजपाची स्पष्ट बहुमताकडे वाटचाल सुरू आहे. अनेक महापालिकेत भाजपची सत्ता आली आहे, तर दुसरीकडे विरोधकांना पराभवाचा मोठा धक्का बसला आहे. दरम्यान भाजपला महापालिका निवडणुकीमध्ये मोठं यश मिळालं, त्यानंतर […]

Filed Under: india

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 205
  • Page 206
  • Page 207
  • Page 208
  • Page 209
  • Interim pages omitted …
  • Page 262
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • मुंबईत मराठी विरुद्ध तामिळ वाद पेटवण्याचा प्रयत्न?
  • गर्लफ्रेंडवर धर्म परिवर्तनाचा दबाव टाकल्याने ब्रेकअप? अखेर ‘बिग बॉस’ फेम अभिनेत्याने सांगितलं सत्य
  • गर्लफ्रेंडवर धर्म परिवर्तनाचा दबाव टाकल्याने ब्रेकअप? अखेर ‘बिग बॉस’ फेम अभिनेत्याने सांगितलं सत्य
  • US Tariff On India : टॅरिफ बद्दलचा अमेरिकेचा भारताबाबतचा निर्णय हा पाकिस्तान, बांग्लादेशसाठी झटका, नक्कीच त्यांना मिर्च्या झोंबतील, कारण…
  • थुंकण्यापासून कचरा जाळण्यापर्यंत… मुंबई महापालिका अ‍ॅक्शन मोडमध्ये, कोणाला किती दंड?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in