• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Archives for January 2026

IND vs NZ : कॅप्टन शुबमनला भारताचा मालिका पराभव जिव्हारी, गिल विराटबाबत काय म्हणाला?

January 18, 2026 by admin Leave a Comment

टीम इंडिया नववर्षातील पहिलीच आणि एकदिवसीय मालिका जिंकण्यात सपशेल अपयशी ठरली आहे. न्यूझीलंडने भारतावर इंदूरमधील होळकर स्टेडियममध्ये खेळवण्यात आलेल्या तिसऱ्या आणि अंतिम एकदिवसीय सामन्यात 41 धावांनी मात केली. भारताने विराट कोहली याच्या शतकाच्या जोरावर झुंज दिली. तसेच नितीश कुमार रेड्डी आणि हर्षित राणा या दोघांनी अर्धशतकी खेळी करुन विराटचा चांगली साथ दिली. मात्र विराट कोहली, […]

Filed Under: cricket

फॅटी लिव्हरमुळे मधूमेहाच्या समस्या होतात का?

January 18, 2026 by admin Leave a Comment

फॅटी लिव्हर ही आजच्या जीवनशैलीशी संबंधित एक सामान्य पण गंभीर समस्या असून यामध्ये यकृतात (लिव्हरमध्ये) अतिरिक्त चरबी साठू लागते. फॅटी लिव्हर होण्यामागील मुख्य कारण म्हणजे असंतुलित आहार आणि वाढलेली चरबी. जास्त तेलकट, तळलेले पदार्थ, फास्ट फूड, गोड पदार्थ, साखरयुक्त पेये आणि प्रक्रिया केलेले अन्न यांचे अति सेवन केल्यास यकृतावर अतिरिक्त ताण पडतो. लठ्ठपणा, वाढलेले वजन […]

Filed Under: Latest News

‘या’ अभिनेत्रीसोबत गोव्यात झाली होती छेडछाड, अभिनेत्रीने थेट….

January 18, 2026 by admin Leave a Comment

बॉलिवूडमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत, ज्यांच्यासोबत चित्रपटांमध्ये किंवा इतर ठिकाणी छेडछाड झाल्याच्या घटना समोर येत आहेत. अशातच आता आणखी एका अभिनेत्रीसोबत गोव्यामध्ये फोटोशूट करताना छेडछाड झाल्याची घटना समोर आली आहे. बॉलिवूडची ही अभिनेत्री आज तिचा 41 वा वाढदिवस साजरा करत आहे. या अभिनेत्रीचे नाव मिनिषा लांबा आहे. सोशल मीडियावर तिचे चाहते आणि मित्रमंडळी तिला वाढदिवसाच्या […]

Filed Under: entertainment

डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर सोपवली मोठी जबाबदारी, खास उपक्रमासाठी अमेरिकेकडून PM मोदींना आमंत्रण

January 18, 2026 by admin Leave a Comment

काही महिन्यांपूर्वी इस्रायल आणि हमास यांच्यात संघर्ष पहायला मिळाला होता. इस्रायलच्या हल्ल्यामुळे गाझा पट्टीत हाहाकार माजला होता. कालांतराने अमेरिका आणि इतर देशांच्या मध्यस्थीनंतर हल्ले थांबले होते. त्यानंतर आता हे युद्ध थांबवण्यासाठी अमेरिकेकडून गाझा शांती मंडळाची स्थापना करण्यात आली आहे. या मंडळात सामील होण्यासाठी अमेरिकेने भारताला आमंत्रित केले आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून पंतप्रधान नरेंद्र मोदींना निमंत्रण […]

Filed Under: india

केसांमधील कोरडेपणा कमी करण्यासाठी आजच ट्राय करा ‘हे’ 4 नैसर्गिक हेअर मास्क

January 18, 2026 by admin Leave a Comment

सध्या सर्वत्र वाढत्या प्रदुषणाचा परिणाम हा आरोग्यासोबतच केसांवर होऊ लागला आहे. त्यामुळे प्रदूषण, सूर्यप्रकाश आणि केमिकल उत्पादनांचा वापर केसांना कोरडे आणि फ्रिजी बनवतात. ज्यामुळे तुमचा लूक खराब होत नाही तर केस तुटण्यासही सुरूवात होते. तर अशावेळेस केसांची ही समस्या टाळण्यासाठी अनेकदा लोकं महागड्या सलून मध्ये जाऊन केसांवर ट्रिटमेंट घेतात. मात्र हजारो रूपये घालवून ही कालांतराने […]

Filed Under: lifestyle

GK : महाराष्ट्रातील कोणत्या भागात सर्वाधिक मांस खाल्ले जाते?

January 18, 2026 by admin Leave a Comment

कोकण आणि मुंबई : कोकण किनारपट्टीवर मासे आणि इतर मांसाहार हा रोजच्या अन्नाचा अविभाज्य भाग आहे. मालवणी आणि आगरी संस्कृतीत मांसाहाराला सर्वाधिक प्राधान्य दिले जाते. मासे, कोळंबी, खेकडे यांसारखे समुद्री पदार्थ येथे मोठ्या प्रमाणावर खाल्ले जातात. विदर्भ : विदर्भातील, विशेषतः नागपूरमधील 'सावजी' खाद्यसंस्कृती ही तिच्या झणझणीत मांसाहारासाठी जगभर प्रसिद्ध आहे. यासह विदर्भातील इतर भागातही मांसाहार […]

Filed Under: india

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 193
  • Page 194
  • Page 195
  • Page 196
  • Page 197
  • Interim pages omitted …
  • Page 262
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • कचऱ्यामध्ये सापडलेल्या मुलीला या सुपरस्टारने मारली मिठी, दिलं सुंदर नाव, आता सौंदर्यावरून नजर हटवणे कठीण
  • जानेवारीत कार बाजाराचा खेळ बदलला, टॉप-१० विक्रीत मारुतीचा दबदबा, तरीही टाटा ठरली नंबर वन
  • पंतप्रधान मोदींच्या एका इशाऱ्याने पाकिस्तान क्रिकेट होईल उद्ध्वस्त, माजी कर्णधाराला धास्ती
  • जंगी वरात, हळद, मेहंदी..; रितेश-जिनिलियाच्या लग्नातील कधीही न पाहिलेले फोटो
  • 60 दिवसांमध्ये प्रेमाचा भयानक अंत! लग्नानंतर नवऱ्याच्या त्या सवयीला बायको कंटाळली, थेट गळाच दाबला

Recent Comments

No comments to show.

Archives

  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in