टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील 2026 मधील पहिली आणि 3 सामन्यांची एकदिवसीय मालिका कोण जिंकणार? हे रविवारी स्पष्ट होणार आहे. उभयसंघात खेळवण्यात येत असलेली ही मालिका 2 सामन्यानंतर 1-1 ने बरोबरीत आहे. यजमान टीम इंडियाने विजयी सलामी देत मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली होती. भारताने बडोद्यात 301 धावांचं आव्हान हे 6 विकेट्स गमावून सहज पूर्ण […]
Archives for January 2026
राज ठाकरेंच्या मेहनतीवर उबाठाने पाणी फेरलं! उदय सामंतांचा टोला
महाराष्ट्राच्या राजकारणात आणि विविध क्षेत्रांमध्ये अनेक महत्त्वाच्या घडामोडी समोर आल्या आहेत. राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी निवडणूक आयोगावर तीव्र शब्दांत टीका केली आहे. निवडणूक आयोग केवळ दलाल असून, मतदारांच्या याद्यांमध्ये हेराफेरी केल्याचा आरोप त्यांनी केला. या आयोगाला घाणेरडा आणि थर्ड ग्रेड असे संबोधून, डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे वरून तडफडत असतील, अशी संतप्त प्रतिक्रिया त्यांनी दिली. […]
Mumbai Marathon: मॅरेथॉनमध्ये मुंबईकरांचा उत्साह; आमिर खानने सहकुटुंब घेतला भाग
आज (रविवार, 18 जानेवारी) मुंबई मॅरेथॉनमध्ये 65 हजारांहून अधिक धावपटूंनी सहभाग घेतला आहे. या गोल्ड लेबल इंटरनॅशनल शर्यतीची एकूण बक्षीस रक्कम जवळपास 3.54 कोटी रुपये आहे. 42 आणि 21 किलोमीटरच्या या शर्यतीत सहभागी होणाऱ्या धावपटूंना कोस्टल रोडवर धावण्याची संधी मिळाली आहे. मुंबई मॅरेथॉनच्या मार्गात पहिल्यांदाच कोस्टल रोडचा समावेश करण्यात आला आहे. सर्वसामान्यांसह या मॅरेथॉनमध्ये काही […]
महाराष्ट्रापेक्षा छोटा देश भारतासाठी ठरला देवदूत, मोठ्या संकटातून बाहेर काढलं; अमेरिकेला दणका!
गेल्या काही काळापासून भारताने रशियन तेलाची खरेदी कमी केली आहे. त्यामुळे भारत आता इतर पर्यायांचा विचार करत आहे. तसेच भारत एकाच देशावरील अवलंबित्वही कमी करण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे भारताने जगातील 50 पेक्षा जास्त देशांसोबत तेलाचे करार केलेले आहेत. तसेच जगात तणाव वाढल्यामुळे तेलाच्या किमतीही वाढल्या आहेत. अशा संकटाच्या काळात महाराष्ट्रापेक्षा एक छोटा देश भारताच्या […]
पुरुष गर्भवती होऊ शकतात का? अमेरिकेतील भारतीय-अमेरिकन डॉक्टरने काय उत्तर दिले? जाणून घ्या
पुरुष गर्भवती होऊ शकतात का? हा प्रश्न खरं तर अनेकदा चर्चेत असतो. पण, यावर तज्ज्ञ किंवा डॉक्टर काय म्हणतात. तसेच त्यामागचे कारणं आणि इतर गोष्टी देखील समजून घेणे गरजेचे आहे. आज आम्ही तुम्हाला याचविषयीची माहिती सांगणार आहोत, चला तर मग जाणून घेऊया.भारतीय-अमेरिकन प्रसूतितज्ज्ञ आणि स्त्रीरोगतज्ज्ञ आणि प्रजनन आरोग्य सल्लागार यांनी पुरुषही गर्भवती होऊ शकतात की […]
GK : भारतातलं एकमेव रेल्वेस्थानक, जिथून देशात कुठेही जाण्यासाठी आहे ट्रेन!
भारतात रेल्वेचं मोठं जाळं आहे. जम्मू काश्मीर ते कन्याकुमारी असे सगळीकडे तुम्हाला रेल्वेचा रुळ दिसेल. भारतात रोज हजारो रेल्वे धावतात. या रेल्वेतून लाखो लोक प्रवास करत असतात. भारतात काही रेल्वे स्थानकं फारच विशेष आहेत. भारतात साधारण 8500 रेल्वेस्थानके आहेत. यात काही रेल्वेस्थानकं फार छोटी आहेत. तर काही रेल्वेस्थानके फारच मोठी आहेत. परंतु भारतात असे एक […]