आयसीसी टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेसाठी शुक्रवारी 30 जानेवारीला दुसरा संघ जाहीर करण्यात आला आहे. यूनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका अर्थात यूएसएनंतर आता यूएई अर्थात संयुक्त अरब अमिरातीने वर्ल्ड कप स्पर्धेसाठी 15 सदस्यीय संघ जाहीर केला आहे. मुहम्मद वसीम यूएईचं नेतृत्व करणार आहे. तसेच यूएसएप्रमाणे यूएई टीममध्येही भारतीय वंशाच्या खेळाडूंचा वर्ल्ड कप स्पर्धेसाठी संघात समावेश […]
Archives for January 2026
चिकन, मटण आणि फिश…कोणत्या व्यक्तींनी खाऊ नये? तज्ज्ञांचे मत काय?
शरीरात प्रोटीनची कमतरता असेल तर चिकन, मटण आणि मासे यांना पौष्टीक म्हणून गणले जाते. जिम ट्रेनरपासून ते डाएट चार्ट पर्यंत,प्रत्येक जागी याचा उल्लेख केला जातो. परंतू सत्य हे आहे की प्रत्येकाची प्रकृती वेगळी असते. अशात एखादा पदार्थ एकासाठी चांगला असेल तर दुसऱ्याला त्यापासून त्रास होऊ शकतो. नॉन व्हेज पदार्थाकडे लोक केवळ प्रोटीनचा स्त्रोत, चविष्ठपणा किंवा […]
Budget 2026 : इनकम टॅक्समध्ये सवलत, नवीन रेल्वे गाड्या; अर्थसंकल्पात होऊ शकतात या मोठ्या घोषणा
संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सध्या सुरू आहे. आता संपूर्ण देशाचे लक्ष 1 फेब्रुवारीला जाहीर होणाऱ्या अर्थ संकल्पाकडे लागलेले आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण नवव्यांदा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. नेहमीप्रमाणे, या अर्थसंकल्पाकडून सामान्य जनतेला मोठ्या अपेक्षा असणार आहेत. आयकर, आरोग्य, वाहन, संरक्षण, रेल्वे आणि इतर क्षेत्रांसाठी या अर्थसंकल्पात काय घोषणा होऊ शकतात ते जाणून घेऊयात. आयकर यंदाच्या […]
सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार, देवेंद्र फडणवीस यांची पहिली प्रतिक्रीया
राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या अपघाती निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेतृत्व कोणाकडे जाणार याची चर्चा सुरु आहे. उद्या राष्ट्रवादी पक्षाची सकाळी ११ वाजता गटनेते पदाची निवड करण्यासाठी बैठक होत आहे. या बैठकीत पक्षाचा नेत्याची निवड केली जाणार आहे. तसेच अजितदादा पवार यांच्या जागी त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांची उपमुख्यमंत्री पदासाठी मंजूरी मिळाल्याचे म्हटले […]
T20i World Cup 2026 : भारत-न्यूझीलंड मालिकेदरम्यान वर्ल्ड कपसाठी या खेळाडूची टीममध्ये निवड, कोण आहे तो?
टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात 5 सामन्यांची टी 20i मालिका खेळवण्यात येत आहे. टीम इंडियाने या मालिकेत पहिले आणि सलग 3 सामने जिंकले. भारताने यासह मालिका आपल्या नावावर केली. तर न्यूझीलंडने चौथ्या सामन्यात पहिला विजय मिळवत भारताला विजयी चौकारापासून रोखलं. न्यूझीलंडने मिचेल सँटनर याच्या नेतृत्वात चौथा सामना जिंकला. न्यूझीलंडने विशाखापट्टणममध्ये झालेल्या या सामन्यात यजमान टीम […]
Vastu Shastra : लहान मुलाच्या बेडरुमची खिडकी चुकूनही या दिशेला नसावी, वास्तुशास्त्र काय सांगतं?
वास्तुशास्त्रात तुमच्या घराची रचना कशी असावी, तुमच्या घराचा मुख्य दरवाजा कोणत्या दिशेला असावा? घराच्या खिडक्या कोणत्या दिशेला असाव्यात? याबद्दल माहिती देण्यात आली आहे. वास्तुशास्त्रानुसार आपण जेव्हा घर खरेदी करतो, तेव्हा एक गोष्टी आवर्जून पाहिली पाहिजे ती म्हणजे तुमच्या घराचा मुख्य दरवाजा कोणत्या दिशेला आहे? जर तुमच्या घराचा मुख्य दरवाजा पूर्व किंवा पश्चिम दिशेला असेल तर […]