टीम इंडिया शुक्रवारी 23 जानेवारीला रायपूरमध्ये न्यूझीलंड विरुद्ध सलग दुसरा टी 20I सामना जिंकण्यासाठी मैदानात उतरणार आहे. टीम इंडियाने नागपूरमध्ये 5 सामन्यांच्या मालिकेत न्यूझीलंडवर मात करुन विजयी सलामी दिली होती. त्यामुळे टीम इंडिया शुक्रवारी रायपूरमध्ये विजय मिळवण्यासाठी सज्ज आहे. तर दुसऱ्या बाजूला न्यूझीलंडसमोर विजयाचं खातं उघडण्यासह मालिकेत बरोबरी साधण्याचं आव्हान असणार आहे. नागपूरमध्ये भारतीय फलंदाजांसह-गोलंदाजांनीही […]
Archives for January 2026
Hindu New Year : हिंदू नववर्षाच्या पहिल्या दिवशी फक्त या 2 गोष्टी करा, घरात पैसे कधीच पडणार नाहीत कमी!
हिंदू पंचांगानुसार चैत्र शुक्ल प्रतिपदेपासून नव्या वर्षाची सुरुवात होते. यालाच हिंदू नववर्ष म्हटले जाते. यंदा 19 मार्च 2026 रोजीपासून नव्या हिंदू वर्षाला प्रारंभ होईल. दरम्यान, हे नवे वर्ष चांगले, सुखात जावे यासाठी फक्त दोन गोष्टी करा. या तीन गोष्टी केल्यास तुमचे नवे वर्ष खूपच खास असेल. विशेष म्हणजे घरातील भांडणं नाहीसे होतील. घरात लक्ष्मी नांदेल. […]
‘होमबाऊंड’ ऑस्करच्या रेसमधून बाहेर, आंतरराष्ट्रीय श्रेणीत या 5 चित्रपटांना स्थान
९८ व्या ऑस्करचे नॉमिनेशन २२ जानेवारी रोजी जाहीर झाले आहे. या नॉमिनेशनमध्ये अनेक हॉलीवूडच्या अनेक चित्रपटांना जागा बनवली आहे. भारतातून आंतरराष्ट्रीय फिचर फिल्म कॅटगरीतून होमबाऊंड शॉर्टलिस्ट झाली होती. चाहते या चित्रपटाला नॉमिनेशन मिळेल याची वाट पाहात होते. परंतू आता चाहत्यांच्या आशेवर पाणी फेरले आहे. होमबाऊंड ऑस्करच्या शर्यतीतून बाहेर गेली आहे. या चित्रपटाला आंतरराष्ट्रीय चित्रपट वर्गवारीत […]
देशातील असे रेल्वे स्थानक, जेथून एकही ट्रेन सुटत नाही, जाणून घ्या नाव
भारतात आजही ट्रेनने प्रवास करणाऱ्यांची संख्या सर्वाधिक आहे. दररोज भारतात दीड कोटीहून अधिक लोक ट्रेनने प्रवास करतात. यासाठी लोक त्यांच्या घराजवळील रेल्वे स्थानकातून ट्रेनची तिकीटे बुक करतात.त्यानंतर प्रवास देखील करतात. परंतू एखादे असे रेल्वे स्थानक तुम्ही पाहिले आहे का जेथून एकही ट्रेन सुटत नाही. वास्तविक आपल्या देशात एक असे रेल्वे स्थानक आहे जेथून एकही पॅसेजर […]
Height Growth Diet : या भाज्यांमुळे लवकर वाढते उंची, मुलांच्या आहारात समावेश करा
Which Vegetable Helps Increase Height: उंचीची वाढ होणे हे जरी आपल्या अनुवंशिकतेवर अवलंबून असले तरी अनेक तज्ज्ञांच्या मते योग्य पोषण झाले तर शरीराचा संतुलित विकास होऊ शकतो. खास करुन वाढत्या वयात हाडे, सांधे आणि स्नायूंना जर मजबूत बनवायचे असेल तर काही भाज्या नियमित आहारात असायला हव्यात. चला तर काही भाज्या आणि अन्नपदार्थांच्या संदर्भात माहिती घेऊयात […]
राज्यात जिल्हा परिषदेच्या 731 जागांसाठी 7695 अर्ज तर पंचायत समित्यांच्या 1462 जागांसाठी 13023 अर्ज दाखल
महाराष्ट्रातील 12 जिल्हा परिषदेच्या 731 जागांसाठी आणि 125 पंचायत समितीच्या 1462 जागांसाठी निवडणूक होत असून येत्या 5 फेब्रुवारीला मतदान आहे. या निवडणूकांचा निकाल 7 फेब्रुवारी रोजी लागणार आहे. आतापर्यंत जिल्हा परिषदेच्या 731 जागांसाठी 7695 अर्ज दाखल झाले आहेत. तर पंचायत समित्यांच्या 1462 जागांसाठी 13023 अर्ज दाखल झाले आहेत. उर्वरित जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांबाबत सुप्रीम […]