• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Archives for January 2026

Ishan Kishan: अवघ्या 14 चेंडूत शतकाचा उंबरठा गाठला, इशान किशनने षटकार मारत शतक केलं साजरं

January 31, 2026 by admin Leave a Comment

भारताने न्यूझीलंडविरुद्धच्या पाचव्या टी20 सामन्यात 5 गडी गमवून 271 धावा केल्या. तसेच विजयासाठी 272 धावांचं आव्हान दिलं. यात मोलाचा वाटा राहिला तो इशान किशनचा.. त्याच्या झंझावाती शतकामुळे भारताला धावांचा पल्ला गाठता आला. (Photo- BCCI Twitter) संजू सॅमसन 6 धावा करून बाद झाल्यानंतर इशान किशन मैदानात उतरला. इशान किशनने मिळालेल्या संधीचं सोनं केलं. मागच्या सामन्यात त्याला […]

Filed Under: cricket

6,6.6,6,6…! न्यूझीलंडविरुद्धच्या टी20 मालिकेत षटकारांचा विक्रम टीम इंडियाने मोडला

January 31, 2026 by admin Leave a Comment

टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेपूर्वीच्या चाचणी परीक्षेत टीम इंडिया पास झाली आहे. टी20 मालिकेत न्यूझीलंडला 4-1 ने पराभवाची धूळ चारली. पाचव्या टी20 सामन्यात भारताने न्यूझीलंडला 46 धावांनी पराभूत केलं. या सामन्यात भारताने 272 धावांचं लक्ष्य ठेवलं होतं. न्यूझीलंडचा संघ 225 धावा करू शकला. (Photo- BCCI Twitter) भारताने पाचव्या टी20 सामन्यात एकूण 23 षटकार मारले. यात इशान […]

Filed Under: Latest News

Chanakya Niti : श्रीमंत होण्यासाठी कधीही निवडू नका हे तीन मार्ग, अन्यथा आयुष्यभर राहाल गरीब

January 31, 2026 by admin Leave a Comment

आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत होते, तसेच ते एक अर्थतज्ज्ञ देखील होते. त्यामुळे माणसानं पैसा कसा कमवावा? पैशांचा वापर कसा करावा? पैसे कुठे खर्च करावेत आणि कुठे खर्च करू नयेत? याबाबत चाणक्य यांनी आपल्या चाणक्य नीती नावाच्या ग्रंथामध्ये अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. चाणक्य म्हणतात माणसाच्या आयुष्यात जेवढं महत्त्व पैशांचं असतं, तेवढं महत्त्व इतर कोणत्याही […]

Filed Under: lifestyle

शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! नवीन कृषी कायदे लवकरच संसदेत सादर होणार, शिवराज सिंह चौहान यांची घोषणा

January 31, 2026 by admin Leave a Comment

राज्यासह देशातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी छत्तीसगडच्या दुर्ग जिल्ह्यातील शेतकऱ्यांशी संवाद साधताना मोठी घोषणा केली आहे. शेतकऱ्यांना कायदेशीर संरक्षण देण्यासाठी लवकरच संसदेत नवीन कायदे आणले जाणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. तसेच बनावट बियाणे, खते आणि कीटकनाशके विकणाऱ्यांवर कठोर दंडात्मक कारवाई करण्यासाठीही या कायद्यांमध्ये तरतूद असणार आहे अशी माहितीही […]

Filed Under: india

IND vs NZ : इशानच्या शतकानंतर अर्शदीपचा पंजा, न्यूझीलंडचा 46 धावांनी धुव्वा, टीम इंडियाने 4-1 ने मालिका जिंकली

January 31, 2026 by admin Leave a Comment

इशान किशन याने केलेलं शतक आणि त्यानंतर अर्शदीप सिंह याने घेतलेल्या 5 विकेट्सच्या जोरावर टीम इंडियाने न्यूझीलंडचा पाचव्या आणि अंतिम टी 20I सामन्यात 46 धावांनी धुव्वा उडवला आहे. टीम इंडियाने न्यूझीलंडसमोर 272 धावांचं आव्हान ठेवलं होतं. मात्र न्यूझीलंडला 19.4 ओव्हरमध्ये ऑलआऊट 225 धावाच करता आल्या. भारताने अशाप्रकारे अंतिम सामन्यात विजय मिळवला. तसेच भारताने सूर्यकुमार यादव […]

Filed Under: cricket

बलुचिस्तानात बंडखोरांचा एकाच वेळी १२ शहरांवर कब्जा, अनेक पोस्ट सोडून पाक सैनिक पसार

January 31, 2026 by admin Leave a Comment

पाकिस्तानच्या बलुचिस्तानात बलुच बंडखोरांनी हंगामा केला आहे. बलुच लिब्रेशन आर्मीने बलूचीस्थान प्रांच अनेक शहरांमध्ये एकसाथ हल्ला केला आहे. अनेक ठाण्यांवर सरकारी इमारतींवर कब्जा केला आहे. शनिवारी बलुचीस्थानात बलुच बंडखोरांनी विशेष म्हणजे बलोच लिबरेशन आर्मी (BLA) च्या जेयंद गटाने “ऑपरेशन हेरॉफ” च्या फेज 2 अंतर्गत मोठ्या प्रमाणावर हल्ले केले आहेत. बंडखोर बलुचांनी अनेक पोलिस ठाण्यांवर कब्जा […]

Filed Under: Latest News

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Page 2
  • Page 3
  • Page 4
  • Interim pages omitted …
  • Page 262
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • Rohit Shetty House Firing Case: रोहित शेट्टीच्या घरावर 5 राउंड फायरिंग… कुख्यात गुंडनं स्वीकारली जबाबदारी… पोस्ट पाहून भरेल धडकी
  • IND vs PAK : भारतीय संघात निर्णायक सामन्यासाठी मोठा बदल, पाकिस्तान विरुद्ध कुणाला संधी?
  • Nirmala Sitharaman Budget Announcement | भारतात डेटा सेंटर तयार करणाऱ्याऱ्यांना आर्थिक सूट
  • रोहित शेट्टी गोळीबार प्रकरणाचं पुणे कनेक्शन उघड, अवघ्या 10 तासात 5 जणांच्या मुसक्या आवळल्या
  • Budget 2026 : कोणाला फायदा, कोणाचे नुकसान? अर्थमंत्र्यांकडून बजेट सादर; 10 मोठ्या घोषणा काय?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in