विदर्भ चॅम्पियन होण्यापासून एक पाऊल दूर आहे.विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेतील 2025-2026 या मोसमातील अंतिम फेरीत विदर्भासमोर सौराष्ट्रचं आव्हान आहे. या सामन्याबाबत सविस्तर जाणून घेऊयात.
Archives for January 2026
IND vs AUS : ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा, 2 खेळाडूंची पहिल्यांदाच निवड
भारतीय महिला क्रिकेट संघ डब्ल्यूपीएल अर्थात वूमन्स प्रीमियर लीग 2026 स्पर्धेनंतर ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहे. भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यात यजमान संघाविरुद्ध 15 फेब्रुवारी ते 6 मार्च दरम्यान एकदिवसीय आणि टी 20i मालिका खेळणार आहे. तसेच उभयसंघात एकमेव कसोटी सामना खेळवण्यात येणार आहे. बीसीसीआय निवड समितीने टी 20i आणि एकदिवसीय या दोन्ही मालिकांसाठी शनिवारी 17 जानेवारीला […]
’10 कोटी दे नाहीतर…’, सलमान खाननंतर आता लॉरेन्स बिश्नोई गँगकडून प्रसिद्ध गायकाला धमकी, थेट…
बॉलिवूड अभिनेता सलमान खाननंतर आता प्रसिद्ध गायकाला लॉरेन्स बिश्नोईच्या गँगकडून पैशांची मागणी करत धमकी देण्यात आली आहे. हा गायक आहे बी प्राक. तो आपल्या दमदार गायकीमुळे नेहमीच चर्चेत असतो. त्याची गाणी रिलीज होताच प्रेक्षकांमध्ये प्रचंड लोकप्रिय ठरतात. मात्र, सध्या बी प्राक त्याच्या गाण्यांमुळे नाही तर त्याला मिळालेल्या गंभीर धमकीमुळे चर्चेत आला आहे. लॉरेन्स बिश्नोई गँगकडून […]
मोठी बातमी! खामेनेईचे दिवस भरले, आता भारताकडूनही युद्धाचे संकेत, कोणत्याही क्षणी इराणवर हल्ला, विमानाचं उड्डाण
इराणमध्ये सध्या मोठं जन आंदोलन उफाळून आलं आहे, लोक थेट तेथील सरकारविरोधात रस्त्यावर उतरले आहेत. या आंदोलनामध्ये आतापर्यंत अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. इराणमध्ये मोठी अराजकता निर्माण झाली आहे, तर दुसरीकडे या आंदोलनाला अमेरिकेचं पाठबळ असल्याचा देखील आरोप केला जात आहे. गेल्या काही दिवसांपासून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणबद्दल केलेले वक्तव्य पहाता मोठा […]
दूधी भोपळा कोणत्या आजारांवर गुणकारी आहे पाहा ? बाबा रामदेव यांनी सांगितले चमत्कारी उपाय
पतंजलीचे संस्थापक आणि योग गुरु बाबा रामदेव यांचे आयुर्वेदिक उपाय जगभरात प्रसिद्ध आहेत. रामदेव बाबा यांच्या दाव्यानुसार तर साठीमध्येही तुम्ही फिट आणि हेल्दी राहू शकता परंतू यासाठी तुमचे रुटीन हेल्दी व्हायला हवे. रामदेव बाबा यांनी सांगितले की आरोग्यदायी राहण्यासाठी आहाराचे महत्व सर्वाधिक आहे.यासाठी लोक जास्तीत जास्त भाज्या खाण्याचा सल्ला दिला आहे. एका व्हिडीओतून रामदेव बाबा […]
मोठी बातमी! अजितदादांचा महापालिका निवडणुकीत पराभव का झाला? जरांगे पाटलांच्या दाव्यानं खळबळ, थेट म्हणाले मराठा समाज..
महापालिका निवडणुकीचा निकाल लागला आहे. राज्यात भाजप हा सर्वात मोठा पक्ष ठरला, तर शिवसेना शिंदे गटाला देखील चांगलं यश मिळालं. मात्र दुसरीकडे या महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी अजित पवार गट आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाला मोठा फटका बसला आहे. यावर आता मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची प्रतिक्रिया समोर आली असून, त्यांनी मोठं विधान केलं […]