• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Archives for January 2026

IND vs NZ : विराटच झुंजार शतक व्यर्थ, भारताने सामन्यासह मालिका गमावली, न्यूझीलंडचा ऐतिहासिक विजय

January 18, 2026 by admin Leave a Comment

न्यूझीलंड क्रिकेट टीमने इतिहास घडवला आहे. न्यूझीलंडने टीम इंडिया विरूद्धच्या तिसऱ्या आणि अंतिम एकदिवसीय सामन्यात भारतावर 41 धावांनी मात केली आहे. न्यूझीलंडने इंदूरमधील होळकर स्टेडियममध्ये भारतासमोर 338 धावांचं आव्हान ठेवलं होतं. मात्र भारताला या धावांचा पाठलाग करताना 50 षटकंही खेळता आली नाहीत. न्यूझीलंडने भारताला 24 बॉलआधी ऑलआऊट केलं. न्यूझीलंडने भारताचा डाव 46 षटकांत 296 धावांवर […]

Filed Under: cricket

Daryl Mitchell : टीम इंडिया विरुद्ध विक्रमी शतक, डॅरेल मिचेलचा वर्ल्ड रेकॉर्ड, काय केलं?

January 18, 2026 by admin Leave a Comment

न्यूझीलंडचा अनुभवी फलंदाज डॅरेल मिचेल याने टीम इंडिया विरूद्धच्या एकदिवसीय मालिकेतील अंतिम सामन्यात शतक झळकावलं. डॅरेलने 131 चेंडूत 137 धावांची खेळी केली. डॅरेलने या खेळीत 15 चौकार आणि 3 षटकार लगावले. (PHOTO CREDIT- PTI) डॅरेल मिचेल याने टीम इंडिया विरूद्धच्या दुसऱ्या सामन्यातही शतक झळकावलं होतं. तसेच मिचेलचं हे टीम इंडिया विरुद्धचं एकूण चौथं एकदिवसीय शतक […]

Filed Under: Latest News

प्राजक्ता माळीनंतर मराठी सुपरस्टारच्या मुलीने सुरु केला स्वत:चा ज्वेलरी ब्रँड, नावाचीच होतेय प्रचंड चर्चा

January 18, 2026 by admin Leave a Comment

मनोरंजन क्षेत्रात काम करणारे अनेक कलाकार केवळ अभिनयापुरतेच स्वतःला मर्यादित न ठेवता वेगवेगळ्या क्षेत्रांत आपली ओळख निर्माण करताना दिसत आहेत. मराठी इंडस्ट्रीतील तेजस्विनी पंडित, अभिज्ञा भावे, प्राजक्ता माळी, रेश्मा शिंदे, मृणाल दुसानीस यांसारख्या अनेक लोकप्रिय अभिनेत्रींनी अभिनयासोबतच उद्योजकतेच्या क्षेत्रात यशस्वी पावलं टाकली आहेत. ज्यामध्ये काही कलाकार अभिनयासोबतच व्यवसाय, स्टार्टअप, फॅशन, ब्युटी आणि इतर क्षेत्रांत कलाकार […]

Filed Under: entertainment

IRCTC menu price list : रेल्वे प्रवास करताना फसवणूक टाळा, चहा, लंच आणि डीनरचे दर पहा

January 18, 2026 by admin Leave a Comment

भारतीय रेल्वेला भारताचा नॅशनल ट्रान्सपोर्ट असे म्हटले जाते. दररोज अडीच कोटी प्रवासी रेल्वेने प्रवास करतात. विशेषत: लांबपल्ल्याच्या गाड्यातून प्रवास करणारे प्रवाशांना आयआरसीटीसीच्या कंत्राटदारांनी पुरवलेल्या अन्न आणि चहावर अवलंबून असतात. अनेकदा या विक्रेत्यांकडून खाद्यपदार्थांसाठी जादा दर आकारण्यात येत असल्याच्या प्रवाशांच्या तक्रारी असतात. वंदे भारत एक्सप्रेस, राजधानी एक्सप्रेस, दुरंतो, शताब्दी यासारख्या प्रीमियम गाड्या तसेच मेल/एक्सप्रेस गाड्यांमध्ये मिळणाऱ्या […]

Filed Under: india

भाज्या स्वच्छ करण्याची योग्य पद्धत कोणती? फक्त पाणी नाही तर… शेवटचा उपाय नक्की ट्राय करा

January 18, 2026 by admin Leave a Comment

आजच्या धकाधकीच्या जीवनात आपण आरोग्यासाठी ताज्या पालेभाज्या आणि फळांना प्राधान्य देतो. मात्र या भाज्या शेतातून आपल्या ताटापर्यंत येताना त्यावर मोठ्या प्रमाणावर कीटकनाशकांचा (Pesticides) आणि रसायनांचा मारा केलेला असतो. त्यामुळे जर तुम्हीही केवळ साध्या पाण्याने भाज्या धुवत असाल तर तुम्ही खूप मोठी चूक करत आहात. भाज्या केवळ पाण्याने धुतल्याने ही रसायने निघून जात नाहीत. ज्यामुळे कालांतराने […]

Filed Under: lifestyle

Driving License : ड्रायव्हिंग लायसन्सचा मोबाईल नंबर बदलायचाय? घरबसल्या एका क्लिकवर होईल काम

January 18, 2026 by admin Leave a Comment

भारतात गेल्या काही काळापासून अनेक महत्त्वाची कामे आता ऑनलाईन पद्धतीने करता येतात. याआधी आरटीओच्या संदर्भातील कामे करण्यासाठी ऑफिसला जावे लागत असे मात्र आता अनेक कामे घरी करता येणार आहेत. आता तुम्ही आरटीओला न जाताही तुमच्या ड्रायव्हिंग लायसन्सवरील मोबाईल नंबर बदलू शकता. यासाठी तुम्हाला स्मार्टफोन आणि इंटरनेट कनेक्शनची आवश्यकता आहे. ही सुविधा सर्व राज्य परिवहन महामंडळांकडून […]

Filed Under: india

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 194
  • Page 195
  • Page 196
  • Page 197
  • Page 198
  • Interim pages omitted …
  • Page 262
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • लोकसभेत मोठा गोंधळ, महाराष्ट्रातील या खासदारासह 8 जणांवर मोठी कारवाई, थेट निलंबन
  • मुंबई-पुणे प्रवास आता फक्त 48 मिनिटांमध्ये, प्रवाशांना मोठा दिलासा
  • Ajit Pawar Post | अजित पवार यांच्या आठवणीत मुलगा जय पवार भावूक; सोशल मीडियावर व्यक्त केल्या भावना
  • Big Losers: अख्खा संघ 50 धावांच्या आत गारद, T20 विश्वचषकात सर्वात कमी धावा करणारे संघ कोणते?
  • आई मला एकही फोन न करता देवाघरी गेली..; मराठमोळ्या अभिनेत्रीने फोडला टाहो

Recent Comments

No comments to show.

Archives

  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in