• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Archives for January 2026

IND vs NZ Final : टीम इंडियाने फायनलमध्ये टॉस जिंकला, न्यूझीलंड विरुद्ध प्लेइंग ईलेव्हनमध्ये 1 बदल

January 18, 2026 by admin Leave a Comment

न्यूझीलंड विरूद्धच्या तिसऱ्या आणि अंतिम एकदिवसीय सामन्याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष लागून आहे. उभयसंघातील 3 सामन्यांची मालिका 1-1 ने बरोबरीत आहे. त्यामुळे तिसऱ्या आणि अंतिम सामन्यात मालिका विजेता संघ ठरणार आहे. सामन्याला दुपारी 1 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. त्याआधी 1 वाजता भारताच्या बाजूने या निर्णायक सामन्यात नाणेफेकीचा कौल लागला आहे. कर्णधार शुबमन गिल याने […]

Filed Under: cricket

मौनी अमावस्या : ब्रह्म मुहू्र्तावर स्नानासाठी भाविकांची संगमावर गर्दी… पोलिसांचा कडक बंदोबस्त

January 18, 2026 by admin Leave a Comment

माघ महिन्यात येणाऱ्या अमावस्येला मौनी अमावस्या किंवा माघ अमावस्या म्हणतात. यंदाच्या वर्षी 18 जानेवारी रोजी तो खास दिवस आहे. मौनी अमावस्येच्या ब्रह्म मुहूर्ताची सुरुवात झाल्यानंतर स्थान करण्यासाठी अनेक भविकांची गर्दी नद्यांच्या संगमावर पोहोचली. मौनी अमावस्येसाठी प्रशासनाने व्यापक व्यवस्था केली आहे. आज पवित्र स्नानाला 3 कोटींहून अधिक लोक उपस्थित राहण्याची अपेक्षा आहे. मिळालेल्या माहितीनुसार सकाळी 8 […]

Filed Under: Latest News

जगातील सर्वात श्रीमंत अभिनेत्री, जिने दिला नाही एकही सुपरहिट चित्रपट, नेटवर्थ 66 हजार कोटी

January 18, 2026 by admin Leave a Comment

बॉलिवूड असो की हॉलिवूड, इंडस्ट्रीमध्ये अशा काही अभिनेत्री आहेत, ज्यांना पदार्पण करताच इंडस्ट्रीमध्ये प्रसिद्धी मिळते. पण अशा काही अभिनेत्री आहेत ज्यांना अनेक प्रयत्न करून देखील इंडस्ट्रीमध्ये सुपरहिट चित्रपट देता आला नाही. आज आम्ही तुम्हाला अशाच एका बॉलिवूड अभिनेत्रीबद्दल सांगणार आहोत, ज्यांच्या मागे सुपरस्टारडम नव्हतं. पण ती आता जगातील सर्वात श्रीमंत अभिनेत्री आहे. कोण आहे ती […]

Filed Under: entertainment

NEET-PG साठी नवीन कट-ऑफ, SC,ST, OBC कॅटेगरीमध्ये मायनस 40 असून सुद्धा बनू शकता MD आणि MS

January 18, 2026 by admin Leave a Comment

केंद्र सरकारने मंगळवारी एक महत्वाचा निर्णय घेतला. NEET-PG 2025 साठी क्वालिफाइंग कट-ऑफ रेट खूप कमी केला. यामुळे मेडिकल कॉलेजेसमध्ये 9 हजारपेक्षा अधिक रिकामी असलेली PG मेडिकल सीट्स भरण्याचा मार्ग मोकळा झालाय. देशात डॉक्टरांची मोठ्या संख्येने कमतरताना असताना हा निर्णय घेण्यात आलाय. नव्या निकषांनुसार सामान्य वर्ग आणि EWS उमेदवारांसाठीची क्वालिफाइंग पर्सेंटाइल 50th पेक्षा कमी करुन 7th […]

Filed Under: india

मीठाच्या पाण्याने अंधोळ केल्यास त्वचेला काय फायदे होतात?

January 18, 2026 by admin Leave a Comment

स्किनकेअरच्या जगात प्रत्येक कमी वेळात नवीन ट्रेंड समोर येत असतात. असाच एक ट्रेंड म्हणजे मिठाच्या पाण्याने आंघोळ करणे. लोक पाण्यात मीठ मिसळत आहेत आणि नंतर त्याने आंघोळ करत आहेत. परंतु आपण हे करता तेव्हा काय होते किंवा ही पद्धत किती फायदेशीर आणि हानिकारक आहे हे आपल्याला माहित आहे का? असा निमिषाचा प्रश्न आहे. एनडीटीव्हीच्या ‘ब्युटी […]

Filed Under: lifestyle

मुंबईत भाजप, महायुती सत्ता आली; पण ठाकरेंनी ठसा उमटवला

January 18, 2026 by admin Leave a Comment

मुंबई महापालिकेच्या निवडणुकांमध्ये भाजप-महायुतीने स्पष्ट बहुमत मिळवत विजय संपादन केला आहे. भाजपला सर्वाधिक 89 जागा मिळाल्या असून, महायुतीचा महापौर होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मात्र, या निकालांमध्ये उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने लक्षवेधक कामगिरी करत आपला ठसा उमटवला आहे. ठाकरेंची शिवसेना मुंबईत दुसऱ्या क्रमांकावर राहिली असून, त्यांना 65 नगरसेवकांसह यश मिळाले आहे. निवडणुकीनंतर उद्धव ठाकरेंनी पत्रकार […]

Filed Under: india

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 198
  • Page 199
  • Page 200
  • Page 201
  • Page 202
  • Interim pages omitted …
  • Page 262
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • Ajit Pawar: तुमचा बायोपिक आला तर कुणी भूमिका करावी? अजितदादांनी कोणत्या अभिनेत्याचं घेतलं होतं नाव?
  • Ajit Pawar: मराठी अभिनेत्याने दाखवून दिलेली दादांची एक चूक, ‘तो’ Video पाहून म्हणाल…
  • जेवताना घाम येतोय? कुठल्या गंभीर आजाराचे लक्षण आहे का? डॉक्टरांनी काय सांगितलं वाचा…
  • Praful Patel: दोन्ही राष्ट्रवादीचे विलीनि‍करण? प्रफुल पटेल यांचा मोठा बॉम्ब, राष्ट्रीय अध्यक्षाविषयी मोठे वक्तव्य काय?
  • Praful Patel : पवार कुटुंबात किती दिवसाचा दुखवटा असतो? प्रफुल्ल पटेलांनी काय उत्तर दिलं?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in